Side by side with the Father's Heart Bible™ परमेश्वरनाविरूध्द लोके कुरकुर करतस
1तवय बठी मंडळीनी ओरडीसनं विलाप करात अनी रातभर रडनात. 2बठा इस्राएल लोके मोशे अनी अहरोन यानाविरोधमां कुरकुर कराले लागनात; ती बठी मंडळी त्याले बोलनी; आम्हीन मिसर देशमा मरतुत नाहिते हाईच जंगलमा मरतुत ते बरं व्हयी जात. 3परमेश्वरनी आमले हाई देशमा कसाले आणेल शे? तलवारघाई आमनं घात व्हावाले पाहिजे म्हणीसनं आणेल शे का? आमन्या बायको पोर्यासना लुट व्हई; मिसर देशमा परत जावाले पाहिजे हाई बरं नही शे का? 4त्या येरायेरले बोलनात, आपुन कोणले तरी पुढारी बनाडीसनं परत मिसर देशमा निंघी जावानं; 5तवय मोशे अनी अहरोन इस्राएलनी बठी मंडळीनीमोरे उपडा पडनात. 6अनी देश दखी येल त्यासनामाईन नुनाना पोर्या यहोशवा अनी यफुन्नेना पोर्या कालेब यासनी आपला कपडा फाडात; 7अनी त्यासनी इस्राएल लोकेसना बठी मंडळीले सांगं, जो देश दखीसनी आम्ही चारीबाजुले फिरनुत तो भलता भारी शे; 8परमेश्वर आपलावर प्रसन्न व्हयनं ते तो दुधमधनं प्रवाह वाहतसं तो देशमा लई जाई अनी तो देश आमले दि. 9तुम्हीन परमेश्वरनाविरोधमा बंड करानं नही; अनी त्या देशना लोकेसले भ्यावानं नही; त्या आमना भक्ष व्हतीन; त्यासना आधार तुटेल शेतस; आमनासंगे परमेश्वर शे; त्यासनी भिती धरानी नही; 10पण बठी मंडळी बोलाले लागनी यासले दगडमार करा, तवय दर्शनमंडपमा परमेश्वरनं बठा तेज इस्राएल लोकेसले दखायनं.
इस्त्राएल लोकसकरता मोशेनी प्रार्थना
11मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, हया लोक कोठेपावोत मना तिरस्कार करतीन? अनी यासले मी दखाडेल सर्वा चिन्ह दखीसनं हया मनावर कोठेपावोत ईश्वास ठेवावुत नही? 12मी त्यासले मरीघाई मारी टाकसं अनी त्यासना वतनमाईन त्यासना वारस काढीसनं तुनं त्यासनापेक्षा मोठं अनी प्रबळ राष्ट्र बनाडसं. 13मोशे परमेश्वरले बोलना, तु आपला सामर्थ्य दखाडीसनं या लोकेसले मिसर देशामाईन काढी आणेल शे, हाई त्यासनी ऐंकेल शे एवढच नाहीते, 14हाई त्यासनी या देशमधला लोकेसले सांगेल शे; त्यासनी हाई ऐकचं व्हई की तु परमेश्वर या लोकेसमा ऱ्हास अनी त्यासले दर्शन देस, तुना मेघ त्यासनावर ऱ्हास अनी दिवसले मेघस्तंभ अनी रातले अग्नीस्तंभमा राहीसनं तु त्यासनामोरे चालसं राहासं. 15आते तु या लोकेसले मारी टाकात तर ज्या ज्या देशसनी तुनं नावं ऐकेल शे त्या मनतीन, 16जो देश परमेश्वरनी या लोकेसले शपथ देईसन देल व्हतं तठे त्यासले लई जाता ऊनं नही त्याकरता त्यासले जंगलमास मारी टाकं. 17तर आते परमेश्वर, तुना सांगाप्रमानं तुनी महिमा दखाडं; तु सांगं शे की, 18परमेश्वर मंदक्रोध, दयानं सागर, अधर्म अनी अपराध यासले माफ करानारा, ज्या दोषी व्हतीन त्यासना दोषवर झाकन नही घालनारा आशे शे; तो आपला माय बापसनं अधर्ममुये पोरेसोरेसना तिसरी अनी चौथी पिढिपावोत समाचार लेसं. 19तुना दयाप्रमानं मिसर देशपाईन ते आठेपावोत जशे तु अधर्म लोकेसले माफ करेल शे तशे या येळलेबी त्यासना अधर्मनं क्षमा करं. 20परमेश्वरनी बोलं, तुना सांगाप्रमानं मी त्यासले क्षमा करसं. 21वास्तवमा मी जिवत शे अनी बठी पृथ्वी परमेश्वरनी महिमातीन भरेल शे; 22या बठा लोकेसनी मनी महिमा अनी मिसर देशमां अनी जंगलमा मी दखाडेल चिन्ह दखीसनीबी दहादाव मनी परिक्षा दखी अनी मनं म्हणनं ऐकं नही. 23त्याकरता जो देश मी त्यासना पुर्वजसले शपथ देयेल शे तो खरच त्यासले दखाले भेटावू नही, ज्यासनी मना तिरस्कार करेल शे त्यासना मधला कोणीबी तो देश दखावुत नही. 24मना दास कालेब याना स्वभाव अलग शे अनी तो माले अनुसरीसन वागेल शे म्हणीसन तो ज्या देशमा जायेल व्हता त्या देशमा मी त्याले लई जासु अनी त्या वंश तठे वाढी. 25अमालेकी अनी कनानी यासनी तळवटीमा वस्ती शे त्याकरता सकाय वळसा लिसन चाल करा अनी तांबडा समुद्रमाईन जंगलमा जाय.
