Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Ecclesiastes 4 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

1मी परत एकदाव दखं, हाई जगमा जे काही जाचजुलूम चालतस ते मी दखं, दुखी लोकेसना आसु दखा, तठे त्यासले कोन सोडाई आशे कोनीच नही. त्यासवर ज्या जुलूम करतस त्यासनी हातमा ताकद शे; पण दुखी लोकेसले सोडावाले कोनीच नही. 2त्याकरता मी ज्या मरी जायेल शेतस त्यासना अभिनंदन करस, ज्या आज जीवत शेतस अनी आज जगी राहीना शेतस, त्यासना नही. 3ज्याना आजुन जन्म व्हयेल नही, ज्या हाई जगमा वाईट कृत्य करतस ते त्यानी आजुन दखं नही; तो त्या दोनीपेक्षा बरा शे आशे मी समजस.

4मंग मी दखं तवय; बठा कष्ट अनी कारागीरना काम आशे शे, ज्यानामुये त्याना शेजारना हेवा करस. हाई बठं व्यर्थ शे अनी बिनकामनी कोशीस शे. 5मुर्ख हातनी घडी घालीसन शांत बसी ऱ्हास अनं आपलाच शरीरना नाश करी लेस. 6पण भरेल दोन मुठपेक्षा अनी बिनकामना प्रयत्न करापेक्षा आप आपला काम करीसन मुठभर कमाई करेल बरी शे.

7मी परत बिनकामना गोष्टीसनाबारामा ईचार करं तवय हाई जगमासल्या बठया गोष्टी व्यर्थ शेतस. 8तठे आशा प्रकारना माणुस शे, तो एकलाच शे, त्याले कोनीच नही, त्याले पोऱ्या किवा भाऊ नही. पण तठे त्याना कष्टले अंत नही, जे धन तो कमाडस त्यामा त्याले समाधान नही, तो स्व:तालेच ईचारस, एवढा कष्ट मी कोना करता करी राहीनु शे? मना जीवनना सुख हिसकाई ली राहीनू शे, हाई कोनाकरता? हाई व्यर्थ शे, कष्टमय शे. 9एकपेक्षा दोन माणसे काम करनारा बरा शेतस; त्या एकजागे काम करीसन चांगल कमाडु शकतस. 10जर एखादा पडना तर त्याना मित्र त्याले उचलस, पण जो एकलाच ऱ्हास अनी तो जर पडना त्याले उचलाले कोनीच ऱ्हास नही; त्यानामांगे कायम दु:ख ऱ्हास. 11अनी जर त्या दोनी एकजागे झोपनात तर त्यासले ऊब लागस. पण एकलाले ऊब कशे लागी? 12जो माणुस एकला शे त्याले जर कोनी भारी पडना तर दोनीसले त्याना ईरोध करता ई. तीनपदरी दोर सहजा सहज तुटस नही.

13गरीब पण शहाना तरूण हाऊ धैयडा अनी मुर्ख राजापेक्षा चांगला ऱ्हास; तो धैयडा राजा त्याले देल इशाराकडे ध्यान देस नही.

14कदाचित तो तरूण राजा आपला राज्यमा गरीब जन्मना व्हई नहीते तुरुंगमाईन राज्य कराले बाहेर वना व्हई. 15तरीबी, ज्या बठा ह्या जगमा चालतस त्यासले मी दखं, जो दुसरा तरूण त्यासना जागवर राजा म्हनीसन उभा राहिना त्या त्याले शरण गयात. 16त्या बठा लोकेसवर तो अधिकारी व्हयना, त्याना अंत नही व्हता, तरी ज्या लोके मोरे येनार शेतस त्या त्याना ईषयी आनंद करावूत नही, खरच हाई व्यर्थ अनी बिनकामना उदयोग शे.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]