Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Amos 5 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

पच्छाताप करता आवाहन

1इस्राएलना घराना, हाई वचन जे शोकनामायक शे, मी तुमनाविरूध्द उच्चारस ते ऐका.

2इस्राएल एक कुवारी शे ती पडी जायेल शे; ती परत कधीच उठाव नही; तिले एकटीलेच सोडी देल शे, तिले उठाडणारा कोनीच नही.

3परमेश्वर आशे सांगस, “ज्या शहरमाईन हजार सैनीक निंघनात त्यासनामा फक्त शंभर उरतीन अनी ज्यामाईन शंभर शेतस त्यामा इस्राएलना घरानासले दहा उरतीन.”

4परमेश्वर इस्राएलना घरानासले आशे सांगस, “माले शोधा म्हणजे तुम्हीन जिवत राहश्यात. 5पण बेथलमा परत जाऊ नका; गिलगालले जाऊ नका; सीमा वलांडीसन बैर-शेबालेभी जाऊ नका. गिल्गालमधला लोके कैदी म्हणीन लेवाई जाश्यात, अनी बेथेलना वाईट व्हई.”

6परमेश्वरले शोधा म्हणजे तुम्हीन जिवत राहश्यात, नहीतर तो इस्तवना मायक योसेफना घरवर पडी अनी ते जळी जाई अनी त्याले विझाडाले बेथेलमजार कोणी राहाव नही. 7जे तुम्हीन न्यायले कडूपणमा बदलतस अनी न्यायपण धुळमा मिळवतस,

8त्या तुम्हीन, ज्यानी कृत्तिका अनं मृगशीर्ष हाई नक्षत्र बनाडात; अनी दिनले रात करतस; समुद्रमधला पाणीले बलाईसन पृथ्वीना पाठवर ओतस, त्यानं नाव परमेश्वर शे.

9तो बलवानसवर एकाएकी नाश आणस म्हणीन किल्लासना नाश व्हस.

10ज्या त्याना वेशीवर सरळ व्हवानी ईच्छा करतस त्यासना त्या व्देष करतस, अनी ज्या सत्य बोलतस त्यासना त्या तिरस्कार करतस. 11तुम्हीन गरिबसले मारतस अनी त्यासनापाईन धान्यसना कर वसुल करतस. जरी तुम्हीन कोरीव दगडसना घरं बांधात, पण त्यामा तुम्हीन राहाव नही. तुमना द्राक्षना सुंदर बाग शेतस, पण त्यामाईन निंघणारा द्राक्षरस तुम्हीन पेवाव नही. 12कारण माले तुमना बराच अपराध माहित शेतस, अनी तुम्हीन खरोखर बारच वाईट कृत्ये करेल शेतस. तुम्हीन लाच लेतस, नीतिमानसले त्रास देतस, अनी वेशीमा गरिबसना न्याय बदलाई देतस. 13त्या येळले, सुज्ञ शांत बसतीन, कारण ती वेळ वाईट राही.

14तुम्हीन जगानं म्हणीन ज्या चांगला शेतस त्यासना शोध करा वाईटसले शोधु नका. म्हणजे जशं तुम्हीन म्हणतस, त्यानामायक सेनाधीश परमेश्वर खरोखर तुमनासंगे राही. 15वाईटसना व्देष करा अनं चांगलासवर प्रेम करा, नगरना वेशीवर न्याय स्थापित करा. मंग कदाचित सेनाधीश परमेश्वर देव, योसेफना वाचेलसवर कृपा करी.

16याकरता सेनाधीश परमेश्वर देव, प्रभू आशे सांगस, अनी गल्लीगल्लीमाईन लोके हायहाय करतीन, अनी त्या शेतकरीसले शोक कराले अनी विलाप कराले चतुर अशेलसले आक्रोश कराले बलाई आनतीन. 17द्राक्षमळामा लोके रडतीन, “कारण मी तुमनामा फिरत जासू.” आशे परमेश्वर सांगस.

18ज्या परमेश्वरना न्यायना दिननी इच्छा धरतस त्यासले धिक्कार असो! परमेश्वरना दिन येवानी तुम्हीन का ईच्छा धरतसत? तो अंधार शे, उजेड नही. 19जणू काय एखादा मानुस सिंहपाईन पळी गया अनी अस्वलनी त्याले धरं, अनी घरमा जाईसन त्यानी भितवर हात ठेवा पण त्याले साप चावना. 20परमेश्वरना दिन अंधारकारमय राही, तो पक्का काळोखना राही; त्यामा काहीच किरण रावाव नही अश नही का?

21“माले तुमना सणसना तिरस्कार वाटस, मी त्या मान्य करस नही. तुमना धार्मिक सभा माले आवडतस नही. 22तुम्हीन माले होमार्पण अनं अन्नार्पण जरी दिधा, तरी मी ते स्वीकाराव नही, शांत्यर्पणमा, तुम्हीन देल पुष्ट जनारवसकडे मी दखावसुध्दा नही. 23तुमना गानासना आवाज आठेन दुर ली जावा, तुमना वीणासना आवाज मी ऐकाव नही. 24तर पाणीनामायक न्याय अनं नीतिमत्तताले कधीच न संपनारा धारना मायक वाहू द्या.

25“हे इस्त्राएल घराणा, वाळवंटसमा, चाळीस वरीस तू माले यज्ञ अनं दान अर्पण करी राहींता का? 26तुम्हीन तर आपला राजाना डेरा अनं तुमना मुर्तीना देव्हारा, आपलाकरता बनाडेल शेतस तुमना देवना तारा हाई वाही लेश्यात. 27म्हणीन मी तुमले कैदी म्हणीन दिमिष्कना समोर घालसू.” आशे परमेश्वर सांगस. सेनाधीश देव हाई त्यानं नाव शे.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]