Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Joshua 17 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

पक्षिममा मनश्शेना भाग

1योसेफना वडील पोर्‍या मनश्शे याना वंशना भाग चिठया टाकीसनं ठरावं ते हाई शे: माखीर हाऊ वडील पोर्‍या गिलादना बाप व्हतां, हाऊ मोठा योध्दा व्हता म्हणीसनं त्याले गिलाद अनी बाशान हाई प्रांत भेटनं. 2मनश्शेना बाकीना वंशसले त्यासना कुळ‍प्रमाणे जो भाग भेटना तो अशा; अबिजेयेर, हेलेक, अस्रियेल, शेखेम, हेफेर अनी शमीदा हया आपआपला कुळप्रमाणे योसेफना पोर्‍या मनश्शे याना वंशमाधला ज्या माणसे व्हतात, त्यासन्या येगयेगळ्या कुळप्रमाणे ह्या विभाग ठरनात; 3पण सलाफहाद बिन हेफेर बिन गिला बिन माखीर बिन मनश्शे याले पोर्‍यासोरे नही व्हतात. पोरी व्हत्यात, त्या पोरीसना नाव महला, नोआ, हाग्ला, मिल्का अनी तिरसा ह्या व्हत्यात. 4एलाजार याजक, नूनाना पोर्‍या यहोशवा अनी सरदार मंडयी यासनामोरे या पोरी यिसनं बोलन्यात, परमेश्वरनी मोशेले आज्ञा देयेल व्हती त्याप्रमाणे आमले आमना भाऊबंदासमां वतन दया; तवय यहोशवानी परमेश्वरनी आज्ञाप्रमाणे त्यासले त्यासना बापना भाऊबंदसनीसंगे वतन दिध. 5असा प्रकारे यार्देनना तिकडे गिलाद अनी बाशान या प्रांतासनासंगे मनश्शेले दहा भाग भेटनात; 6कारण मनश्शेना वंशमासल्या बायासले त्यासन्या पुत्रसंततीनासंगे वतन भाग भेटनं अनी मनश्शेना वंशना बाकिना बी लोकसले गिलाद प्रांत भेटना.

7मनश्शेनी सीमा आशेरपाईन शखेमासमोरनी मिखमथाथापावोत जास; अनी मोरे ती उजवी बाजुले एन-तप्पुहाना लोकवस्तीपावोत जाईसनं भिडसं. 8तप्पुहाना प्रांत मनश्शना व्हता; पण मनश्शेना सीमापान तप्पुहा नगर हाई एफ्राइमनं व्हतं. 9तठेतीन ती सीमा काना नालापावत उरतरीसनं त्याना दक्षिणले भिडसं; तठेतीन मनश्शेना प्रांतमां काही नगर एफ्राइमना व्हतात; आजून मनश्शानी सीमा त्या ओहळना उत्तरले जाईसनं समुद्रपावोत जासं; 10दक्षिणकडला परदेश एफ्राइमना अनी उत्तरकडला मनश्शाना, त्यानी सीमा समुद्र शे; त्याना उत्तर सीमाले आशेर अनी पुर्वले इस्साखार शे. 11इस्साखार अनी आशेर यासना प्रांतमां मनश्शेना गाव व्हतं ते अस: बेथ-शान अनी त्याना खेडापाडा, इब्लाम अनी त्याना खेडापाडा; दोर आठेनी लोकवस्ती अनी त्याना खेडापाडा; एन-दोरनी लोकवस्ती अनी त्याना खेडापाडा; तानख आठेनी लोकवस्ती अनी त्यानी खेडीपाडी; मगिद्दो अनी त्यानी खेडीपाडी अनी त्यासन्या रहीवाशासनीसंगे तीन टेकडया; 12पण हाई नगरना रहीवाशासले मनश्शना वंशसले घालाडाता ऊनं नही; त्या देशमांस राहावानं हट्ट कनान्यासनी धरं. 13इस्त्राएल लोके समर्थ व्हयनात तवय त्यासनी त्या कनानी लोकेसले बिगारकाम कराले लावं, बठासले हाकलं नही.

एफ्राईम अनी मनश्शे पश्चिमकडली जास्त जमीन मागतसं

14योसेफ वंशसनी यहोशवाले बोलनात, परमेश्वरना आमनावर आजपावोत प्रसाद राहावामुये आम्हीन संख्यातीन बराच शेतस तर तु चिठी टाकीसनं आमले वतनना एकच भाग का बर दिध?

15यहोशवा त्यासले बोलना, तुम्हीन संख्यातीन बराच शेतस अनी एफ्राइमना डोंगराळ परदेश तुमले पुरस नही तर परिज्जी अनी रेफाई यासना देशमाधला जंगल तोडीसनं तठे वस्ती करा.

16तवय योसेफना वंश बोलनात, हाई डोंगराळ परदेश आमले पुरस नही; बेथ-शान अनी त्याना आसपासना खेडापाडा अनी इज्रेल खोरं, या तलप्रांतमां राहानारा कनानी लोकेसपान लोखंडी रथ शेतस.

17यहोशवानी योसेफना वंशसले म्हणजे एफ्राइम अनी मनश्शे यासले सांग, तुम्हीन संख्यातीन बराच शेतस अनी तुमना सामर्थ्यबी मोठ शे; तुमले फक्त एकच विभाग भेटी अस नही. 18तर तो पहाडी देश तुमना‍ व्हयी; तठे जंगल शे ते तोडा म्हणजे त्याना आसपासना देश तुमना व्हयी. कनानी लोकेसपान लोखंडी रथ व्हतीन अनी त्या बलिष्ट व्हतीन तरीबी तुमले त्यासले घालाडाता येई.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]