Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Joshua 23 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

यहोशवाना शेवटला उद्देश

1इस्त्राएलले परमेश्वरनी त्यासना आसपासना बठा शत्रुसपाईन आराम देवावर बराच येळ गये; अनी यहोशवा बराच वृध्द अनी उतार वयना व्हयी गया; 2तवय यहोशवानी बठा इस्त्राएलसले म्हणजे त्यासना वडीलसले, त्यासना परमुख, त्यासना न्यायधीश अनी त्यासना अमलदार यासले बलाईसनं सांग; मी आते वृध्द अनी उतार वयना व्हयी जायेल शे; 3तुमनाकरता तुमना देव यहोवा यानी या बठा राष्ट्रासनं काय करं हाई तुम्हीन दखेल शे; तुमनाकरता लढना तो तुमना परमेश्वर. 4दखा हाई अवशिष्ट राष्ट्र अनी ज्या राष्ट्रसना संहार करेल शे त्यासना बठा देश जो यार्देनपाईन सुर्य मावयतीले मोठा समुद्रपावोत शे तो मी तुमले तुमना वतनना वंश व्हावाले पाहीजे म्हणीसनं वाटी देयेल शे; 5अनी तुमना देव यहोवा त्यासले तुमनामोरेतीन घालाडी अनी तुमनासमोर हाकली देई; तुमना देव यहोवा यानी सांगाप्रमाणे तुम्हीन त्याना भुमीनं वतन पावशात. 6मोठी हिंमत धरा, मोशेना नियमशास्त्रना ग्रंथमां जे लिखेल शे ते बठ मान्य करीसनं पाळा, त्यानापाईन उजवी डावीकडे वळानं नही; 7तुमनामां ज्या राष्ट्र राहेल शेतस त्यासमां मियानं नही; त्यासना देवनं नावबी लेवानं नही, त्यासनी नावनी शपथ कोणले वाहावाले सांगानं नही;‍ त्यासनी उपासना करानी नही; त्यासले नमन करानं नही. 8तर तुम्हीन आजपावोत आपला देव यहोवा याले धरीसनं राहेल शेतस तशे राहावानं. 9परमेश्वरनी तुमनामोरेतीन मोठमोठा अनी बलाढय राष्ट्रसले घालाडी देयेल शेतस; तुमनामोरे ते आजपावोत कोणीच टिकेल नही शे. 10तुमनामाईन एक जण सहसांस्र पयाडी लायी, कारन तुमले सांगाप्रमाणे तुमनाकरता लढनारा परतेक्ष तुमना देव यहोवा शे. 11तुमना देव यहोवा यानावर तुमना प्रेम राही आशी खबरदारी लेवानी; 12पण जर तुम्हीन कोनतेबी परकारतीन त्यानापाईन दुर वशात ते, तर तुमनामां वस्ती करी राहानारा अवशिष्ट राष्ट्रासले जाई मियशात अनी त्यासनासंगे शरीरसंबंध करीसनं दयनवयन करशात. 13तर हाई पक्क समजानं की यानामोरे तुमना देव यहोवा या राष्ट्रासले तुमना नजरनामोरेतीन घालाडावू नही, तर ती तुमले पाश अनी सापळा, तुमना कुशीले चाबूक अनी डोयाले काटा अस व्हतीन; अनी शेवट जी उत्तम भुमी तुमना देव यहोवा यानी तुमले देयेल शे तठेतीन तुमना नायनाट व्हयी.

14“दखा, मी आज बठी दुनियानी रिवाजप्रमाणे जासु; तुमना बठासनी मननी अनी चितनी खातरी व्हयी जायेल शे की आपला देव यहोवा यानी आपलाबारामां ज्या ज्या हितन्या गोट सांग्यात त्यामासली एक बी कमी पडनी नही; त्या बठया तुमनीबारामां व्हयन्यात; एक बी गोट कमी पडनी नही. 15तुमना देव यहोवा यानी तुमले सांगाप्रमाणे बठया हितन्या गोष्टी ज्याप्रमाणे घडन्यात त्याप्रमाणे अहितना परसंग परमेश्वर तुम्हनावर गुजारीसनं जी उत्तम भुमी तुमना देव यहोवा यानी तुमले देयेल शे तठेतीन तुमना नायनाट करी. 16तुमना देव यहोवा यानी जो करार पायानी तुमले आज्ञा देयेल शे त्यानं उल्लंघन करीसनं दुसरा देवनी उपासना करशात अनी त्यासना नमन करशात तर परमेश्वरना कोप तुमनावर भडकी अनी जो देश त्यानी तुमले देयेल शे तठेतीन तुमना लवकर नायनाट व्हयी.”

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]