Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

1 Chronicles 6 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The sons of Levi: Gershon, Kohath, and Merari. लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.
2 The sons of Kohath: Amram, Izhar, Hebron, and Uzziel. कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
3 The children of Amram: Aaron, Moses, and Miriam. The sons of Aaron: Nadab, Abihu, Eleazar, and Ithamar. अम्रामाची संतती: अहरोन, मोशे व मिर्याम. अहरोनाचे पुत्र: नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार.
4 Eleazar fathered Phinehas, Phinehas fathered Abishua, एलअज़ारास फिनहास, फिनहासास अबीशूवा,
5 Abishua fathered Bukki, Bukki fathered Uzzi, अबीशूवास बुक्की, बुक्कीस उज्जी,
6 Uzzi fathered Zerahiah, Zerahiah fathered Meraioth, उज्जीस जरह्याह, जरह्याहास मरायोथ,
7 Meraioth fathered Amariah, Amariah fathered Ahitub, मरायोथास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब,
8 Ahitub fathered Zadok, Zadok fathered Ahimaaz, अहीतूबास सादोक, सादोकास अहीमाज,
9 Ahimaaz fathered Azariah, Azariah fathered Johanan, अहीमाजास अजर्‍याह, अजर्‍याहास योहानान,
10 Johanan fathered Azariah, who served as priest in the temple Solomon built in Jerusalem. योहानान यास अजर्‍याह झाला. अजर्‍याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे.
11 Azariah fathered Amariah, Amariah fathered Ahitub, अजर्‍याहास अमर्‍याह, अमर्‍याहास अहीतूब झाला,
12 Ahitub fathered Zadok, Zadok fathered Shallum, अहीतूबास सादोक, सादोकास शल्लूम,
13 Shallum fathered Hilkiah, Hilkiah fathered Azariah, शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्‍याह,
14 Azariah fathered Seraiah, and Seraiah fathered Jehozadak. अजर्‍याहास सरायाह, सेरायाहास यहोसादाक झाला.
15 Jehozadak went into exile when our Father sent Judah and Jerusalem away through Nebuchadnezzar. याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.
16 The sons of Levi: Gershom, Kohath, and Merari. लेवीचे पुत्र: गेर्षोन, कोहाथ व मरारी.
17 These are the names of the sons of Gershom: Libni and Shimei. ही गेर्षोनच्या पुत्रांची नावे: लिब्नी व शिमी.
18 The sons of Kohath: Amram, Izhar, Hebron, and Uzziel. कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
19 Merari's sons: Mahli and Mushi. These are the Levite clans by their ancestral houses. मरारीचे पुत्र: महली व मूशी. त्यांच्या पूर्वजांप्रमाणे नोंदवलेली लेव्यांची कुळे:
20 Of Gershom: Libni his son, Jahath his son, Zimmah his son, गेर्षोमाच्या कुळातील: गेर्षोमचा पुत्र लिब्नी, लिब्नीचा पुत्र यहथ, यहथाचा पुत्र जिम्माह,
21 Joah his son, Iddo his son, Zerah his son, Jeatherai his son. जिम्माहाचा पुत्र योवाह, योवाहचा पुत्र इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह, जेरहचा पुत्र जेथेराय.
22 The descendants of Kohath: Amminadab his son, Korah his son, Assir his son, कोहाथाचे वंशज: कोहाथाचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबाचा पुत्र कोरह, कोरहाचा पुत्र अस्सीर,
23 Elkanah his son, Ebiasaph his son, Assir his son, अस्सीरचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र एब्यासाफ, एब्यासाफाचा पुत्र अस्सीर,
24 Tahath his son, Uriel his son, Uzziah his son, and Shaul his son. अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल, उरीएलाचा पुत्र उज्जीयाह आणि त्याचा पुत्र शौल.
25 The sons of Elkanah: Amasai and Ahimoth, एलकानाहचे वंशज: अमासय व अहीमोथ.
26 Elkanah his son, Zophai his son, Nahath his son, एलकानाहचा पुत्र सोफय, सोफयाचा पुत्र नहाथ, नहाथाचा पुत्र एलियाब,
27 Eliab his son, Jeroham his son, Elkanah his son. एलियाबाचा पुत्र, यरोहाम व त्याचा पुत्र एलकानाह, एलकानाहचा पुत्र शमुवेल.
