1जो देश तुमना पुर्वजसना देव यहोवा यानी तुमले वतन म्हणीन देल शे त्या प्रदेशमा तुम्हीन जिवत ऱ्हाशात तोपावत हाई विधी अनं ह्या नियम काळजीपुर्वक पाळानं.2ज्या राष्ट्र तुम्हीन ताबामा लिशात, त्यामाधलं लोके ज्या ज्या ठिकाणले, उंच डोंगरवर, टेकडीसवर अनी अनी निळा झाडनाखाल आपापला देवसना सेवा करत राहतीन त्या सर्वा ठिकाणना आवश्यक सत्यानाश करानं.3त्यासन्या वेद्या पाडी टाका, त्यासनं स्तंभ फोडी टाका, त्यासन्या अशेरा मूर्ती अग्नीमा जाळी टाका, अनं त्यासना देवसना कोरीव मूर्ती फोडीन तोडी टाका; त्या ठिकाणमाईन त्यासनी नावनिशाण नष्ट करा.4तुमना देव यहोवा याना बाबत तश करानं नही.5पण तुमना देव यहोवा आपला नावनी स्थापना कराकरता तुमना सर्वा वंशना वतनमाईन जे स्थान निवडी ली तठे त्याना निवासस्थानमा तुम्हीन त्याले शरण जावा अनं तठेच जात जावानं.6अनी तठेच तुम्हीन आपला होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वत:ना हाततीन समर्पण करानी अर्पणं, नवसना अर्पणं, स्वसंतोषनी अर्पणं अनी आपला गुरंढोरंसनं अनं शेरडंमेंढरंसनं पहीला जन्मेल आणानं.7तठे तुम्हीन आपला देव यहोवा यानासमोर भोजन करानं अनी ज्या ज्या काममा तुम्हीन हात लावात अनं ज्यामा तुमना देव यहोवा यानी तुमले यश दिधं त्या सर्वासबद्दल तुम्हीन अनं तुमना घरना माणसंसनी आनंद करानं.8आज आठे आपण प्रत्येकजन स्वत:ना नजरले योग्य दखास तेच करी ऱ्हायनुत तश तठे करानं नही.9कारण जो विसावा अनं जो वतन तुमना देव यहोवा तुमले दि राहिना शे तठे तुम्हीन अजुन पोहचनात नही शेतस.10पण जवय तुम्हीन यार्देन नदी उतरीन तुमना देव यहोवा तुमले जो देश वतन करी दि राहिना शे त्यामा वस्ती करशात, अनी जवय तुमना चारीबाजुना सर्वा शत्रुसपाईन त्यानी तुमले विसावा देवामुये तुम्हीन सुखी राहशात.11तवय जो स्थळ तुमना देव यहोवा आपला नावना निवासकरता निवडी तठेच मी तुमले सांगस त्या सगया वस्तु आणानं; आपला होमबली, दशमांश, स्वत:ना हाततीन समर्पण करानी अर्पणं अनी तुम्हीन परमेश्वरले करशात त्या सर्वा विशिष्ट नवस.12तठे तुम्हीन आपला पोऱ्या अनं पोरी दास, अनं दासी यासनासोबत आपला देव यहोवा यानासमोर आनंद करानं; तुमना वेशीना मझार राहनारा लेवीसनासंगे आनंद करानं, कारण तुमनासंगे त्याले काही वाटा किवा वतन नही शे.13दखाई त्या भलतंच ठिकाणमा आपली होमबली न अर्पण करानी सावधगिरी ठेवानं.14पण तुना एकादा वंशना वतनमा जे स्थान परमेश्वर निवडी तठेच तू आपला होमबली अर्पण करानं अनी ज्या ज्या गोष्टीविषयी मी तुले आज्ञा करी राहिनु शे त्या सर्वा तठेच करानं.
