Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Ecclesiastes 1 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

जिवन व्यर्थ शे

1यरुशेलममाधला राजा दावीदना पोर्‍या उपदेशक याना वचन.

2व्यर्थ हो‍ व्यर्थ! अस उपदेशक सांगस, व्यर्थ हो व्यर्थ! बठं काही व्यर्थ. 3हाई जगमां माणुस जे काही कष्ट करसं त्यामा त्याले काय फायदा? 4एक पिढी जास अनी दुसरी येस; फक्त पृथ्वी जशीनी तशीच राहास. 5सुर्य उगीसन मावळी जास अनी उगाना जागावर येस. 6वारा दक्षिण दिशाकडे वाहास अनी परत उलटीसनं उत्तर दिशाले वाहास; तो एकसारखा घुमीसनं परत परत आपली फेरी पुरी करसं. 7बठया नदया समुद्रले जाईसन मियस तरीबी समुद्र भरस नही. ज्या ठिकानले त्या जाईसन मियतस तठे त्या परत परत वाही राहातस. 8बठं काही थकाडी देनाऱ्या शेतस; कोनलेच त्यानं वर्णन करता येस नही; ते दखीसन डोयासना मन भरसं नही. ऐकीसन कानले समाधान मियस नही. 9एकदाव व्हयी गये ते परत व्हस, जे करामा येस तेच परत करामा ई; हाई जगमा नवीन आशे काहीच नही शे; 10हाई दख, काही नवीन शे का? आशे एखादी गोष्टनीबारामा एखादानी सांगं व्हई ती व्हई जायेल ऱ्हास. 11जुनी आठवन राहीनी नही; मोरे जे काही व्हई त्यानी आठवन पुढलासले राहावावू नही.

उपदेशकना आनुभव

12मी उपदेशक, यरुशेलममां इस्त्राएलना राजा व्हतू. 13हाई जगमा जे काही व्यापार चालतस त्यासना नीट शोध लाईसन आपली बुध्दीतीन त्याना रहस्य दखाले चित लावं; देवनी माणुसनीमांगे बराच कठीन कष्ट लायी देयल शेतस. 14हाई जगमा ज्या काम चालतस ते मी दखेल शेतस; ते दख, ते बठं व्यर्थ, बिनकामना उदयोग शे. 15जे वाकडं शे ते सरय व्हस नही; जे कमी शे ते मोजता येस नही.

16मी आपला मनमा बोलनू, आपलामोरे यरुशेलमवर जेवढा राजा व्हई गयात त्यासनापेक्षा मी जास्त ज्ञान प्राप्त करी लिधा; ज्ञान अनी बुध्दी यानी पुरी वयख माले व्हई जायेल शे. 17ज्ञान काय, येडापना अनी मुर्खपना काय शे , हाई समजी लेवाले मी चित्त लावं, तवय माले आशे दखामा वनं की हाई बठं बिनकामना उदयोग शे. 18जठे ज्ञान जास्त तठे चिंता जास्त; ज्याले बुध्दी जास्त त्याले दु:खबी जास्त.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]