28 The sons of Samuel: Joel the firstborn and Abijah the second. शमुवेलाचे पुत्र: ज्येष्ठ योएल व दुसरा अबीयाह.
29 The sons of Merari: Mahli, Libni his son, Shimei his son, Uzzah his son, मरारीचे वंशज: महली, त्याचा पुत्र लिब्नी, त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जाह,
30 Shimea his son, Haggiah his son, and Asaiah his son. त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीयाह व त्याचा पुत्र असायाह.
31 These are the men David put in charge of music in our Father's house after the ark came to rest. कोश स्थायिक झाल्यावर दावीदाने याहवेहच्या मंदिरात गायकवृंदात जे पुरुष नेमले ते:
32 They served with song before the tabernacle, the tent of meeting, until Solomon built the house of our Father in Jerusalem, and they carried out their service according to their appointed order. यरुशलेममध्ये शलोमोन याहवेहचे मंदिर बांधेपर्यंत सभामंडपाच्या निवासमंडपासमोर त्यांनी संगीताची सेवा केली. ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत असत.
33 These served, with their sons. From the Kohathites: Heman the singer, son of Joel, son of Samuel, ज्या पुरुषांनी त्यांच्या पुत्रांसह मिळून सेवा केली त्यांची नावे: कोहाथी पासून: गायक हेमान, जो योएलचा पुत्र, जो शमुवेलाचा पुत्र,
34 the son of Elkanah, the son of Jeroham, the son of Eliel, the son of Toah, जो एलकानाहचा पुत्र, जो यरोहामाचा पुत्र, जो एलीएलचा पुत्र, जो तोहाचा पुत्र,
35 the son of Zuph, the son of Elkanah, the son of Mahath, the son of Amasai, जो सूफाचा पुत्र, जो एलकानाहचा पुत्र, जो महथचा पुत्र, जो अमासयचा पुत्र,
36 the son of Elkanah, the son of Joel, the son of Azariah, the son of Zephaniah, जो एलकानाहचा पुत्र, जो योएलचा पुत्र, जो अजर्‍याहाचा पुत्र, जो सफन्याहाचा पुत्र,
37 the son of Tahath, the son of Assir, the son of Ebiasaph, the son of Korah, जो तहथाचा पुत्र, जो अस्सीरचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहाचा पुत्र,
38 the son of Izhar, the son of Kohath, the son of Levi, the son of Israel. जो इसहारचा पुत्र, जो कोहाथचा पुत्र, जो लेवीचा पुत्र, आणि जो इस्राएलचा पुत्र.
39 His brother Asaph stood at Heman's right hand: Asaph son of Berekiah, son of Shimea, हेमानाचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा राहात असे: आसाफ जो बेरेख्याहचा पुत्र, जो शिमाचा पुत्र,
40 the son of Michael, the son of Baaseiah, the son of Malkijah, जो मिखाएलचा पुत्र, जो बासेयाहचा पुत्र, जो मल्कीयाहचा पुत्र,
41 the son of Ethni, the son of Zerah, the son of Adaiah, जो एथनीचा पुत्र, जो जेरहचा पुत्र, जो अदायाहचा पुत्र,
42 the son of Ethan, the son of Zimmah, the son of Shimei, जो एथानचा पुत्र, जो जिम्माहचा पुत्र, जो शिमीचा पुत्र,
43 the son of Jahath, the son of Gershom, the son of Levi. जो यहथाचा पुत्र, जो गेर्षोमचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र,
44 On the left, their brothers, sons of Merari: Ethan son of Kishi, son of Abdi, son of Malluk, आणि त्यांच्या डावीकडे, मरारी कुळातील सहायक: एथान जो किशीचा पुत्र, जो अब्दीचा पुत्र, जो मल्लूखचा पुत्र,
45 the son of Hashabiah, the son of Amaziah, the son of Hilkiah, जो हशब्याहाचा पुत्र, जो अमस्याहाचा पुत्र, जो हिल्कियाहचा पुत्र,
46 the son of Amzi, the son of Bani, the son of Shemer, जो अमसीचा पुत्र, जो बानीचा पुत्र, जो शेमेरचा पुत्र,
47 the son of Mahli, the son of Mushi, the son of Merari, the son of Levi. जो महलीचा पुत्र, जो मूशीचा पुत्र, जो मरारीचा पुत्र, आणि जो लेवीचा पुत्र.
