Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Hebrews 5 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

1प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यसपैकी लेयल शे म्हणीसन देवन्या गोष्टीबद्दल तो मनुष्यसकरता नेमेल ऱ्हास, यानाकरता की त्यानी पापसबद्दल दानं अनं यज्ञपशुनं अर्पण करानं. 2अज्ञानी अनी भटकेल लोकससंगे तो सौम्यतातीन वागणारा ऱ्हास, कारण तो बी स्वतः बराच गोष्टीसमा अशक्त ऱ्हास. 3अनी या अशक्तपणमुये त्यानी जस लोकसकरता तसं स्वतःकरता बी पापसबद्दल अर्पण कराले पाहिजे. 4हाई पदवी कोणी स्वतःव्हईसन निवडी लेस नही, तर अहरोनना मायक देवनी ज्याले पाचारण करेल शे त्याले भेटस. 5असच ख्रिस्तनी बी प्रमुख याजक व्हवाकरता स्वतःना गौरव करी लिधा नही, तर देवनी त्याले सांगं की;“तु मना पोऱ्या शे;आज मी तुना पिता व्हयेल शे.”

6तसच दुसरी ठिकाने बी तो म्हणस,“मलकीसदेकना संप्रदायप्रमाणे तु युगानुयुग याजक शे.”

7तो पृथ्वीवर जिवत व्हता तवय, स्वतःले मरणपाईन वाचाडाकरता, जो समर्थ शे त्यानाकडे मोठा आक्रोश करीसन अनं आश्रु गाळीसन प्रार्थना अनं ईनंती करी, अनी ती त्याना भक्तीमुये अनं नम्रतेमुये ऐकामा वनी. 8तरी तो देवना पोऱ्या असतांना बी दुःख सहन करीसन आज्ञापालन करानं शिकना. 9अनी स्वतःले परिपुर्ण करीसन तो, आपली आज्ञामा राहणारा सर्वासना युगानुयुगना उध्दारना कर्ता व्हयना. 10त्याले “मलकीसदेकना संप्रदायनामायक” प्रमुख याजक अस नाव देवकडतीन देवामा वनं.

ईश्वासपाईन भटकी जावाविषयी चेतावणी

11याबद्दल आमले बरच काही सांगानं शे, ते तुमले सांगनं कठीण शे, कारण तुम्हीन ऐकाकरता मंद व्हयेल शेतस. 12जे तुम्हीन ईतला काळमा शिक्षक व्हवाले पाहिजे व्हतात त्या तुमले देवना वचनसना मुळाक्षरं परत कोणतरी शिकाडाले पाहिजे यानी गरज शे, अनी ज्यासले जड अन्न सहन व्हत नही, दुधच पाहिजे, असा तुम्हीन व्हयेल शेतस. 13जो कोणी दुध पेस, त्याले बरं अनी वाईट काय शे याना काहीच अनुभव नही ऱ्हास, असा धाकला बाळनामायक तो शे. 14ज्यासना ज्ञान इंद्रियसले अभ्यासमुये चांगलं अनी वाईट यासना चांगलाच अभ्यास व्हयेल शे, असा प्रौढ माणससले जड अन्न शे.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]