Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

1 Chronicles 7 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 The sons of Issachar were Tola, Puah, Jashub, and Shimron—four in all. इस्साखारचे पुत्र: तोला, पुआह, याशूब व शिम्रोन; एकूण चार पुत्र.
2 Tola's sons: Uzzi, Rephaiah, Jeriel, Jahmai, Ibsam, and Shemuel—heads of their clans, mighty warriors in the line of Tola through their generations. In David's days their count was 22,600. तोलाचे पुत्र: उज्जी, रफायाह, यरीएल, यहमय, इबसाम व शमुवेल हे—त्याचा पिता तोलाच्या घराण्याचे प्रमुख असून आपल्या वंशातील योद्धे होते. त्यांची संख्या दावीदाच्या कारकिर्दीत 22,600 होती.
3 Uzzi's son: Izrahiah. Izrahiah's sons: Michael, Obadiah, Joel, Isshiah—five chiefs in all. उज्जी पुत्र: इज्राह. इज्राहचा पुत्र: मिखाएल, ओबद्याह, योएल व इश्शीयाह असे एकूण पाच प्रमुख पुरुष होते.
4 With them, by generations and family lines, were 36,000 troops for war, since they had many wives and children. त्यांच्या कुटुंबाप्रमाणे व पितृकुळाप्रमाणे लढाईच्या सैन्याच्या टोळ्यांत त्याचे 36,000 पुरुष असत, कारण त्यांना पुष्कळ स्त्रिया व संतती होती.
5 Their relatives, all Issachar's clans, were 87,000 mighty warriors, listed by genealogy. इस्साखारच्या सर्व कुळातील त्यांचे भाऊबंद योद्धे होते. वंशावळीत ते एकंदर 87,000 नमूद झाले.
6 Three sons of Benjamin: Bela, Becher, and Jediael. बिन्यामीनचे तीन पुत्र: बेला, बेकेर व यदिएल.
7 Bela's sons: Ezbon, Uzzi, Uzziel, Jerimoth, and Iri—five family heads, mighty warriors. Their genealogy counted 22,034. बेलाचे पुत्र: एसबोन, उज्जी, उज्जीएल, यरिमोथ व ईरी; असे पाच पुत्र होते. हे आपल्या पितृकुळांचे प्रमुख असून 22,034 योद्धे होते.
8 Becher's sons: Zemirah, Joash, Eliezer, Elioenai, Omri, Jeremoth, Abijah, Anathoth, and Alemeth—all sons of Becher. बेकेराचे पुत्र: जमीराह, योआश, एलिएजर, एलिओएनाइ, ओमरी, यरेमोथ, अबीयाह, अनाथोथ व अलेमेथ.
9 Their genealogical record, by their generations, listed the heads of their ancestral families and 20,200 mighty warriors. ते आपआपल्या पितृकुळाचे प्रमुख असून, वंशावळीत 20,200 योद्धे नमूद झाले होते.
10 Jediael's son was Bilhan; Bilhan's sons were Jeush, Benjamin, Ehud, Chenaanah, Zethan, Tarshish, and Ahishahar. यदिएलाचा पुत्र: बिल्हान. बिल्हानाचे पुत्र: यऊश, बिन्यामीन, एहूद, केनानाह, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
11 These were Jediael's sons, family heads, mighty warriors—17,200 fit for military service. हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते.
12 Shuppim and Huppim were the descendants of Ir, and the Hushites the descendants of Aher. ईराचे वंशज शुप्पीम व हुप्पीम आणि अहेराचा वंशज हुशीम.
13 The sons of Naphtali were Jahziel, Guni, Jezer, and Shallum—the descendants of Bilhah. नफतालीचे पुत्र: यहसिएल, गूनी, येसेर व शल्लूम. ही बिल्हाची संतती.
14 Manasseh's sons: Asriel, whom his Aramean concubine bore; she also bore Machir, father of Gilead. मनश्शेहचे वंशज: त्याच्या पत्नीपासून त्याला अस्रिएल झाला. त्याच्या अरामी उपपत्नीपासून त्याला गिलआदाचा पिता माखीर झाला.
15 Machir took a wife from among the Huppites and Shuppim; his sister's name was Maacah. The second was named Zelophehad; he had only daughters. माखीराने हुप्पीम व शुप्पीमची बहीण पत्नी केली; तिचे नाव माकाह. त्याच्या दुसर्‍या पुत्राचे नाव सलाफहाद. सलाफादाला फक्त कन्याच होत्या.
16 Machir's wife Maacah bore a son and named him Peresh; his brother was Sheresh; his sons were Ulam and Rakem. माखीराची पत्नी माकाहला पुत्र झाला. त्याचे नाव तिने पेरेस ठेवले. त्याच्या भावाचे नाव शेरेष, त्याचे पुत्र ऊलाम व रेकेम.
17 The son of Ulam: Bedan. These were the sons of Gilead son of Machir, son of Manasseh. ऊलामाचा पुत्र: बदान. हे गिलआदाचे पुत्र माखीराचे पुत्र व मनश्शेहचे पुत्र.
18 His sister Hammolecheth gave birth to Ishhod, Abiezer, and Mahlah. त्याची बहीण हम्मोलेखेथ हिला इशहोद, अबिएजेर व महलाह झाली.
