Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Joshua 16 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

एफ्राईम अनी मनश्शेना वंशले देयल भाग

1योसेफनं वंशनं जे भाग चिठया टाकीसनं ठरायेल व्हतं ते हाई शे: त्यानी सीमा यरीहोनाजवय यार्देन नदीपाईन पुर्वतीन यरीहोना जलसंचयपान जाईसनं जंगलमां पहाडी प्रदेशमाईन बेथेलले जासं; 2तठेतीन ती लूज आठे जाईसनं अर्कीना सीमापाईन अटारोथ आठे जास; 3पश्चिमले यफलेटी यासन्या सरहद्दपाईन खालनं बेथ-हारोन अनी गेजेर आठे उतरीसनं समुद्रनी सीमापान जासं.

4योसेफना पोर्‍या मनश्शे अनी एफ्राइम यासनी आपआपलं वतन लिधं.

एफ्राइमना भाग

5एफ्राइम वंशाची सरहद्द ज्यान्या त्यान्या कुयप्रमाणे ठरनी ती आशी; त्यासन्या वतनना सरहद्दले पुर्वेले सुरुवात व्हयीसनं अटारोथ अद्‍दार आठेतीन वरनी बेथ-हारोनले जासं; 6उत्तर सीमा पश्चिमले मिखमथाथ आठे सुरु व्हयीसनं पुर्वले वळसा लिसनं तानथशिलो आठे जासं अनी तठेतीन मोरे निघीसनं यानोहा आठेपावत जासं; 7अनी यानोहा आठेतीन ती आटारोथ अनी नारा आठे उतरीसनं यरीहोपान यार्देनपान निंघस. 8हाई सीमा तप्पुहा आठेतीन निघीसनं पश्चिम दिशाले जाईसनं काना नालावरतीन समुद्रपान जासं; एफ्राइमना वंशसनं त्यासना कुयप्रमाणे वतन हाई शे: 9तशेच मनश्शेना वंशसना वतनमाईन नगरे आस-पासना खेडापाडासनीसंगे एफ्राइमना वंशकरता येगळी करीसनं ठेवामां वनात. 10गेजेरमां ज्या कनानी लोके राहात व्हतात त्यासले एफ्राइमनी घालाडं नही म्हणीसनं त्या कनानी त्यासमां आजपावोत वस्ती करी राहीना शेतस; त्या दास व्हयीसनं बिगारकाम करनारा व्हयनात.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]