Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Deuteronomy 18 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

याजक अनी लेवी यासना वाटा

1लेवीय याजकले म्हणजे लेवीना सर्वा वंशले इस्त्राएल लोकसनाबराबर काही वाटा किंवा वतन भेटावू नही; परमेश्वरले अर्पण करानी करेल बली त्यासनं हक्कना व्हई ते त्यासनी खावानं. 2त्यासना भाऊबंधसनाबराबर त्यासले काही वतन भेटावू नही; पण परमेश्वरनी त्यासले सांगेलप्रमाणे तो स्वत:च त्यासनं वतन शे. 3गायबैलसना यज्ञ राहो, शेरडंमेंढरंसना यज्ञ राहो, तो करनारा लोकसकडीन याजकले हाऊ हक्कना वाटा भेटाले पाहिजे, म्हणजे फरा, दोन्ही गालफडें अनी पोट लोकसनी याजकले देवानं. 4तुना धान्य, नवा द्राक्षरस अनं तेल यासनं प्रथम उत्पन्न अनी मेंढरंसनी प्रथम कातरेल लोकर तू त्याले देवानी. 5कारण त्यानी अनं त्याना वंशजसनी कायम परमेश्वरना नावतीन सेवा कराले हजर रावानं म्हणीन तुना देव यहोवा यानी त्यासले तुना सर्वा वंशमाईन निवडी लियेल शे.

6इस्त्राएल लोकसना एकादा नगरमा राहनारा कोणी लेवीले परमेश्वरनी निवडेल स्थानमा जावानी इच्छा व्हयनी तर त्यानी जावानं. 7परमेश्वरनी सेवा करनारा आपला सर्वा लेवी बांधवप्रमाणे त्यानीबी तठे आपला देव यहोवा याना नावतीन सेवा करानी. 8त्या सर्वासले अन्नन वाटा सारखंच भेटाले पाहिजे; मालमत्ता ईकीसन जे काही भेटी ते त्यानं शे.

विदेशी रितीरिवाजना ईरोधमा चेतावणी

9तुना देव यहोवा तुले जो देश दि राहिना शे, त्यामा तू जाशी तवय तठला राष्ट्रसप्रमाणे अमंगळ कृत्य कराले शिकानं नही. 10आपला पोऱ्याना किंवा पोरना अग्नीमा होम करनारा, चेटूक करनारा शकुनमुहूर्त दखनारा, मंत्रतंत्र करनारा, जादूगार. 11वशीकरण करनारा, पंचाक्षरी, छांछूं करनारा, किंवा मृतात्माले ईचारनारा अश तुमनापाईन कोणी नको ऱ्हावाले. 12कारण जो कोणी अश कृत्य करस त्याना परमेश्वरले वीट शे, अनी त्यासना अशा अमंगळ कृत्यसमुये तुना देव यहोवा त्यासले तुनापुढेन काढी दि राहिना शे. 13तू आपला देव यहोवा यानासंगे विश्वासपुर्ण वाग.

मोशेनामायक दुसरा संदेष्टा देवानं परमेश्वरनं वचन

14ज्या राष्ट्रसना तू ताबा लेनार शे ती शकुनमुहर्त दखनारासना अनी चेटूक करनारासना ऐकनारा शेतस; पण तुना देव यहोवा तुले तश करू देस नही. 15तुना देव यहोवा तुनामाईन म्हणजे तुना भाऊबंधसमाईन मनासारखा एक संदेष्टा तुनाकरता उभा करी, त्यानं तुम्हीन ऐकानं. 16होरेब डोंगरजोडे मंडळी जमेल व्हती त्या दिनले आपला देव यहोवा यानाजोडे तू विनंती करेल व्हती त्यानाप्रमाणे व्हई; तू सांगनास, मना देव यहोवा, यानी वाणी परत मना कानमा न पडो, मोठा आग्नी परत मना नजरमा न पडो, पडना तर मी मरसू. 17तवय परमेश्वर माले बोलना, ह्या लोके म्हणतस ते ठिक शे. 18मी त्यासनाकरता त्यासना भाऊबंधमाईन तुनासारखा एक संदेष्टा उभा करसु; त्याना तोंडमा मी आपला वचनं घालसू अनी त्यासले ज्या आज्ञा मी दिसु त्या सर्वा तो त्यासले शिकाडी. 19तो मना नावतीन बोली त्या वचनं जो कोणी आयकावू नही त्याले मी जाब इचारसु. 20पण जो संदेष्टा घमंडी व्हईन जे बोलानी आज्ञा मी त्याले दिधी नही ते वचन मना नावतीन बोली किंवा जो अन्य देवसना नावतीन बोली त्या संदेष्टाले मारी टाकानं. 21अमुक वचन परमेश्वर बोलना नही हाई आम्हीन कशावरीन वयखान आशे ईचार तुना मनमा वना? 22तर कोणी संदेष्टा परमेश्वरना नावतीन काही बोलना अनी त्याप्रमाणे घडनं नही किंवा दखामा वना नही तर परमेश्वरनं ते बोलनं नव्हतं अश समजानं; तो संदेष्टा घमंडी व्हईन बोलना शे; तू त्यानं भय बाळगानं नही.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]