Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Hebrews 7 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

मलकीसदेक याजक

1हाऊ “मलकीसदेक, शालेमना राजा” अनं सर्वोच्च देवना याजक व्हता, अब्राहाम हाऊ जवय चार राजासले हराईसन परत वना तवय मलकीसदेकनीच समोर जाईसन त्याले आशिर्वाद देयल व्हता. 2अनं त्याले अब्राहामनी जे युध्दमा लुटी आनेल व्हतं त्या सर्वासमाईन दहावा हिस्सा दिधा. मलकीसदेक आपला नावना अर्थप्रमाणे एक “नितीमान राजा” अनी दुसरं हाई की शालेमना राजा, म्हणजे “शांतीना राजा” व्हता. 3मलकीसदेकना मायबाप, अनं पुर्वज कोण, त्याना जन्म कवय व्हयना, मरना कवय यानी काहीच लिखेल माहीती नही शे, तो देवना पोऱ्यानामायक कायमना याजक असा शे. 4तुम्हीनच ईचार करा की, हाऊ माणुस म्हणजे मलकीसदेक कितला महान व्हता ज्याले कुलाधिपती अब्राहामनी आपला लुटेल वस्तुमाईन सर्वात चांगल्या वस्तुसना दशमांश दिधा. 5लेवीना संतानसपैकी ज्याले याजकपण मिळस त्याले बंधुसपाईन, म्हणजे अब्राहामना घरानामा जन्मेल आपला लोकसपाईन नियमशास्त्रप्रमाणे दहावा हिस्सा लेवानी आज्ञा शे. 6पण मलकीसदेक ज्याना वंश त्या लोकसपाईन नव्हता त्यानी अब्राहामकडतीन दहावा हिस्सा लिधा अनी ज्याले देवना वचनं भेटेल व्हतात त्याले आशिर्वाद दिधा. 7यामा शंका नही की धाकलाले मोठापाईन आशिर्वाद भेटस. 8इकडे दखं तर मरेल माणससले दहावा हिस्सा भेटस, पण मलकीसदेककडे दखं तर जो जिवत राहणारा शे अशी ज्यानाबद्दल साक्ष शे, त्याले मिळस. 9अस म्हणता ईकी जवय अब्राहामनी दहावा हिस्सा दिधा त्या अर्थतीन ज्यानं वंशच दहावा हिस्सा लेतस तो लेवी त्यानी बी तो दिधा अस म्हणता ई. 10कारण तवय लेवीना जन्म व्हयेल नव्हता जवय त्याना पुर्वज अब्राहाम मलकीसदेकले भेटना.

11लेवीय याजकपणना आधारवर इस्त्राएल लोकसले नियमशास्त्र देवामा वनं. आते जर लेवीय याजकसनं काम परीपुर्ण ऱ्हातं तर दुसरा प्रकारना याजकनं म्हणजे अहरोनना नही पण मलकीसदेकना परंपराना शे त्यानी येवानी गरज व्हती. 12याजकपण बदलनं म्हणजे नियमशास्त्र बी अवश्य बदलस. 13ज्यानाबद्दल हाई वचन सांगं तो, ज्या वंशमाधला कोणीच याजक म्हणीसन वेदीजोडे काम करेल नव्हतं, असा दुसरा वंशमाधला शे. 14कारण आपला प्रभु यहुदाना वंशमातीन व्हता हाई उघड शे, जवय मोशे याजकपणबद्दल बोलस तवय या वंशना त्यानी उल्लेख करा नही.

मलकीसदेकनामायक दुसरा याजक

15हाई गोष्ट तवय बी स्पष्ट व्हई जास जवय मलकीसदेकनामयक कोणी दुसरा याजक उभा व्हई जास. 16जो शारिरीक व्यवस्थाना नियमनूसार नही, पण अविनाशी जिवनना सामर्थ्यघाई बनेल असा व्हता. 17त्यानाबद्दल शास्त्र अस सांगस की; “तु मलकीसदेकना संप्रदायनामायक युगानुयुगना याजक शे.” 18जुननी आज्ञा कमजोर अनं निरूपयोगी असामुये ती बाजुले करामा वनी. 19कारण मोशेना नियमशास्त्रघाई काहीच व्यवस्थित व्हयनं नही. अनी अधिक चांगली आशा देवामा येल शे, त्या आशाना द्वारा आपण देवजोडे जातस. 20अनी देवनी शपथसुध्दा शे. जवय दुसरा याजक व्हयनात तवय त्या शपथशिवाय व्हयनात. 21अनी “‘तु युगानुयुग याजक शे’ अशी शपथ देवनी लिधी, अनी ती तो बदलाव नही,” अस ज्यानी त्यानाबद्दल सांगं त्याना त्या शपथघाई येशु हाऊ याजक व्हयना. 22त्यामुये येशु त्यानापेक्षा चांगला करारना हामी बनेल शे.

23त्यासले कायम टिकी राहता येस नही कारण मरणना त्यासले अडथळा असामुये बराच याजक व्हईसन गयात. 24पण येशु युगानुयुग ऱ्हावामुये त्यानं याजकपण कायमनं शे. 25यामुये त्यानाद्वारा देवकडे जाणारासले हाऊ पुर्णपणे तारण कराले समर्थ शे, कारण त्यासनाकरता मध्यस्थी कराले हाऊ सर्वदा जिवत शे.

26असाच प्रमुख याजक आपले ऱ्हावाले पाहिजे हाई योग्य व्हतं, येशु पवित्र, सात्विक, निर्मळ, पापी जणसपाईन येगळा अनं आकाशतीन उच्च करामा येल असा शे. 27त्याले त्या दुसरा प्रमुख याजकसनामायक पहिलींदाव स्वतःना पापसकरता, मंग लोकसना पापसकरता, प्रत्येक दिनले यज्ञ करानं आवश्यक नही. तवय एकदावच सर्वासकरता त्यानी स्वतःनं अर्पण करं. 28नियमशास्त्र दुर्बळ असा माणुसले प्रमुख याजक नेमस, पण नियमशास्त्रना नंतर देवनी शपथ लिसन देयल वचन “युगानुयुग” परिपुर्ण करेल “पुत्रले” नेमस.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]