Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Numbers 17 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

अहरोननी काठी

1परमेश्वर मोशेले बोलना, 2इस्राएल लोकेसनीसंगे बोल अनी त्यासना पुर्वजसना घरानाप्रमानं त्यासना बठा सरदारसमाईन प्रत्येकना एक एक आशा बारा काठया ले अनी त्यासना त्यासना काठीसवर त्या प्रत्येकनं नाव लिख; 3लेव्यासना काठीवर अहरोननं नाव लिख; कारण इस्राएलना वाडवडीलसमधला प्रत्येक सरदारनी एक एक काठी लेवानी. 4अनी दर्शनमंडपना आज्ञापटनामोरे जठे मी तुमले दर्शन देसं तठे त्या काठया ठेवं. 5ज्या माणुसले मी निवडासु त्याना काठीले डीर फुटी; इस्राएल लोक तुमनाविरधमा कुरकुर करी राहीना शेतस; त्यासना कुरकुरपना मी बंद करसु. 6मोशेनी इस्राएल लोकेसले हाई गोष्ट सांगी अनी त्याना सर्वा सरदारसनी ज्यानात्याना वाडवडीलसनाप्रमानं प्रत्येकनामांगे एक एक काठी आशा बारा काठया दिधात; या काठयासमां अहरोननी काठी व्हती. 7या काठया मोशेनी आज्ञापटन्या तंबूमा परमेश्वरनामोरे ठेव्यात. 8दुसरा रोजले सकायमा मोशे आज्ञापटना तंबुमा गया अनी दखं ते लेवी घरानामाधला अहरोननी काठीले डिर फुटनं अनी फुल फुलेल शे अनी तिले बदाम येईसनं ते पिकेल शेतस. 9तवय मोशेनी त्या बठया काठया परमेश्वरनामोरेतीन काढीसनं इस्राएल लोकेसकडे लई गया; अनी त्यासनी ज्यान्या त्यान्या काठया दखी लिधातं. 10मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, अहरोननी काठी परत आज्ञापटनामोरे ठेई दे; हया बंडखोरसले चिन्ह म्हणीसनं ठेवानं; अशानी त्या मनाविरोधमां कुरकुर करी राहिना शेतस ते तु बंद कर, अश नको व्हवाले की त्या मरी जातीन. 11मोशेनी तशे करं परमेश्वरनी त्याले आज्ञा करेल व्हतं तशे त्यानी करं. 12मंग इस्राएल लोके मोशेले सांगाले लागनात, दख, आमना जीव जाई राहीना शे, आमना नाश व्हयेल शे, आम्हीन बठा नष्ट व्हई जाई राहिनू शेतस. 13जो कोणी परमेश्वरना निवास मंडपनाजोडे जात त्याले मरण येस; आमना बठासना आते अंत व्हस की काय?

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]