19 The sons of Shemida were Ahian, Shechem, Likhi, and Aniam. शेमीदाचे पुत्र: अह्यान, शेखेम, लिखी व अनीयाम.
20 Ephraim's sons: Shuthelah, his son Bered, his son Tahath, his son Eleadah, his son Tahath. एफ्राईमचे वंशज: एफ्राईमचा पुत्र शुथेलह, त्याचा पुत्र बेरेद, त्याचा पुत्र तहथ, त्याचा पुत्र एलिआदाह, त्याचा पुत्र तहथ,
21 His son Zabad, his son Shuthelah. The men of Gath, born in that land, killed Ezer and Elead when they went down to take the Gathites' livestock. त्याचा पुत्र जाबाद, त्याचा पुत्र शुथेलह. (आणि एजेर व एलद; यास गथच्या मूळ रहिवाशांनी मारून टाकले, कारण त्यांची गुरे जप्त करण्यास ते गेले होते.
22 Their father Ephraim mourned for many days, and his relatives came to comfort him. यामुळे त्यांचा पिता एफ्राईमने पुष्कळ दिवस शोक केला आणि त्याचे भाऊबंद त्याचे सांत्वन करण्यास आले.
23 He slept with his wife; she conceived and bore a son he named Beriah, because tragedy had struck his household. तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला. त्याने त्याचे नाव बरीयाह असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.
24 His daughter was Sheerah, who built Lower and Upper Beth-horon as well as Uzzen-sheerah. त्याची कन्या शेराह होती. तिने खालचे व वरचे बेथ-होरोन व उज्जेन-शेराह ही वसविली.)
25 Rephah was his son, Resheph his son, Telah his son, Tahan his son, त्याचा पुत्र रेफह व त्याचा पुत्र रेशेफ, रेशेफाचा पुत्र तेलह, तेलहाचा पुत्र तहन,
26 Ladan his son, Ammihud his son, Elishama his son, त्याचा पुत्र लादान, त्याचा पुत्र अम्मीहूद, त्याचा पुत्र एलीशामा,
27 Nun his son, and Joshua his son. त्याचा पुत्र नून व त्याचा पुत्र यहोशुआ.
28 Their possessions and settlements: Bethel with its villages, Naaran eastward, Gezer westward with its villages, Shechem with its villages, and on to Ayyah with its villages. त्यांच्या वस्त्या व नगरे बेथेल व त्याच्या आसपासची गावे, पूर्वेस नारान, पश्चिमेस गेजेर व त्याची गावे, शेखेम व त्याची गावे, गाझा व त्याची गावे आणि अय्याहपर्यंत त्याची वतने होती.
29 Along the borders of Manasseh's sons: Beth-shean, Taanach, Megiddo, and Dor, with their villages. Joseph son of Israel's descendants lived there. त्याप्रमाणेच मनश्शेहच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची गावे, तानख व त्याची गावे, मगिद्दो व त्याची गावे, दोर व त्याची गावे होती. यात इस्राएलचा पुत्र योसेफाचे वंशज राहात.
30 The sons of Asher were Imnah, Ishvah, Ishvi, and Beriah; their sister was Serah. आशेराचे पुत्र: इम्नाह, इश्वा, इश्वी व बरीयाह, त्यांची बहीण सेराह.
31 The sons of Beriah were Heber and Malchiel, who was the father of Birzaith. बरीयाहचे पुत्र: हेबेर व मालकीएल, मालकीएल हा बिर्जाइथाचा पिता.
32 Heber was the father of Japhlet, Shomer, and Hotham, and of their sister Shua. हेबेरास यफलेट, शोमेर, होथाम व त्यांची बहीण शूवा झाली.
33 The sons of Japhlet were Pasach, Bimhal, and Ashvath. These were the sons of Japhlet. यफलेटाचे पुत्र: पासख, बिह्माल व अश्वाथ. ही यफलेटाची संतती होती.
34 The sons of Shemer were Ahi, Rohgah, Hubbah, and Aram. शोमेराचे पुत्र: अही, रोहगाह, येहूब्बाह व अराम.
35 The sons of his brother Helem were Zophah, Imna, Shelesh, and Amal. शोमेराचा भाऊ हेलेम याचे पुत्र: सोफह, इम्ना, शेलेश व आमाल.
36 The sons of Zophah were Suah, Harnepher, Shual, Beri, Imrah, सोफहाचे पुत्र: सूहा, हर्नेफेर, शूआल, बेरी, इम्राह,
37 Bezer, Hod, Shamma, Shilshah, Ithran, and Beera. बेसेर, होद, शाम्मा शिलशाह, इथरान व बैरा.
38 The sons of Jether were Jephunneh, Pispa, and Ara. येथेराचे पुत्र: यफुन्नेह, पिस्पाह व अरा.
39 The sons of Ulla were Arah, Hanniel, and Rizia. उल्लाचे पुत्र: आरह, हन्निएल, रिस्याह.
40 All these were Asher's descendants: heads of families, choice men, mighty warriors, heads of chiefs. Their war-service genealogy: 26,000 men. आशेराचे हे सर्व वंशज—आपल्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते सर्व शूर योद्धे व प्रसिद्ध सरदार होते. त्यांची अधिकृत मोजदाद केली तेव्हा ते 26,000 योद्धे भरले.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]