Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Numbers 24 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

1इस्राएलले आशीर्वाद देवानं परमेश्वरनं मन शे, अश बलामनी दखं, तवय तो पहिला प्रमानं भविष्य दखाले गया नही, तवय त्यानी आपलं तोंड जंगलकडे करं. 2बलामनी आपली नजर वर करीसन दखं तर, इस्राएल लोके त्यासना वंश प्रमानं वस्ती करीसन शेतस अश त्याले दखायनं; अनी परमेश्वरना आत्मा त्यानावर उतरना. 3त्यानी आपला काव्यरुपतीन संदेश देवाले सुरुवात करी ते हाई; बौराना पोर्‍या बलाम बोली राहिना शे, तो डोया झाकीसन बोली राहिना; 4जो परमेश्वरनं वचन ऐकस, जो डोया उघाडीसन सर्वसमर्थनं दर्शन लेस अनी दंडवत करस त्यानी हाई वाणी शे; 5हे याकोब तुना डेरा, हे इस्राएल; तुनी राहावानी जागा कितली चांगली शे; 6त्या नदीना काठवर लायेल खजुरना बागनामायक शेतस, परमेश्वरनी लायेल अगरु झाडना मायक, पाणीजोडेना गंधसरुना मायक त्या शेतस. 7त्यानं मोटमाईन पाणी वाही, त्याना बीवाराले भलतं पाणी भेटी; त्याना राजा अगाग राजापेक्षा महान व्हई अनी त्यानं राज्य वाढतच जाई. 8परमेश्वरनी त्यासले मिसरमाईन आणेल शे; त्यासनी ताकद रानबैलना ताकदप्रमानं शे; विरोध करनारा राष्ट्रसले त्या गिळी टाकतीन, त्यासना हाडे मोडीसनं त्यासना भुगा करी, आपला बानघाई त्यासना छितडा छितडा करी. 9तो सिंहना मायक दबा धरी बसच, सिंहिणीना प्रमानं झोपस; त्याले कोण उठाडू शकस? हे याकोब जो तुले आशिर्वाद दि तो आशिर्वादित होवो. पण जो तुले शाप दि तो शापित होवो. 10तवय बलामावर बलाकाना क्रोध भडकना, तो हातवर हात आपटीसनं बलामले बोलना, मना शत्रुले शाप देवानं मनीसनं तुले बलायेल शे अनी तु ते आशे तीनदाव त्यासले आशीर्वादच दिधं. 11मंग तु आठेतीन निघीसन तुना ठिकाणले निघी जाय; तुना भलत गौरव करसु आशे मी तुले सांगं व्हतं, पण आते परमेश्वर तुना गौरवले आडवा ऊना शे. 12बलाम बालाकले बोलना, जे दूत तू मनाकडे धाडेल व्हता त्यासले मी आशे सांगेल नव्हतं का की, 13बालाकनी माले घर भरीसनं सोनारुपे दिधात तरी परमेश्वरना शब्दनाबाहेर माले आपला मनतीन माले बरंवाईट करता येवावु नही? परमेश्वर सांगी तेच मी बोलसु.

बलामानं शेवटनं भविष्य

14आते दख, मी मना लोकेसकडे जाई राहीनु, तरी शेवट ह्या माणसे तुना लोकेसले कायकाय करतीन ते तुले सांगी ठेवसं. 15मंग त्यानी आपला कवन चालु करं, तो बोलना, बौरना पोर्‍या बलाम बोली राहीना शे, तो डोया झाकीसनं बोली राहिना शे; 16जो परमेश्वरनं वचन ऐकसं, जो डोया उघाडीसन सर्वसमर्थनं दर्शन लेस अनी दंडवत करस त्यानी हाई वाणी शे 17मी त्यासले दखसू, पण तो आजुन दखास नही; त्याले न्याहाळसं पण तो जोडे नही; याकोबमाईन एक तारा उगी अनी इस्राएलमाईन एक राजदंड निघी, एक टोकपाईन ते दुसरा टोकपावोत तो मवाबना चुराडा करी, बठा दंगा करनारासले चीत करी. 18त्याना शत्रु अदोम अनी सेईर हया ताबामा येतीन, तोपावोत इस्राएल आपला प्रभाव दखाडतीन. 19याकोबमाईन एक राज्य करनारा अधिपती निंघी, तो नगरमधला उरेल लोकेसना नाश करी. 20मंग त्यानी अमालेकले दखीसन आपला काव्यरुपतीन बोलना, अमालेक राष्ट्रसमा महान शे; पण शेवट त्याना बी नाश व्हई. 21मंग केनी लोकेसले दखीसन त्यानी आपला भविष्यवाणी करीसन सांगु लागना, तुनी राहावानी जागा ते मजबूत शे; तुनं घरटं खडकवर शे. 22काइन लोकसना राज्य उजाड व्हई जाई अनी शेवट अश्शूर तुले बंदिवान करीसन लई जातीन. 23त्यानी आपली भविष्यवाणी आखो पुढे चालाडं अनी बोलना हाय हाय! देव हाई घडाई आणी तवय कोण वाची? 24तरी कित्ती लोक याना किनारावरती जहाज येतीन, त्या आश्शूरले अनी एबेरले त्रास देतीन; शेवट त्यानाबी नाश व्हई. 25मंग बलाम ऊठीसनं त्याना ठिकाणले परत गया अनी बालाकबी निंघी गया.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]