Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Numbers 13 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

कनान देशामा बारा हेरसना जानं

1परमेश्वरनी मोशेले सांगं, 2मी इस्राएल लोकेसले कनान देश दि राहीनु शे, ते दखाले माणसासे धाड; प्रत्येक वंशमाईन एक एक सरदार धाड. 3परमेश्वरनी मोशेले आज्ञा व्हयनी त्याप्रमानं त्यानी पारान जंगलमाईन लोकेसले धाडं; त्या बठा इस्राएल लोकेसना सरदार व्हतात. 4त्यासनं नाव हया शेतस; रऊबेन वंशमधला जक्कुरना पोर्‍या शम्मुवा, 5शिमोनना वंशमधला होरीना पोर्‍या शाफाट, 6यहुदाना वंशमधला यफुन्नेना पोर्‍या कालेब, 7इस्साखारना वंशमधला योसेफना पोर्‍या इगाल, 8एफ्राइमना वंशमधला नुनाना पोर्‍या होशा, 9बन्यामीन वंशमधला राफुना पोर्‍या पलती, 10जबुलून वंशमधला सोदीना पोर्‍या गाद्दीयेल, 11योसेफ वंशमधला मनश्शे कुळमधला सुसीना पोर्‍या गाद्दी, 12दान वंशमधला गमाल्लीना पोर्‍या आम्मीयेल, 13आशेर वंशमधला मिकाएलना पोर्‍या सतुर, 14नफताली वंशमधला वाप्सीना पोर्‍या नाहब्बी, 15अनी गादना वंशमधला माकीना पोर्‍या गऊवेल. 16देश दखाले मोशेनी माणसासले धाडं त्यासना नाव हया शेतस; नुनाना पोर्‍या होशा याना मोशेनी यहोशवा आशे नाव ठेवं. 17मोशेनी त्यासले कनान देश दखाले धाडं, तवय त्यानी त्यासले सांगं आठेन नेगेब जंगलामाईन दक्षिणना जंगलमा जावा. 18अनी देश कशे शे, देशमधला रहिवासी बळकट शेतस का दुर्बल शेतस त्या थोडा शेतस का जास्त शेतस. 19त्या लोके राहातसं तठेना देश चांगला शे का वाईट शे, अनी त्यासनी वस्ती छावणीना शे का किल्लासना बांधेल शेतस, 20अनी तठेनी जमीन सुपीक शे का नापीक शे, त्यामा झाडेझुडे शेतस की नही हाई दखीसनं येवानं; तर हिंमत धरा, अनं त्या देशमाधलं काही फळ लई या, त्या दिवस द्राक्षना पहिला बहरना व्हतात. 21मंग त्यासनी जाईसनी सीन जंगलपाईन हमाथाना वाटवर रहोबापावोत बठा देश दखा. 22त्या नेगेबना दक्षिण प्रांतमाईन हेब्रोनले गयात, तठे अहीमन, शेशय अनी तलमय हया अनाकानं वंश राहात व्हतात, हाई हेब्रोन शहर मिसरतीन सोहन शहरना पहिले सात वरिश आगोदर बसाडेल व्हतं. 23मंग त्या अष्कोल नालानाजोडे ऊनात तठे त्यासनी द्राक्षना घडसकट एक फांदी तोडी लिधात अनी तो दोन माणसासनी कावडघाई वाही लिधं; तशेच डाळींबना अनी अंजीरनं फांद्या लिधात; 24इस्राएल माणसासनी त्या तठेतीन द्राक्षना घडन्या फांदी तोडीसनं लई ऊनात; यावरतीन त्या जागनं नाव अष्कोल नाला आशे पडनं; 25देश दखीसनं त्या चाळीस दिनमा परत ऊनात. 26त्या हेर पारान जंगलमा कादेश आठे मोशे, अहरोन अनी इस्राएलनी बठी मंडळी तठे ऊनी अनी त्यासनी त्या मंडळीले हाई बठी बातमी सांगी अनी त्या देशमधला फळे त्यासेल दखाडं. 27त्यासनी मोशेले सांगं:‍ ज्या देशमां तु आमले धाडं तो देश आम्हीन दखं; तठे खरच दुधमधनं प्रवाह वाही राहीना शेतस; तठेना ह्या फळे दखा. 28पण त्या देशमधला रहीवाशी बलवान शेतस अनी तठेना गाव किल्लासना राहीसनं त्या भलता मोठा शेतस; तठे अनाकानं वंशबी आम्हीन दखं. 29नेगेबना दक्षिण प्रांतमा अमालेकनी वस्ती शे; पहाडना परदेशमा हित्ती यबुसी अनी अमोरी हया राहातसं; अनी समुद्रना किनारले अनी यार्देनं किनारले कनानी लोकेसनी वस्ती शे. 30तवय मोशेनामोरे उभा राहेल लोकेसले शांत करीसनं कालेब बोलना, आपुन त्या देशावार आत्तेच चढाई करीसनं तो ताबामा लि टाकुत; तो जिकानी ताकद आपुनपान शे; 31पण ज्या माणसे त्यासनासंगे जायेल व्हतात, त्या बोलनात, त्या लोकेसवर चढाई करानी ताकद आपुनपान नही शे कारन त्या आपलापेक्षा ताकदवान शेतस. 32त्याप्रमानं जो देश त्या दखी ऊनात त्यानीबारामां इस्राएल लोकेसले त्यासनी अशी वाईट बातमी दिधी, त्या बोलनात जो देश आम्हीन दखाकरता जायेल व्हतात तठेनी जमीन रहिवाशीसले ग्रासी टाकी आशी शे; तठेना लोकेसले दखा ते त्या भलताच धिप्पाड शेतस; 33तठेना नेफिलीम राक्षस म्हणजे नेफिली घरानामधला अनाकनं वंश आम्हीन दखं; तवय स्वताले अनी त्यासना नजरले आम्हीन टोळसारखा वाटनुत.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]