कुरकुर करामुये शिक्षा
26परमेश्वरनी मोशे अनी अहरोन यासले सांगं, 27हाई दुष्ट मंडळी मनाविरोधमा कुरकुर करी राहीनी शे तिले कोठपावोत सोसत राहु? हया इस्राएल लोके मनाविरोधमा करी राहीना शेतस त्यासनी कुरकुर मनी कानवर येल शे. 28त्याकरता तु त्यासले सांग, परमेश्वर सांगस, मनी जीवनी शपथ, तुम्हनं म्हणनं मना कानवर येल शे, तश मी तुम्हनं करसु. 29तुमनं प्रेत जंगलमा पडतीन, अनी मोजाप्रमानं तुम्हीन बठासमाईन वीस वरीसना अनी त्यानापेक्षा जास्त वयना मनाविरोधमा कुरकुर करेल शे त्यासना माईन कोणीबी 30तुमले ज्या देशमा बसाडानी शपथ लिधी शे तठे तुमीन जावावुत नही; यफुन्नेना पोर्या कालेब अनी नुनाना पोर्या यहोशवा हया मात्र जातीन. 31ज्या तुमना पोर्यासोर्यासनी तुम्ही सांगेल व्हतात की यासनी लुट व्हई त्यासले मी त्या देशमा धाडसु; अनी जो देशले तुम्हीन तुच्छ मानेल शे तो देशले त्या मानतीन. 32पण तुमना स्वताना प्रेत त्या जंगलमा पडतीन. 33तुमनं प्रेत त्या जंगलमा नाश व्हस तोपावोत चाळीस वरीस तुमना पोऱ्यासोऱ्या तुमना व्यभिचारनी शिक्षा भोगत जंगलमा भटकनारा मेंढपाळना मायक व्हतीन. 34देश दखाले चाळीस दिवस लागनात त्यामाईन प्रतेक दिवसले एक वरीस ह्या हिसोबतीन चाळीस वरीस तुमीनं आपला पापणं भार वाही राहश्यात; अनी तुम्हले मनी जानीव व्हई. 35मी परमेश्वर हाई बोली राहिणु; जी दुष्ट मंडळी मनाविरोधमा जमेल शे तिनं मी आश खरच करसु; तिनं हाई जंगलमा नाश व्हई, अनी त्या मरी जातीन. 36मंग मोशेनी देश दखाले धाडेल व्हतं, ज्या माणसासनी परत ईसनं देशनाबारामा वाईट बातमी सांगेल व्हती, अनी बठी मंडळीले परमेश्वरना विरोधमा कुरकुर कराले चिडावं व्हतं, 37त्या देशना बारामा वाईट बातमी देनारा माणसे परमेश्वरनामोरे मरीघाई मरी गयात. 38पण देश दखाले जायेल माणससमाईन नुनाना पोर्या यहोशवा अनी यफुन्नेना पोर्या कालेब हया जीवंत राहिनात.
त्या देशवर पहिला हल्ला
39मोशेनी इस्राएल लोकेसले हाई सांगं तवय त्यासनी बराच शोक करात. 40मंग त्या पहाटलेच ऊठनात अनी पर्वतना शिखरवर जाईसनं बोलनात, आमनाकडतीन पाप व्हयेल शे पण आम्हीन आते तयार शेतस; परमेश्वरनी वचन देयेल ठिकानले आम्हीन जासुत. 41तवय मोशे बोलना, परमेश्वरनी आज्ञा का बरं मोडतसं? यामा तुमले यश मिळावु नही. 42परमेश्वर तुमनामा नही शे त्याकरता चढाई करानं नही, करशात तर शत्रुकडतीन तुमनी हार व्हई. 43दखा, तुमनामोरे अमालेकी अनी कनानी लोके शेतस त्यामुये तुम्हीन तलवारघाई पडशात; तुम्हीन परमेश्वरना अनुसरनं करानं सोडीसन मांगे फिरेल शेतस त्यामुये परमेश्वर तुमनासंगे राहावु नही. 44पण त्या धिटाई करीसन शिखरवर चढनात; तरिबी परमेश्वरनं करारना कोश अनी मोशे हया छावनीमाईन निंघनात नही. 45तवय पर्वतवर राहनारा अमालेकी अनी कनानी या खाल उतरीसन त्यासले मार दिसनी हर्मापावोत तगांडी लावं.