15तरीसुध्दा आपला वेशीना मझार तुले वाटी त्यानाप्रमाणे अनी तुना देव यहोवा यानी तुले बरकत देलप्रमाणे पशु मारीन खा; त्यानं मांस, हरीणना किवा सांबरनं मांस खातस त्यानाप्रमाणे, कोणीबी माणुसनी खावानं; मंग तो अशुध्द राहो वा शुध्द राहो.16त्यानं रक्त मात्र सेवन करानं नही, पाणीनासारखं त्याले जमिनवर ओती देवानं.17आपलं धान्य, द्राक्षरस अनं तेल यासना दशमांश, आपलं गुरंढोरं किंवा शेरडंमेंढरं यासनं पहिला जन्मेल, नवसफेडनी वस्तु किंवा स्वसंतोषनी अर्पणं अनं स्वत:ना हाततीन समर्पित करानं आपलं अर्पणं हाई आपला वेशीना मझार तू खावानं नही;18पण तुना देव यहोवा जो स्थान निवडी तठे तू आपला पोऱ्या अनं पोर, आपला दास अनं दासी अनं आपला वेशीना मझार राहनारा लेवी यासनासोबत ते खावानं; अनी ज्या ज्या कामे तू हातमा लेशी त्या सर्वासबद्दल तुना देव यहोवा यानासमोर आनंद कर.19तू आपला देशमा राहशी तोपावत तू लेवीसले सोडानं नही, हाई ध्यानमा ठेव.20तुना देव यहोवा यानी आपला वचननुसार तुना देशनी मर्यादा वाढावावर तुम्हले मांस खावानी इच्छा व्हयनी अनी तुम्हीन सांगश्यात, मी मास खासू, तवय तुम्हीन मनसोक्त खाऊ शकतस.21जे स्थान तुना देव यहोवा आपला नावना स्थापनाकरता निवडी ते तुनापाईन खुप दूर राहिनं तर जी गुरंढोरं अनं शेरडंमेंढरं परमेश्वरनी तुले देल व्हतीन त्यापाईन तुले वाटी ते मना आज्ञाप्रमाणे मारीसन आपला वेशीना मझार तुना मनले ई त्यानाप्रमाणे तू खावानं.22त्यासनं मांस, हरीण किंवा सांबर यासनं मांस खातस त्यासनासारख खावानं; शुध्द माणुसनी अनं अशुध्द माणुसनीबी ते खावानं.23त्यानं रक्त मात्र मुळीच खावानं नही, हाई ध्यानमा ठेवानं; कारण रक्त हाई जीवन शे; म्हणीन मांसनासोबत जीव खावानं नही.24ते खावानं नही पाणीनामायक ते ओती देवानं.25परमेश्वरना नजरतीन जे चांगलं ते तू करावर तुना अनं तुनापश्चात तुनी संततीना कल्याण व्हावं म्हणीन ते खावानं नही.26पण तुनाजोडेना पवित्र वस्तु अनी तूना नवस हाई लिसन परमेश्वर निवडी त्या स्थळले तू जावानं.27अनी तठे आपलं होमबली, म्हणजे मांस अनं रक्त, आपला देव यहोवा याना वेदीवर अर्पण करानं. आपला यज्ञना रक्त आपला देव यहोवा यानी वेदीवर ओतानं अनी मंग त्यासनं मांस तू खावानं.28तुना देव यहोवा याना नजरमा जे चांगलं अनं योग्य ते तू करावर तुना अनं तुना पाश्चात तुनी संततीना कायम कल्याण व्हवाले पाहिजे म्हणीन ज्या आज्ञा मी तुले करी ऱ्हायनु शे त्या ध्यान दिसन ऐक.
मूर्तीपुजाना विरूध्द चेतावणी
29ज्या राष्ट्रसना ताबा लेवाले तू जाई राहीना शे त्याना पाडाव तुना देव यहोवा तुनासमोर करी अनं ती तू ताबामा लिसन तठे वस्ती करशी.30तवय सांभाळ, नहीते तुनासमोर त्यासना पाडाव व्हवावर तुलेच त्यासना अनुकरण कराना मोह व्हई अनी हाई राष्ट्रं आपलं देवसनी ज्या प्रकारतीन सेवा करी राहिंती तशच आपणबी करानं, अश मनमा आणीसन त्या देवसना नादी तू लागशी.31आपला देव यहोवा यानाबाबत तू अश करानं नही; कारण ज्या गोष्टना परमेश्वरले वीट येस अनं तिरस्कार वाटस त्या सर्वा गोष्टी त्या लोके त्यासना देवसना बाबतमा करत येल शेतस; त्या देवनाकरता आपला पोऱ्या अनं पोरीसनाबी होम करतस.32मी तुमले आज्ञा करी ऱ्हायनु शे, ती प्रत्येक गोष्ट ध्यान दिसन पाळानं; तिनामा जास्त किवा कमी करानं नही.