Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Deuteronomy 15 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

सात वरीस

1सात वरीसना सुरवातले तू कर्जमाफी करानी. 2कर्जमाफी करानी रीत हाई; आपला शेजारीले देल कर्ज माफ करानं; आपला शेजारी किंवा भाऊबंद यासनापाईन ते वसूल करीसन लेवानं नही; कारण परमेश्वरना नावतीन कर्जमाफी जाहीर व्हयेल शे. 3परकापाईन वाटी तर कर्ज वसूल करी लेवानं; पण तुना भाऊबंधकडे तुनं काही येनं व्हई तर तू स्वत: ते सोडी दे. 4तरी पण तुमनामा कोणीबी दरिद्री ऱ्हावाव नही; कारण तुमना देव यहोवा जो देश तुमले वतन करी लेवानं म्हणीन दि राहिना शे, त्यामा तो तुमले आवश्यक आशिर्वाद दि. 5मात्र तुना देव यहोवा यानी वाणी तू मनपाईन ऐकाले पाहिजे अनी आज हाई जी आज्ञा मी तुले दि राहिनु ती काळजीपूर्वक पाळाले पाहिजे. 6कारण तुना देव यहोवा तुले देल वचननुसार तुनं कल्याण करी; तू बराच राष्ट्रसले कर्ज दिशी पण तू स्वत: कर्ज काढावू नही; तू बराच राष्ट्रसवर सत्ता चालाडशी पण तुनावर त्यासनी सत्ता चालावू नही.

7तुना देव यहोवा जो देश तुले दि राहिना शे त्यानामाधला कोणतंभी नगरमा एकादा दरिद्री बांधव तुमनामा राहत व्हई तर त्या दरिद्री बांधवबाबत आपलं हृदय कठोर करानं नही, किवा आपला हात आखडू नको. 8तर तू आपला हात त्यानाकरता पुढे कर, अनी त्यानी गरज भागी इतलं त्याले अवश्य उसनं दे. 9ध्यानमा ठेव, सातवा वरीस म्हणजे कर्जमाफीनं वरीस जोडे येल शे अश वाटीनं आपला मनमा वाईट इचार येऊ देवानं नही; आपला दरिद्री बांधवकडे अनुदार नजरतीन दखीन तू त्याले काही दिधं नही अनी त्यानी तुनाविरूध्द परमेश्वरकडे गाऱ्हाण करा तर तुले पाप लागी. 10तू त्याले अवश्य दे, अनं त्याले देवाना येळले तुना मनले वाईट वाटीन देवानं नही; अश करावर तू हात घालशी त्या प्रत्येक काममा तुना देव यहोवा तुले बरकत दि. 11देशमा गरीब लोके नेहमी राहतीन म्हणीन मी तुले आज्ञा देस की, तुना देशमाधला गरजू अनी गरीब बांधवसले सरळ हाततीन मदत कर.

दाससंगे ठेवानी वर्तणूक

12तुना बांधव म्हणजे एकादा इब्री माणुस किंवा इब्री बाई तुले ईकामा येल व्हई तर त्यानी किंवा तिनी सहा वरीस दास्य करावर सातवा वरीससले त्याले किंवा तिले मुक्त करीन जाऊ दे. 13तू त्याले मुक्त करशी तवय त्याले रिकामं हाततीन धाडू नको. 14तर तुनी शेरडंमेंढरं, तुनं खळं अनं द्राक्षकुंड यामाईन त्याले उदार हाततीन दे; तुना देव यहोवा यानी तुले समृध्द करेल व्हई त्या प्रमाणमा त्याले देवानं. 15तुबी मिसर देशमा दास व्हतास अनी तुना देव यहोवा यानी तुले मुक्त करा यानं स्मरण ठेव; म्हणीन हाई आज्ञा मी आज तुले दि राहिनु शे. 16तरी पण त्या दासना लोभ तुनावर अनं तुना घराणावर जडना व्हई अनं तो आनंदमा तुनासोबत राहत व्हई अनी तुले सांगी की, मी तुले सोडीन जावावू नही. 17तर त्याना कान दरवाजावर धरीन आरीघाई टोच म्हणजे तो तुना कायमना दास व्हई; अशच तुनी दासीना सोबतबी कर. 18त्याले मुक्त करीन जाऊ देवानं तुले जड वाटू देवानं नही, कारण सहा वरीस मोलकरीसना दुप्पट तुनी सेवाचाकरी त्यानी करेल शे; अश करा तर तुना देव यहोवा तुना सर्वा कामसमा तुले बरकत दि.

प्रथम जन्मेलसना समर्पण

19तुनी गुरंढोरं अनं शेरडंमेंढरं यासनामाधलं प्रथम जन्मेल सर्वा नर तुना देव यहोवा यानाकरता पवित्र मान; प्रथम जन्मेल गोऱ्हाले कोणतंबी कामले लावानं नही अनी शेरडंमेंढरंसमाधलं पहिला जन्मेलसना लोकर कातरानं नही. 20परमेश्वर जे ठिकाण निवडी तठे तू आपला घरणासनासंगे वरीसना वरीस तुना देव यहोवा यानासमोर त्यासना मांस खात जाय. 21पण त्यामाईन एकादामा दोष राहिना, म्हणजे तो लंगडा किवा आंधया ऱ्हायना किवा त्यामा दुसरं कोणतंबी अधू राहिना तर त्यानं अर्पण तुना देव यहोवा याले करानं नही. 22वाटना तर आपला गावमा तो खावानं, हरणना किंवा सांबरना मांस खातस त्यानाप्रमाणे अशुध्द अनं शुध्द माणसंसनी त्यासनं मांस खावानं. 23मात्र त्याना रक्तना सेवन करानं नही, ते पाणीनासारखं जमिनवर ओती देवानं.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]