Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Deuteronomy 17 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

1दोष किवा व्यंग राहेल गोऱ्हा किवा मेंढरू तुना देव यहोवा याले अर्पण करू नको, कारण तुना देव यहोवा याले त्याना वीट शे. 2तुना देव यहोवा यानी तुले देल नगरमा कोणी माणुस किवा बाई तुना देव यहोवा याना करार मोडीन त्याना नजरमा काही वाईट कृत्य करतांले दखाईनात. 3म्हणजे मना आज्ञानं उल्लंघन करीन अन्य देवसनी किंवा सुर्य, चंद्र किंवा आकाशमाधलं तारांगण यासनी सेवा अनं पूजा करू लागनात. 4अनी हाई तुले कोणी सांगावर तुना कानवर वनं तर त्यानी कसीन चौकशी कर; अनी ते खरं ठरीसन अश अमंगळ कृत्य घडानी खात्री तुले इस्त्राएल लोकसमा व्हयनी. 5तर ज्या माणुसनी किंवा ज्या बाईनी हाई वाईट कृत्य करेल व्हई त्या माणुसले किंवा बाईले वेशीमा आण अनी त्या व्यक्तीले मरापावत दगडमार कर. 6ज्याले जिवं मारानं व्हई त्याले दोन किंवा तिन साक्षीदारसना साक्षीवरीन जिवं मारानं; एकच साक्षीदारना साक्षीवरीन त्याले जिवं मारानं नही. 7ज्याले जिवं मारानं व्हई त्यानावर प्रथम साक्षीदारसना हात पडाले पाहिजे अनी मंग सर्वा लोकसना हात पडाले पाहिजे. अश प्रकारं तू आपलामाईन यानाप्रकारनी दुष्टाई दुर करानं.

8तुना गावमा रक्तपात किवा मारहाण ह्याबाबतमा वाद उत्पन्न व्हईन त्याना निर्णय करनं तुना आवाक्याबाहेर राहिना तर लगेच तुना देव यहोवा यानी निवडेल स्थानमा जाय. 9अनी लेवीय याजक अनं त्या येळना शास्ता यासना सल्ला लेवानं ते त्या वादना निर्णय सांगतीन. 10परमेश्वरनी निवडेल स्थानमा तुले सांगेल निर्णयप्रमाणे तू निकाल देवानं, अनी ते ज्या काही सूचना तुले देतीन त्या काळजीपूर्वक चौकशीमा आण. 11तुले जी सूचना त्या देतीन अनी जो निर्णय तुले सांगतीन तो चौकशीमा आण; त्यासनी तुले सांगेल निर्णयपाईन उजवीडावीकडे वळानं नही. 12जो माणुस गर्वीष्ठ व्हईन तुना देव यहोवा याना सेवामा तठे उपस्थित राहनारा याजकनं किवा न्यायधीसना ऐकावू नही तो माणुस प्राणले मुकी; अश प्रकारं इस्त्राएलमाईन तू हाई दुष्टता नष्ट करानी. 13हाई ऐकीन इस्त्राएल लोकसले भ्याय वाटी अनं तठेन पुढे त्या गर्व करावूत नहीत.

राजा निवडानंसंबंधी सूचना

14तुना देव यहोवा यानी तुले देल देशमा जाईन तो वतन करीन तठे ऱ्हावावर तुले अश वाटनं की, आजुबाजूना राष्ट्रसनासारखं आपणबी आपलावर राजा नेमानं; 15तर तुना देव यहोवा ज्याले निवडी त्यालेच तू आपलावर राजा नेमानं; आपला भाऊबंधमाईन आपलावर राजा नेमानं; तुना भाऊबंधपाईन नही अश कोणीबी परदेशीसले आपलावर नेमानं नही. 16मात्र त्यानी जास्त घोडे बाळगाले नको; घोडदळ वाढवाकरता लोकसले मिसर देशकडे परत जावाले सांगानं नही, कारण त्या मार्गतीन जावानं अश परमेश्वरनी तुमले सांगेलच शे. 17राजानी जास्त बायका करानं नही, नहीते त्यानं मन भटकी जाई; तशच त्यानी स्वत:करता सोनारूपानं खुप मोठा साठा करानं नही.

18तो आपला राजगादीवर आरूढ व्हई तवय लेवीय याजकना जोडे राहनारा नियमशास्त्रनी एक नक्कल त्यानी एक वहीमा स्वत:करता उतारीन लेवानं. 19ती त्यानाजोडे ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यानी तिनं जन्मभर अभ्यास करानं, म्हणजे त्या नियमशास्त्रमाधलं सर्वा आज्ञा अनं हाई विधी पाळीन अनं त्यानाप्रमाणे आचरन करीन तो आपला देव यहोवा यानं भय बाळगाले शिकी. 20अश करावर त्यानं हृदय आपला भाऊबंधसनाबाबत घमंड व्हवाव नही अनी तो हाई आज्ञापाईन भटकीसन उजवीडावीकडे वळावू नही; तशच तो अनं त्यानं वंशज इस्त्राएल लोकसमा कायमना राज्य करतीन.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]