48 Their fellow Levites were appointed to all the service of the tabernacle, the house of our Father. त्यांच्या लेवी भाऊबंदांना परमेश्वराच्या भवनाच्या निवासमंडपातील सर्व सेवेसाठी समर्पित करण्यात आलेले होते.
49 But Aaron and his sons offered on the altar of burnt offering and on the altar of incense, doing all the work of the Most Holy Place and atoning for Israel, according to all that Moses the servant of our Father had commanded. अहरोन व त्याचे वंशज हे होमवेदीवर व धूपवेदीवर अर्पणे करीत असत. परमपवित्र स्थानासंबंधीची सर्व कामे ते करीत आणि इस्राएली लोकांसाठी प्रायश्चित करीत. परमेश्वराचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते करीत असत.
50 These were the sons of Aaron: Eleazar his son, Phinehas his son, Abishua his son, अहरोनाचे वंशज: अहरोनाचा पुत्र एलअज़ार, त्याचा पुत्र फिनहास, त्याचा पुत्र अबीशूवा,
51 Bukki his son, Uzzi his son, Zerahiah his son, त्याचा पुत्र बुक्की, त्याचा पुत्र उज्जी, त्याचा पुत्र जरह्याह,
52 Meraioth his son, Amariah his son, Ahitub his son, त्याचा पुत्र मरायोथ, त्याचा पुत्र अमर्‍याह, त्याचा पुत्र अहीतूब,
53 Zadok his son, and Ahimaaz his son. त्याचा पुत्र सादोक व त्याचा पुत्र अहीमाज.
54 These were their dwelling places and settlements within their territory: Aaron's descendants of the Kohathite clan received the first lot, हा प्रदेश त्यांना वाटप म्हणून देण्यात आला होता. ही त्यांच्या वसाहतींची ठिकाणे बनली. (हा प्रदेश अहरोनाच्या वंशज कोहाथी कुळातील लोकांना देण्यात आला, कारण पहिली चिठ्ठी त्यांच्यासाठी होती):
55 and they were given Hebron in the land of Judah, with its surrounding pasturelands. यहूदीयाच्या प्रदेशातील हेब्रोन हे नगर त्याच्या शिवारांसहित दिले.
56 But they gave the fields of the city and its villages to Caleb the son of Jephunneh. पण त्या नगराची शेते व गावे यफुन्नेहचा पुत्र कालेब याला दिली.
57 So the descendants of Aaron were given the cities of refuge: Hebron, Libnah with its pasturelands, Jattir, Eshtemoa with its pasturelands, अहरोनाच्या वंशजास पुढील नगरे देण्यात आली: हेब्रोन (शरणपूर म्हणून), लिब्नाह व त्याचे शिवार, यत्तीर, एशतमोआ,
58 Hilen with its pasturelands, Debir with its pasturelands, हीलेन, दबीर,
59 Ashan with its pasturelands, and Beth-shemesh with its pasturelands. आशान, युताह, बेथ-शेमेश सर्व त्यांच्या शिवारासह.
60 From the tribe of Benjamin: Geba, Alemeth, and Anathoth, each with pastureland—thirteen cities in all, by clan. बिन्यामीनच्या गोत्रास गिबोन, गेबा, आलेमेथ आणि अनाथोथ ही सर्व त्यांच्या शिवारासह. त्यांच्या घराण्यांची एकंदर सगळी नगरे तेरा होती.
61 The rest of the Kohathites were allotted ten cities from the clans of the half-tribe of Manasseh. अवशिष्ट राहिलेल्या कोहाथी वंशजास चिठ्ठ्या टाकून मनश्शेहच्या अर्ध्या वंशजाच्या प्रदेशातून दहा नगरे दिली.
62 The Gershomites, by clan, were given thirteen cities from Issachar, Asher, Naphtali, and the part of Manasseh in Bashan. गेर्षोम वंशजास त्यांच्या पितृकुळाप्रमाणे इस्साखार, आशेर, नफताली व बाशानात राहणाऱ्या मनश्शेह वंशाची तेरा नगरे दिली.
