Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Psalms 131 OMRCV

Side by side with the Father's Heart Bible™

प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.

1हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही,माझी नजर उन्मत्त नाही;मला समजत नाही अशा महानआणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.

2दूध तुटलेले मूलजसे आपल्या आईजवळ शांत व गप्प असते;दूध तुटलेल्या मुलासारखा मी आता तृप्त होय.

3हे इस्राएला, तू देखील शांतपणे,आता आणि सर्वदा, याहवेहवर आशा ठेव.

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]