Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 150 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

1याहवेहचे स्तवन करा.त्यांच्या मंदिरात त्यांचे स्तवन करा;त्यांच्या विशाल आकाशात त्यांचे स्तवन करा;

2त्यांच्या सामर्थ्यवान कृत्याबद्दल त्यांचे स्तवन करा;त्यांच्या अद्वितीय थोरवीकरिता त्यांचे स्तवन करा;

3कर्णा वाजवून त्यांचे स्तवन करा;सतार व वीणा वाजवून त्यांचे स्तवन करा;

4डफ वाजवून व नृत्य करून त्यांचे स्तवन करा;तंतुवाद्ये व बासरी वाजवून त्यांचे स्तवन करा.

5खणखणणारे टाळ वाजवून त्यांचे स्तवन करा;झणझणणार्‍या झांजा वाजवून त्यांचे स्तवन करा.

6प्रत्येक सजीव प्राणी याहवेहचे स्तवन करो.याहवेहचे स्तवन करा.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]