Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Ecclesiastes 3 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

प्रत्येक गोष्टले येळ काय राहास

1प्रत्येक गोष्टले येळ काय राहास; हाई जगमां प्रत्येक कामले येळ ऱ्हास;

2जन्म व्हवानी येळ अनी मरानी येळ, रोप लावानी येळ अनी रोप उपटानी येळ ऱ्हास;

3वध करानी येळ अनी बरं करानी येळ, मोडानी येळ अनी बांधानी येळ ऱ्हास;

4रडानी येळ अनी हासानी येळ ऱ्हास; शोक करानी येळ अनी नाचानी येळ ऱ्हास;

5दगड फेकानी येळ ऱ्हास अनी दगड गोया करानी येळ ऱ्हास; दुसरा लोकेसले अलींगन देवानी येळ ऱ्हास अनी अलींगन आवरी धरानी येळ ऱ्हास;

6गोष्टि दखानी येळ ऱ्हास अनी दखाडानं थांबाडानी येळ ऱ्हास. वस्तुसले एकजागे करानी येळ ऱ्हास अनी ती फेकी देवानी येळ ऱ्हास;

7कपडा फाडानी येळ ऱ्हास; अनी त्या शिवानी येळ ऱ्हास; शांत बसानी येळ ऱ्हास अनी बोलानीबी येळ ऱ्हास;

8प्रेम करानी येळ ऱ्हास अनी व्देष देवानी येळ ऱ्हास; युध्द करानी येळ ऱ्हास अनी शांती करानी येळ ऱ्हास;

9काम करनारा जे कष्ट करसं त्यामा त्याले काय फायदा? 10देवनी मानवजातले जे काम पुरा कराले लायेल शे ते मी दखेल शे; 11देवनी त्याना येळनुसार प्रत्येक गोष्ट बराबर बनाडेल शे, त्यानी त्याना मनमा अनंतकायना कल्पना तयार करेल शे; तरी देवना पहिलापाईन ते शेवटपावोतना काम माणुस समजु शकावू नही. 12त्यासनी जीवता शेत तोपावोत खुश ऱ्हावानं अनी चांगलं करत ऱ्हावानं यानाशिवाय उत्तम दुसरं काहीच नही आशे माले समजनं. 13अनी प्रत्येक माणुसनी खावानं, पेवानं अनी बठा कामसमाईन आनंद कशे मियाडानं हाई देवनी देणगी शे.

14देव जे बी करसं ते सर्वकाय राहानार शे आशे माले समजनं. त्यामां जास्त काहीच मियावू नही अनी त्यामाईन काहीच कमी व्हवाऊ नही. कारन लोकेसनी आदरतीन त्यानाजोडे येवाले पाहिजे म्हनीसनं देवनी हाई बठ काही करेल शे. 15जे काही व्हई राहीनं शे ते याना आगोदर व्हई जायेल शे; अनी जे काही व्हवाव शे ते याना पहीलेच व्हई जायेल शे; देव व्हयेल गोष्टी मनुष्यसनापुढे आणस.

जीवनमा अन्याय

16अनी हाई जगमा न्यायना ठिकान दखं तर तठे दुष्टता अस्तित्वमां व्हती. अनी नीतीमानना ठिकान दखं तवय तठे कायम दुष्टता सापडस. 17मी मना मनमा बोलनू, देव प्रत्येक गोष्टनी अनी प्रत्येक कामनी योग्य येळले न्याय करी. 18मी मना मनमा बोलनू, देव मानवजातनी पारख करस ते यानाकरता की आम्हीन जनावर शेतस हाई दखाडामा येवाले पाहिजे. 19जे मानवजातमा घडस तेच जनावरसमा घडस; जशा जनावर मरतस तशे माणसेबी मरतस; त्या बठा एकच हावामाईन श्वास लेतस, जनावरपेक्षा मानवजात वरचढ नही; बठं काही व्यर्थ शे आशे वाटस नही का? 20बठाच एकच ठिकानले जातस, बठं काही माटीपाईन येयल शे अनी बठं काही माटीले जाईसन मियतीन. 21मानवजातना आत्मा वर जास अनी जनावरना जीव खाल जमीनमा जास हाई कोनले माहीत? 22मंग मी दखं तवय, माणुसनी आपला काममा खुश ऱ्हावानं यानापेक्षा उत्तम काहीच नही, कारण हाऊ त्याना वाटा शे. कारण तो मरावर जे काही व्हई ते दखाले त्याले कोन परत लई?

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]