Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Jonah 4 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

योनाना राग अनी निनवेवर देवनी दया.

1यामुये योनाले भलतं वाईट वाटनं अनं त्याले भलतं राग वना. 2योना देवले प्रार्थना करीसन सांगाले लागना “माले हाई पहिलेच माहीत व्हतं की, अस व्हई. मी मना देशमा व्हतु, तू माले आठे येवाले सांगं, म्हणीन मी तार्शीशसले पळी जाई राहींतु, माले माहीत व्हतं की तु कृपाळु, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न देव शे. माले माहीत व्हतं, ह्या लोकसनी पाप करानं सोडात म्हणजे तू त्यासना नाश करावू नही. 3तर आते हे परमेश्वर मनी तुले ईनंती शे की, मना जिव ले. कारण आते माले जगापेक्षा मरनं बरं वाटस!” 4तवय देव योनाले बोलना, “हाई गोष्टसाठे तुले राग ई राहीना हाई चांगलं शे का?” 5मंग योनानी शहरना बाहेर पुर्व दिशाले जाईन एक मंडप बनाडा अनी तठे सावलीमा बशीन शहरना काय व्हस हाई दखाले लागना. 6योना व्हता तठे देवनी एक वेल उगाडा. त्या वेलनी सावली योनाना डोकावर वनी. त्यामुये त्यानं दु:ख दुर व्हई अस देवनी करं म्हणीन त्याले भलता आनंद व्हयना. 7दुसरा दिन पहाटले देवनी एक किडा वेल खावाकरता धाडा. किडानी वेलले खाई टाकं अनी वेल सुकी गया. 8मंग सुर्य उगायना तवय देवनी पुर्व दिशातीन झळना वारा सोडा. तवय योनाले डोकाले भलतं ऊन अनी झळा लागन्यात. योना पुरा थकीन गळी गया. तवय तो देवले बोलना, “माले मारी टाक अस जगापेक्षा मरेल बरं.” 9मंग देव योनाले बोलना, “हाई वेल सुकी गयं म्हणीन तुले राग वना. हाई तुले चांगलं वाटस का? मंग योना बोलना, हा, संतापमुळे मना जिव गया तरी माले चाली.” 10मंग देव बोलना, “तु हाऊ वेलनाकरता काहीच करं नही, तु त्याले वाढायं नही, तो एक रातमा वाढना अनं दुसरा दिन सुकी गया, मंग त्या वेलनाकरता तुले कसाले काळजी वाटी राहीनं.” 11मंग त्या निनवे शहरमा एक लाख विस हजारपेक्षा जास्त लोके अनी गुरेढोरे शेतस, त्यासले काय चांगलं शे? काय वाईट शे हाई कळस नही? त्यासनी काळजी मी का बरं कराले नको?

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]