Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Deuteronomy 16 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

नेमी देल तीन सण

1अबीब महिना पाळीसन आपला देव यहोवा यानाकरता वल्हांडण सण कर, कारण अबीब महिनामास तुना देव यहोवा यानी तुले मिसर देशमाईन रातना येळले बाहेर आणं. 2परमेश्वर आपला नावना निवासकरता जे स्थान निवाडी तठे आपला देव यहोवा यानाकरता शेरडंमेंढरं अनी गायबैल यासमाईन वल्हाडणना यज्ञपशु अर्पण करानं. 3त्याना मांसनासोबत खमिरनी भाकर खावानं नही; सात दिन तू त्यानासोबत बेखमीर भाकर म्हणजे दु:ख स्मरणनी भाकर खावानी, कारण तू मिसर देशमाईन धांदलमा बाहेर निंघनास; यानामुये मिसर देशमाईन निंघानी दिननी तुले जन्मभर आठवण राही. 4सात दिनपावत तुना सर्वा देशमा तुमना कोणाजोडेबी खमीर दखावाले नको पाहिजे. तशच पहिला दिनले संध्याकाळले जो बली दिशी त्यानं काहीबी मांस सकाळपावत शिल्लक रावाले नको. 5तुना देव यहोवा ज्या नगरं तुले दि त्यामाईन कोणतंबी नगरमा वल्हाडण सणना यज्ञपशु अर्पण करानं नही. 6तर तुना देव यहोवा आपला नावना निवासकरता जे स्थान निवाडी तठेच ज्या येळले तू मिसर देशमाईन निंघनास म्हणजे सुर्य मावळानं येळले, संध्याकाळले, वल्हांडणना यज्ञपशु अर्पण करानं. 7तुना देव यहोवा जे स्थान निवडी तठेच तो शिजाडीन खावानं; मंग सकासले आपला तंबूमा परत जावानं. 8सहा दिन बेखमीर भाकरी खावानं, अनी सातवा दिनले तुना देव यहोवा यानाकरता पवित्र मेळा भरावानं, त्या दिनले कोणतंबी कामकाज करानं नही.

आठवड्यासना सण

9तू सात आठवडा मोजानं; उभा पिकले ईळा लावापाईन सात आठवडा मोज. 10मंग तुना देव यहोवा यानी तुले समृध्द करेल व्हई त्या मानतीन त्याले तुना हातना स्वखुशीतीन बली अर्पिसन तुना देव यहोवा यानाकरता आठवडानं सण पाळ. 11तुना देव यहोवा आपला नावना निवासकरता जे स्थान निवडी तठे आपला पोऱ्या अनं पोर, दास अनं दासी, अनी तुना गावमाधला लेवी, अनी तुमनामा राहनारा उपरी, अनाथ अनं विधवा यासनासोबत आपला देव यहोवा यानासमोर आनंद कर. 12तू मिसर देशमा दास व्हतास यानं तुले स्मरण रावाले पाहिजे. म्हणीन हाई विधी काळजीपुर्वक पाळ.

मंडवना सण

13आपला खळामाधलं अनी द्राक्षकुंडमाधलं उत्पन्न गोया करावर मांडवना सण सात दिन पाळानं; 14ह्या सणमा तुना पोऱ्या अनं पोर, दास अनं दासी, अनं तुना गावमा राहनारा लेवी, उपरी, अनाथ अनं विधवा यासनासंगे आनंद करानं. 15जे स्थान परमेश्वर निवडी तठे तू आपला देव यहोवा यानाकरता सात दिन सण पाळानं, कारण तुना सर्वा उत्पन्न अनं तू हातमा लेयल कामं यामा तुना देव यहोवा यानी तुले बरकत दिधं त्यानामुये तुले आनंद व्हई. 16तुना देव जे स्थान निवडी तठे वरीसमा तीनदाव म्हणजे बेखमीर भाकरना सण, आठवडाना सण अनी मांडवना सण ह्या तिन्ही सणमा तुमनातील सर्वा माणसंसनी त्यानासमोर हजर रावानं; पण कोणीबी परमेश्वरनासमोर रिकामं हाततीन येवानं नही; 17तुना देव यहोवा यानी आशिर्वाद देल व्हई त्या मानतीन प्रत्येकनी आपला ऐपतप्रमाणे देवानं.

न्यायदान पध्दत

18तुना देव यहोवा तुले ज्या नगरे दि तठे आपापला वंशप्रमाणे न्यायधीश अनं अमलदार नेमानं; त्यासनी लोकसना न्याय नितीतीन करानं. 19विपरीत न्याय करानं नही, पक्षपात करानं नही अनी लाच लेवानं नही, कारण लाच शहाणसना डोया आंधया करस अनी नितीमानसना शब्दले पलटाडी टाकतस. 20नितीमत्तानीस कास धर म्हणजे तू जिवत ऱ्हाशी अनी जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना शे, तो वतन करीन लिशी.

21तू आपला देव यहोवा यानाकरता जी वेदी बांधशी तिनाजोडे अशेरानी लाकूडनी मुर्ती उभारू नको. 22तशच पूजास्तंभ उभारू नको, कारण तुना देव यहोवा याले त्याना तिटकारा शे.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]