Side by side with the Father's Heart Bible™ प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.
1ती किती मनोरम आणि सुखदायी स्थिती असते,जेव्हा परमेश्वराचे लोक एकोप्याने राहतात,
2ते अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या मोलवान तेलासमान,त्याच्या दाढीवर ओघळलेल्या,अहरोनाच्या दाढीवर ओघळलेल्या,झग्याच्या काठापर्यंत आलेल्या सुगंधी तेलाप्रमाणे आहे.
3हे जणू सीयोन पर्वतावर पडणार्याहर्मोनातील दवबिंदूप्रमाणे आहे.कारण हे ते स्थान आहे,ज्याला सार्वकालिक आशीर्वाद देण्याचा याहवेहनी संकल्प केला आहे.
Read Psalms 133 in the Father's Heart Bible™ Divine Voice™ Color. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]
Read offline
Save OMRCV on this device and read it with no connection. Downloads stay in this browser or app only.