Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Amos 3 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

1इस्त्राएलना लोकसवन, ज्या सर्वा घराणा मी मिसरमाईन बाहेर आणं त्यासनाबद्दल, परमेश्वरनी तुमनाईरोधमां ज्या वचनं सांगेल शेतस ते ऐका, 2“पृथ्वीवरला सर्वा घराणासमाईन मी फक्त तुमले निवडेल शे. म्हणीन मी तुमना सर्वा पापसकरता तुमले शिक्षा करसू.”

संदेष्टासनं काम

3दोन मनुष्यनं एकमत व्हवाशिवाय त्या एकमेकनासंगे चालू शकतीन का?

4शिकार भेटनी नही तर जंगलमा सिंह गर्जना करी का? तरुण सिंहसनी काही धरेल नही व्हई तर त्याना गुफामाईन तो डरकाळी फोडी का?

5जाळाशिवाय पक्षी जमीनवर लायेल जाळामा फशी का? जाळामा काही अडकेल नही राहिना तर तो जाळा जमिनवरीन वर उडी का?

6रणशिंगा फुंकाई गयात, तर लोके घाबराव नही का? नगरवर संकट ऊनं अनी ते परमेश्वरनी आणेल नही शे, आशे व्हई का?

7खरोखर आपला बेत त्याना सेवकसले म्हणजे संदेष्टासले प्रकट कराशिवाय, प्रभू परमेश्वर काहीच करसं नही.

8सिंहनी डरकाळी फोडी, तर कोणी घाबराव नही का? परमेश्वर बोलना शे; तर कोणलेच भविष्य सांगाशिवाय राही का?

शमरोनना विनाश

9अश्दोद अनं मिसर देशमा मोठा भितीसवरतीन पुढला संदेशनी घोषना करा; “शोमरोनना डोंगरंसवर एकजागे व्हा, अनी त्यामा कितला भयंकर गोंधळ अनी काय जुलूम व्हई राहिना शेतस त्या दखा.

10“परमेश्वर आशे सांगस, त्या आपला राजवाडामा हिंसा अनं नाश करीसनं धन साठाडतस, त्यासले योग्य आचरण माहीत नही.” 11याकरता परमेश्वर सांगस; “त्या देशमा शत्रू घेरतीन, तो तुमनं सामर्थ्य तुमनापाईन खाल आणी, अनी तुना महाल लुटाई जातीन.”

12परमेश्वर अश सांगस, जशा मेंढपाळ सिंहना तोंडमाईन फक्त दोन पाय किवा कानना तुकडा वाचाडस त्यानामायक इस्राएली लोके ज्या शोमरोनमा पलंगना कोपरामा किवा रेशमी गादीसवर बसतस त्या वाची जातीन.

13सेनाधीश परमेश्वर आशे सांगस; “ऐका, अनी याकोबना घराणाना ईरोधमां साक्ष द्या.”

14कारण ज्या दिनमा मी इस्राएलले त्याना अपराधबद्दल शिक्षा करसू, बेथेलना वेदीनी शिंग तोडी टाकसु अनी ती जमिनवर पडतीन.

15हिवाळाना महाल उन्हाळाना महालनीसंगे मी नष्ट करसू. हसताखेळता घरानासना अनी दुसरा बराच घरानासना नाश कराई जाई. परमेश्वरनी या गोष्टी सांगेल शेतस.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]