इस्त्राएल लोकसना व्याभिचार 1इस्राएल लोक शित्तिम नगरात राही राहिंता तवय त्या मवाबी पोरीसनासंगे व्यभिचार कराले लागनात; 2त्या बाया त्यासले आपला देवसनी पुजा कराकरता बलावाले लागनात; तठे त्या जेवण करीसन त्यासना देवले नमन कराले लागनात. 3याप्रमानं इस्राएल लोके बआल पौर देवताना भजन कराले लागनात; त्यामुये परमेश्वरना कोप त्यासनावर भडकनं. 4अनी परमेश्वरनी मोशेले सांगं, लोकेसना बठा सरदार धरीसन मनाकरता भर ऊनमा फासावर चढाव म्हणजे मना भडकेल कोप इस्राएलवरतीन कमी व्हई. 5तवय मोशेनी इस्राएलना न्यायधीशसले बोलना, तुमना ताबा मधला ज्या लोके बआल-पौर देवतानं भजनी जोडाई गयात शेतस त्या बठासले मारी टाक. 6तवय दख, मोशेना समोर अनी दर्शनमंडपना दारजोडे इस्राएलनी बठी मंडळी रडी राहिंती तवय त्यासना समोर एक इस्राएल माणुसनी एक मिद्यानी बाईले आपला भाऊबंदसकडे आणं; 7हाई दखीसन अहरोन याजकना नातु, एलाजारना पोर्या फिनहास हाऊ मंडळीमाईन ऊठीसन हातमा भाला लिधां; 8अनी तो इस्राएल माणुस डेरामा जावानंतर तोबी त्यानामांगे गया, अनी तो माणुस अनी ती बाई या दोनीसना पोटमा त्यानी भाला खोपसी दिधं, त्यासनामुये इस्राएलमा जी मरी पसरेल व्हती ती थांबनी. 9मरीघाई चोवीस हजार माणसे मरनात. 10मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, 11इस्राएल लोकेसमाईन अहरोन याजकना नातु एलाजारना पोर्या फिनहास यानी मना जलन व्हईसन इस्राएल लोकेसवरतीन मना संताप दुर करं त्यामुये मी मना जलनघाई त्यासना नाश करं नही. 12त्याले अश सांग की, मी त्यानासंगे मनी शांतीना करार करस. 13त्यानाकरता अनी त्यानी मांगेतीन येनारा त्यानी संततीकरता हाई कायमनं याजकपण शे; कारण आपला देवनाबारामा त्याले ईर्ष्या भेटीसन त्यानी इस्राएल लोकेसकरता प्रायश्चित करं. 14मिद्यानी बायासनीसंगे ज्या इस्राएल माणसासले मारी टाकं त्याना नाव जिम्री: हाऊ सालुना पोर्या शे अनी शिमोन वंशमधला आपला वाडवडीलसना सरदार व्हता. 15जी मिदयानी बाईले मार व्हतं तिनं नाव कजबी; हाई सुरनी पोर व्हती अनी हाऊ सुर एक मिदयानी वाडवडीलसना प्रमुख व्हता. 16मंग परमेश्वरनी मोशेले सांगंस, 17मिदयानी लोकेसना पाठलाग करीसन त्यासनावर मारा करं; 18कारण पौरना अनी कजबीना बारामा तुमले भुरळ घालीसन त्या त्रस्त करी राहिना शेतस; कजबी हाई एक मिदयानी सरदारनी पोर शे ती मिदयाननी जातबहीन व्हती; पौरमुये मरी ऊनी त्यारोजले तिले मारी टाकं व्हतं.