Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Deuteronomy 11 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

परमेश्वरनी महानता

1म्हणीन तू आपला देव यहोवा यानावर प्रिती करानी अनी त्यानी तुले लाई देल व्यवस्था, त्यानं विधी, त्यानं नियम अनं त्याना आज्ञा नेहमी पाळाना. 2आज तुम्हीन हाई ध्यानमा आणा; तुमना धाकला पोऱ्यासले मी हाई सांगस नही; कारण त्यासनी यासपाईन काहीच दखेल किवा अनुभवेल नही शे; म्हणजे तुमना देव यहोवा यानी देल शिक्षा, त्याना महिमा पराक्रमी हात अनं उगारेल बाहु यासनाद्वारे. 3मिसर देशमा त्यानी मिसर देशना राजा फारो याले अनं त्याना सर्वा देशले काय चिन्ह अनं कृत्य करात हाई तुम्हीन दखेल शेतस. 4त्यानी मिसरनं सैन्य, त्यासनं घोडा, रथ यासनी कश आवस्था करी, म्हणजे त्या तुमना पाठलाग करी राहिंतात तवय त्यासनावर तांबडा समुद्रना पाणीना लोंढा कश आणा हाई भी तुम्हीन दखेल शे. परमेश्वरनी त्यासले पुरा नाश करा. 5तुम्हीन आठे येसतोपावत रानमाईन तुमले त्यानी कश आणं हाई तुमले माहित शे. 6त्याचप्रमाणे त्यानी रऊबेनना पोऱ्या अलीयाब याना दाथान अनं अबीराम ह्या पोऱ्यासना देवनी काय करं हाई तुमले माहित शे. त्यासले अनी त्यासना कुटुंब, त्यासना तंबू, नोकरचाकर अनं गायीगुरे यासले सर्वा इस्त्राएल लोकसना देखत पृथ्वीनी आपलं तोंड उघडीसन गिळी लिधं. 7परमेश्वरनी हाई महान कृत्य तुमना पोऱ्यासनी नही, तर तुम्हीन आपला डोयासघाई दखेल शेतस.