63 The Merarites, clan by clan, were allotted twelve cities from the tribes of Reuben, Gad, and Zebulun. मरारी वंशजास चिठ्ठ्या टाकून त्यांच्या पितृकुळाप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून या गोत्रांच्या प्रदेशातून बारा नगरे दिली.
64 So the Israelites gave the Levites these cities, together with their pasturelands. इस्राएली लोकांनी लेवी वंशजास ही नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली.
65 From the tribes of Judah, Simeon, and Benjamin they allotted the cities named above. त्यांनी यहूदाह, शिमओन व बिन्यामीन या वंशांमधून चिठ्ठ्या टाकून आधी उल्लेख केलेली नगरे दिली.
66 Some of the Kohathite clans were given as their territory cities from the tribe of Ephraim. एफ्राईम वंशजाने कोहाथ पितृकुळाला जी नगरे त्यांच्या शिवारांसहित दिली ती ही:
67 They were given the cities of refuge: Shechem with pastureland in Ephraim's hill country, and Gezer with pastureland, एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,
68 Jokmeam with its pasturelands, Beth-horon with its pasturelands, योकमेअम, बेथ-होरोन,
69 Aijalon with its pasturelands, and Gath-rimmon with its pasturelands. अय्यालोन, गथ-रिम्मोन हे सर्व त्यांच्या शिवारासह.
70 From the half-tribe of Manasseh: Aner with its pasturelands and Bileam with its pasturelands, for the remaining Kohathite clans. तसेच मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून आनेर आणि बिलाम, त्यांच्या शिवारासह. ही कोहाथी पितृकुळातील अवशिष्ट वंशजास दिली.
71 The Gershomites received from the clan of the half-tribe of Manasseh: Golan in Bashan with its pasturelands, and Ashtaroth with its pasturelands, गेर्षोमाच्या वंशजास जी नगरे मिळाली ती ही: मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रातून बाशानातले गोलान व अष्टारोथ त्यांच्या शिवारासह;
72 from the tribe of Issachar, Kedesh with its pasturelands, Daberath with its pasturelands, इस्साखारच्या गोत्रातून केदेश व दाबरथ,
73 Ramoth with its pasturelands, and Anem with its pasturelands; रामोथ व त्याचे शिवार आणि आनेम व त्याचे शिवार ही दिली;
74 from the tribe of Asher, Mashal with its pasturelands, Abdon with its pasturelands, आशेरच्या गोत्रातून माशाल व त्याचे शिवार, अब्दोन व त्याचे शिवार,
75 Hukok with its pasturelands, and Rehob with its pasturelands; हुक्कोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली;
76 from the tribe of Naphtali: Kedesh in Galilee with pastureland, Hammon with pastureland, Kiriathaim with pastureland. नफताली गोत्रातून गालीलातील केदेश व त्याचे शिवार, हम्मोन व त्याचे शिवार आणि किर्याथाईम व त्याचे शिवार ही दिली.
77 The rest of the Merarites got, from Zebulun's tribe, Rimmono with its pastureland and Tabor with its pastureland, लेवीच्या बाकी लोकांना म्हणजे मरारी वंशजास जी शहरे दिली ती ही: जबुलूनाच्या गोत्रातून रिम्मोनो आणि ताबोर त्यांच्या शिवारासह;
78 and across the Jordan, east of Jericho, from Reuben's tribe: Bezer in the wilderness with its pasturelands, Jahzah with its pasturelands, यार्देनेपलीकडे यरीहोजवळ, यार्देनेच्या पूर्वथडीस रऊबेन गोत्रातून रानातले बेसेर व त्याचे शिवार, याहसाह व त्याचे शिवार,
79 Kedemoth with its pasturelands, and Mephaath with its pasturelands; केदेमोथ व त्याचे शिवार आणि मेफाथ व त्याचे शिवार ही दिली;
80 and from the tribe of Gad, Ramoth in Gilead with its pasturelands, Mahanaim with its pasturelands, आणि गाद गोत्रातून गिलआदी रामोथ व त्याचे शिवार, महनाईम व त्याचे शिवार,
81 Heshbon with its pasturelands, and Jazer with its pasturelands. हेशबोन व त्याचे शिवार आणि याजेर व त्याचे शिवार ही दिली.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]