Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

James 2 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

श्रीमंत अनी गरीबससंगे वागनं

1मना भाऊ अनी बहिणीसवन, गौरवशाली प्रभु म्हणजे आपला प्रभु येशु ख्रिस्त यानावर ईश्वास ठेवणारा तुमनामा तोंड दखीन वागनं असाले नको. 2समजा सोनानी अंगठी घालेल अनी भडक कपडा घालेल असा एखादा श्रीमंत माणुस तुमना सभास्थानमा वना अनी भिकारीना कपडा घालेल एक गरीब बी वना; 3तुम्हीन भडक कपडा घालेल माणुसकडे दखीसन म्हणतस हाई चांगली जागा शे आठे बठा, अनी गरीबले म्हणतस तु आठे उभा ऱ्हाय किंवा मना पायसकडे खाल बठ. 4तर तुम्हीन आपसमा भेदभाव करा की नही अनी वाईट ईचार करनारा तुम्हीन व्हयनात की नही.

5मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन ऐका! लोकसना नजरमा ज्या गरीब त्या ईश्वासमा श्रीमंत व्हवाकरता अनी जे राज्य देवनी आपलावर प्रिती करनारासले देयल शे त्यानं वारीस व्हवाकरता त्यानी निवडेल शे की नही? 6पण तुम्हीन गरीबसना अपमान करेल शे, श्रीमंत लोके तुमनावर जुलूम करतस की नही? अनी त्या तुमले न्यायसभामा वढीन नेतस की नही? 7ज्या उत्तम नावमुये तुमले नाव भेटेल शे त्यानी त्या निंदा करतस की नही?

8तरी तुम्हीन स्वतःनामायक आपला शेजारीसवर प्रिती कर, या शास्त्रलेखमाधील राजमान्य नियम तुम्हीन पुरा पाळतात तर बरं करतस. 9पण जर तुम्हीन तोंड दखीन वागतस तर पाप करतस अनी नियमशास्त्रनं उल्लंघन करनारा असा दोषी ठरतस. 10जो कोणी पुरं नियमशास्त्र पाळीन एक नियमबद्दल चुकस तो सर्वासबद्दल दोषी व्हस. 11व्यभिचार करू नको अस ज्यानी सांगं त्यानीच नरहिंसा करू नको हाई पण सांगं, तु व्यभिचार नही करता नरहिंसा करस तर नियमशास्त्र उल्लंघन करनारा व्हस. 12जो नियम आमले स्वतंत्र करस त्यानुसार तुमना न्याय ठराव शे अस समजीन बोला अनी वागणुक करा. 13कारण ज्यानी दया करी नही त्याना न्याय दया बिना व्हई. दया न्यायवर विजय मिळावस.

ईश्वास अनं कर्म

14मना भाऊ अनी बहिणीसवन, माले ईश्वास शे अस कोणी म्हणत व्हई अनी तो तसा वागत नही व्हई तर त्यापाईन काय लाभ? तो ईश्वास त्यानं तारण कराले शक्तीमान शे का? 15भाऊ किंवा बहिणीसकडे खराब कपडा व्हतीन; त्यासले रोजना जेवणनी वनवन शे. 16अनी तुमनामाधील कोणी त्यासले म्हणस शांततामा जा, तुमले पुरेसा कपडा मिळोत, अनी खाई पीसन तृप्त व्हा. पण त्याना शरिरले पाहिजे ते त्याले तुम्हीन देतस नही तर त्यापाईन काय लाभ? 17यानामायक ईश्वाससंगे जर कामे नहीत तर तो जात्या निर्जीव शे.

18कोणी म्हणी तुले ईश्वास शे अनी माले कर्म शेतस, कर्मशिवाय तु आपला ईश्वास माले दखाडं अनी मी आपला ईश्वास मना कर्मसघाई तुले दखाडसु. 19काय तुले ईश्वास शे का एकच देव शे, हाई बरं करस, भूतं बी ईश्वास धरतस अनी कापतस. 20अरे, असंमजसं मनना मनुष्य कामेसशिवाय ईश्वास बिनकामना शे, हाई समजी लेवानं तुले पाहिजे का? 21आपला बाप अब्राहाम यानी आपला पोऱ्या इसहाक याले अग्नीवेदीवर अर्पण करं यामा तो त्याना कामसघाई नितीमान ठरना नही का? 22ईश्वास त्याना कर्मससंगे कृती करी राहींता अनी कर्मसघाई ईश्वास पुरा व्हयना हाई तुले दखास. 23अब्राहामनी देववर ईश्वास ठेवा अनी हाई त्याले नितीमान अस मोजामा वनं अनी त्याले देवना मित्र म्हणामा वनं. हाऊ शास्त्रलेख पुरा व्हयना. 24तर मंग फक्त ईश्वासनाद्वारा नही तर कृतीघाई मनुष्य नितीमान ठरस. हाई तुम्हीन दखतस.

25तसच राहाब वेशानी बी जासुदसना पाहूणचार करा अनं त्यासले दुसरी वाटतीन धाडी दिधं. या तिना कर्मसनी ती नितीमान ठरनी नही का?

26जसं शरीर आत्माविना निर्जीव शे तसा ईश्वास बी कर्मसशिवाय निर्जीव शे.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]