वतनदत्त देशमुये प्राप्त व्हणारं आशिर्वाद

8म्हणीन जी आज्ञा मी तुमले आज सांगी ऱ्हायनु शे ती तुम्हीन पुर्ण पाळानी, म्हणजे तुम्हीन समर्थ व्हईसन जो देश वतन करी लेवाकरता पलीकडे जाई राहिना शेतस त्यामा प्रवेश करीन तो आपला ताबामा लिशात. 9अनी जो देश परमेश्वरनी शपथपुर्वक वचननाद्वारे तुमना पुर्वजसले अनं त्याना संतानले देवाना ठरायेल व्हता अनं ज्यामा दुधमधना प्रवाह वाही राहिना शेतस त्यामा तुम्हीन सर्वकाळ ऱ्हाशात. 10तू जो देश वतन करी लेवाले जाई राहिना शे तो तुम्हीन सोडीन येल मिसर देशनासारखा नही शे; तठे तू भाजीना मळानाप्रमाणं बी पेरीसन जमीनले पाणी दि राहिंता. 11पन जो देश ताबा लेवाकरता तुम्हीन पलीकडे जाई राहिना शेतस तो डोंगर खोऱ्यासना देश राहीसन आकाशमधला पाणी शोषी लेस. 12तुमना देव परमेश्वर त्या देशनी काळजी लेस, वरीसना सुरवातपाईन वरीसना शेवटपावत तुमना देव परमेश्वर यानी नजर त्या देशवर कायम ऱ्हास. 13मी ज्या आज्ञा आज तुमले दि रायनु शे त्या तुम्हीन सावधतीन ऐकशात अनी आपला देव परमेश्वर यानावर प्रिती करशात अनी पुर्ण मनतीन अनं पुर्ण जिवतीन त्यानी सेवा करत राहशात. 14तर मी तुमना देशवर सुरवातना पाऊस अनी वळवासना पाऊस योग्य येळले धाडसु; म्हणजे तुले आपला धान्य, द्राक्षरस अनं तेल यासना साठा करता ई. 15मी तुना गुरंढोरसकरता तुना कुरणमा गवत उगाडसु अनं तुले पोटभर खावाले भेटी. 16तुम्हीन सावध राहा, नहीते मनले भुरळ पडीसन तुम्हीन बहकी जाशात, अन्य देवसनी सेवा कराले लागशात अनी त्यासले नमन करशात. 17तसं करं तर परमेश्वरना कोप तुमनावर भडकी तो आकाश बंद करी, म्हणजे पाऊस पडाव नही; जमीन आपली उपज देवाव नही; अनी जो उत्तम देश परमेश्वर तुमले दि, त्यानामाईन तुमना लगेच नाश व्हई. 18म्हनीन तुम्हीन मना ह्या वचनं आपला मनमा साठाईन ठेवा, ती चिन्हदाखल आपला हातसले बांधा अनी आपला डोळासना मध्यभागले कपाळपट्टी म्हणीन लावानं. 19तुम्हीन तुमना पोऱ्यासोऱ्यासले ती शिकाडानं अनी घर बसेल राहिनात किवा मार्गमा चालत राहताना, निजतांना, उठाना येळले त्यानाविषयी बोलत जा. 20ती आपला घरना दारसना चौकटीसवर अनी फाटकसवर लिखानं. 21म्हणजे जो देश तुमना पुर्वजसले देवानं परमेश्वरानी त्यासले शपथ दिसन वचन देल व्हतं त्यामा तुम्हीन अनं तुमना पोऱ्यासोऱ्या पृथ्वीना वर आकाश रावापावत चिरायू व्हतीन. 22हाई जी आज्ञा मी तुमले दि राहिनु, ती सर्व तुम्हीन काळजीपुर्वक पाळशात, आपला देव यहोवा यानावर प्रिती करशात, त्याना सर्वा मार्गतीन चालशात अनी त्यालेच धरीन राहशात, 23तर परमेश्वर ह्या सर्वा राष्ट्रे तुमना समोरतीन काढी टाकी अनी तुमनापेक्षा महान अनं सामर्थवान राष्ट्रसले तुम्हीन आपला ताबामा लिशात. 24जठे तुमना पाय पडी ते स्थळ तुमना व्हई, रानमाईन लबानोनपावत अनी नदीपाईन म्हणजे फरात नदीपाईन पश्चिम समुद्रपावत तुमना देशना विस्तार व्हई. 25तुमनासंगे कोणी सामना कराव नही; ज्या जमीनवर तुम्हीन पाय टाकशात तठला रहिवाशीसना मनमा तुमना देव यहोवा आपला वचनतीन तुमनाविषयी भिती अनं दहशत निर्माण करी. 26दखा, आज तुमनापुढे आशिर्वाद अनं शाप ह्या दोन्ही मी ठेयेल शे, 27म्हणजे तुमना देव यहोवा याना ज्या आज्ञा मी आज तुमले सांगी रायनु शे, त्या तुम्हीन पाळशात तर तुमले आशिर्वाद भेटी. 28पण तुम्हीन आपला देव परमेश्वर यानी आज्ञा पाळात नही अनी ज्या मार्गतीन जावानी मी आज तुमले आज्ञा करी राहिनु शे तो सोडीन तुमले अन्य देवसना मांगे तुम्हीन गयात तर तुमले शाप भेटी. 29जो देश ताबामा लेवाले तू जाई राहीना तठे तुना देव यहोवा तुले तठे पोचाडी तवय तू गरिज्जीम डोंगरवर आशिर्वाद अनी एबाल डोंगरवर शापना उच्चार करानं. 30हाई डोंगर यार्देनना पलीकडे सुर्य मावळस त्या दिशाले अराबाममा राहणारा कनानी ह्यासना प्रदेशमा गिलगालाना समोर, मोरे आठला एलोन झाडना जवळ शेतस ना? 31जो देश तुमना देव यहोवा तुमले दी राहिना, तो वतन करी लेवाकरता तुम्हीन यार्देन नदी वलांडीसन जाई राहीना; तुम्हीन तो ताबामा लिश्यात अनं त्यामा वस्ती करश्यात. 32तवय ज्या विधी अनं नियम मी आज तुमले दी राहीनु शे, ते सर्व काळजीपुर्वक पाळानं.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]