Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Leviticus 3 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

शांत्यर्पण

1ज्‍यासले शांती अर्पणना यज्ञ करानं व्‍हई अनं ते बी पाळेल प्राणीनं करानं व्‍हई तर ते यज्ञपशु नर राहो का मादी राहो ते परीपुर्ण दखीसनी परमेश्‍वर करता अर्पानं. 2त्यानी त्‍यासना अर्पणना पशुना डोकावर हात ठेवानं अनं ते दर्शनमंडपना दारपान मारानं. अनं अहरोना पोर्‍या ज्‍या याजक शेतस त्‍यासनी त्‍याना रंगत वेदीना आजुबाजूले शितडानं. 3शांती अर्पनना यज्ञपशूना ज्‍या भागना परमेश्‍वरकरता होम करानं ते आशे; आतडासवर पसरेल चरबी अनं त्‍याले लागेल बठी चरबी. 4दोन्‍ही गुर्दासनावरना कमरना जोडे जी चरबी अनं गुर्दासपावोत काळजना वरना पडदा हाई सर्वा न्‍यारा करानं. 5हाई बठा लयसनी अहरोना पोर्‍यासनी वेदीवर, इस्‍तवर रचेल लाकडासवरना होमबळीवर त्‍याना होम करानं; हाई परमेश्‍वरनीकरता सुवासिक अर्पण शे. 6परमेश्‍वरनी करता शांती अर्पनना यज्ञकरता पाळेल प्राणी व्‍हईते, ते नर राहो की मादी राहो, त्यानी ते परीपुर्ण दखीसन आनानं. 7जर त्‍याले मेंढाना बळी अर्पण करानं व्‍हई ते त्यानी परमेश्‍वरना देखत अर्पण करानं. 8त्यानी त्‍या अर्पणना पशुना डोकावर त्‍याना हात ठेवानं अनं ते दर्शनमंडपनाजोडे मारानं अनं अहरोना पोर्‍यासनी त्‍याना रंगत वेदीना चारीबाजुले शितडानं. 9शांती अर्पनना यज्ञपशुना जे भागना परमेश्‍वर करता होम करानं शे ते आश शे त्यानी चरबी अनं पाठना कणामाईन कापीसन काढेल चरबी लागेल शेपटी, आतडासवर पसरेल चरबी अनं त्‍याले लागेल चरबी. 10दोन्‍ही गुर्दा, त्‍यानावरना कंबरना जोडेना अनं गुर्दयासपावोत काळजना वरना पडदा अलग करी टाकानं. 11याना सेवकसनी वेदीवर जाळानं; हाई परमेश्‍वर करता अर्पण शे. 12बकरीना अर्पणना बळी व्‍हईते त्यानी ते परमेश्वरना देखत अर्पानं. 13त्यानी त्‍याना डोकावर त्‍याना हात ठेवानं अनं दर्शनमंडपना समोर ते मारानं. अनी अहरोना पोर्‍यासनी त्‍यान रंगत वेदीवर चारीबाजुले शितडानं. 14हाई बळीना जे भाग परमेश्‍वरले भेट म्‍हणीसनी अर्पानं ते आशे शे; आतडासवर पसरेल चरबी, त्‍याले लागेल बठी चरबी, 15दोन्‍ही गुर्दा, त्‍यानावरना कंबरना जोडेनी चरबी अनं गुर्दासपावोत काळजना वरना पडदा अलग करी टाकानं. 16त्‍याना सेवकसनी वेदीवर जाळानं; हाई सुवासिक अर्पण शे; चरबी म्‍हणीसन जेवढं व्‍हई ते परमेश्‍वरनं शे. 17तुम्‍हीन चरबी अनं रंगत खावानं नई; हाऊ तुमले अनं तुमना घराणासले कायमना नियम शे.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]