Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Numbers 12 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

मिर्यामले दंड देणं

1मोशेनी कुशी लोकेसमधली एक बायको करी त्याकरता मिर्याम अनी अहरोन हया त्यानी निंदा कराले लागनात. 2ती बोलनी, परमेश्वर फक्त मोशेनीसंगेच बोलेल शे का? आमनासंगे नही बोलना का? हाई त्यासनं बोलनं परमेश्वरनी ऐकं. 3मोशे हाऊ माणुस तर पृथ्वीवरना बठा माणसापेक्षा नम्र व्हता. 4परमेश्वरनी मोशे, अहरोन अनी मिर्याम यासेल एकाएकी सांगं की तुम्हीन तीनी दर्शनमंडपकडे येवानं, तवय त्या तिनी तिकडे गयात. 5तवय परमेश्वर मेघस्तंभमा उतरीसनं तंबुना दारजोडे उभा राहीना अनी त्यानी अहरोन अनी मिर्याम यासले बलावं तवय त्या पुढे गयात. 6परमेश्वर त्यासले बोलना, मना शब्द ऐका, तुमनामा कोनी संदेष्टा व्हई मी त्याले दृष्टांतमा प्रकट व्हस अनी सपनमा मी त्यानासंगे भाषण करस. 7पण मना सेवक मोशे तसं नही शे, मना बठा घरानामा तो विश्वासु शे. 8मी त्यानासंगे समोरासमोर अनी प्रत्यक्ष बोलसं, परमेश्वरनं रुप मोशे दखत ऱ्हास; तर मना सेवक मोशेना विरूध्द निंदा कराले तुम्हले भीती कशी वाटनी नही? 9मंग परमेश्वरनं क्रोध त्यानावर भडकनं अनी तो तठेतीन निघी गया. 10तंबुवरतीन मेघस्तंभ निघी गयं तोच इकडे मिर्याम कोडघाई बर्फनामायक धवळी व्हयनी; अहरोननी मिर्यामकडे दखं ते तिले कोड व्हयेल शे आशे त्याले दखायनं. 11मंग अहरोननी मोशेले सांगं, हे मना प्रभु, मी तुले विनंती करस की, आम्ही दोनी मुर्खनासारखा वागीसनं पाप करेल शे, त्याना दोष आमनावर ठेवु नको. 12आर्धा शरीर मरेलनं सारखं व्हयेल शे आशे ज्यानं शरीर मायनं पोटमाईन निघंस त्याप्रमानं मिर्यामले मरेलनंसारखं राहु नको देवु. 13तवय मोशेनी परमेश्वरना धावा करं, मना देव, दया करीसनं हिले बरं कर. 14परमेश्वर मोशेले बोलना, तिना बाप तिना नुसता तोंडवर थुकताते तिले सात रोज लाज वाटती नही का? त्याकरता तिले सात रोज छावणीना बाहेर कोंडी ठेव, नंतर तिले छावणीमा येऊ दे. 15त्याप्रमानं मिर्याम हिले सात रोज छावणीनं बाहेर कोंडी ठेव, मिर्याम परत छावणीमा येस तोपावोत लोकेसनी आपला पडाव काढात नही. 16यानंतर हसेरोथ आठेतीन कुच करीसनं त्यासनी पारान नावनं जंगलमा डेरा दिधात.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]