Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

2 Corinthians 11 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

पौल अनी खोटा प्रेषित

1मना थोडासा येडापणा तुम्हीन सहन कराले पाहिजे; अनी ते तुम्हीन करीच राहिनात. 2माले ईश्वरी आस्थाप्रमाणे तुमनाबद्दल आस्था वाटस; कारण मी एक माणुससंगे म्हणजे ख्रिस्तसंगे तुमनी योजना करेल शे, यानाकरता की तुमले शुध्द कुवारी अस ख्रिस्तले सादर करीसन देवानं. 3पण माले भिती शे की, जसं सापनी कपटतीन हवाले फसाडं तसच तुमनं मन ख्रिस्तनी भक्तीना सरळपणा अनं शुध्दपणा यासना पाईन भटकाले नको, 4कारण कोणी ईसन दुसऱ्या येशुना प्रचार करतस ज्याना प्रचार आम्हीन करा नही, किंवा तुमले दुसरा आत्मा मिळना, जो पहिले नही भेटेल व्हता, किंवा अशी दुसरी सुवार्ता तुम्हीन स्विकारी जी तुम्हीन पहिले नही स्विकारी, म्हणजे तुम्हीन कितला सरळपणतीन त्यान्या गोष्टी मानी लेतस.

5मी स्वतःले महाप्रेषितस पेक्षा कोणताच प्रकारमा कमी समजस नही, 6जरी बोलामा मी अनपड शे, पण ज्ञानमा तसा नही; हाई आम्हीन तुमनाबद्दल सर्व लोकसमा अनं सर्व प्रकारे प्रकट करेल शे.

7तुम्हीन उंच व्हवाले पाहिजे म्हणीन स्वतःले नम्र करीसन देवनी सुवार्ता सांगी, मी हाई पाप करं का? 8मी तुमनी सेवा कराले पाहिजे म्हणीन दुसऱ्या मंडळीसपाईन पगार लिसन त्यासले लुबाडं; 9जवय मी तुमनासंगे व्हतु तवय माले कमी पडणं तरी बी कोणवरच भार नही टाका; कारण मासेदोनियामातीन येल भाऊसनी मनी गरज पुर्ण करी; अनी कोणताच प्रकारमा मना तुमनावर भार पडाले नको म्हणीन मी सांभाळं अनी सांभाळसु. 10ख्रिस्तनं सत्य मनामा शे, यावरतीन सांगस की मना या अभिमानले अखया प्रांतमा प्रतिबंध व्हणार नही. 11का बर? यामुये की, मी तुमनावर प्रेम नही करस, म्हणीसन का? देवले तर माहित शे मी करस.

12जे मी करस ते करतस ऱ्हासु; यानाकरता की ज्यानामा आम्हीन गर्व करतस त्यानामा गर्व करानी संधी ज्यासले महाप्रेषीत म्हणतस त्यासले मी भेटू देवावु नही. 13असा लोके खोटा प्रेषित, कपटी, कामदार, ख्रिस्तना प्रेषितसना रूप धारण करनारा असा शेतस. 14यानामा आश्चर्य वाटासारखं काही नही शे, सैतानबी स्वतः तेजस्वी देवदूतनं रूप धारण करस. 15यामुये त्याना सेवकसनी बी धार्मीकताना सेवकसनं रूप धारण करं त्यानामा मोठी गोष्ट नही; त्यासना शेवट कामप्रमाणे व्हई.

पौल अनं त्याना विरोधक यासनामा तुलना

16मी परत सांगस, कोणी माले मूर्ख समजु नका; जर तुम्हीन तसं समजतस तर जशा मुर्खना तसा मना स्विकार करा, म्हणजे मी बी थोडासा गर्व करसु. 17गर्वतीन मी हाई बोलस, पण ते प्रभुले धरीन नही तर मुर्खसारख बोलस. 18बराच लोक शरिरप्रमाणे गर्व करतस म्हणीन मी बी करसु. 19तुम्हीन शहाणा शेतस म्हणीन खूशीतीन मुर्खनं सहन करतस. 20कोणी तुमले दास बनाडी टाकं, तुमना फायदा उचला, तुमले फसाडी लिधं अनी स्वतःले उंच करी लिधं, कोणी तुमना तोंडमा मारी, ते सर्व तुम्हीन सहन करतस. 21माले हाई सांगाले लाज वाटस की मनाकरता कमजोरी शे, हाई मी सहन करू शकस नही, तरी ज्या कसामा कोणी धीट व्हई, त्यामा मी पण धीट शे, हाई मनं बोलनं मुर्खपणनं शे. 22त्या इब्री शेतस का? मी बी शे. त्या इस्त्राएली शेतस का? मी बी शे. त्या अब्राहामना संतान शेतस का? मी बी शे. 23त्या ख्रिस्तना सेवक शेतस का? मी जास्त शे हाई मी येडानामायक बोलस; कष्ट करामा, बंदिवास सोसामा; बेसुमार फटका खावामुये अनं बराच येळ मरणसंकट सोसामुये; मी जास्त शे. 24पाच दाव मी यहूद्यासना हाततीन एकोणचाळीस फटका खादात. 25तीनदाव काठीन मारा खादा; एकदाव माले दगडमार व्हयना; तीनदाव मनं जहाज अपघातमा फसनं, समुद्रमा मी रातनंरात राहिनु. 26मी कितलातरी प्रवास करा त्यामा; नदीवरना संकट, लुटारूसना संकट, स्वतःना जातना लोकसनं संकट, गैरयहूदी लोकसनं संकट, नगरमाधला संकट, जंगलमाधला संकट, समुद्रमाधला संकट, खोट्या बंधुसना संकट. यासनामा मी राहिनु. 27श्रम अनं कष्टमा, कितलातरी दाव करेल जागरणमा, भूक तहानमा, कितला दाव उपाशी, 28शिवाय ह्या अनी असा बऱ्याच गोष्टीस शिवाय मना रोजना मी रगडाई राहिनु, म्हणजे सर्व मंडळीसनी चिंता हाई शे. 29एखादा अशक्त व्हयना तर मी अशक्त व्हस नही का? एखादा अडखळणा तर माले राग येवावु नही का?

30माले अभिमान करानं भाग पडनं तर मी आपला अशक्तपणाना गोष्टीसना अभिमान करसु. 31देव आपला प्रभु येशुना पिता जो युगानुयुग धन्यवादित शे, त्याले माहित शे की मी खोटं बोलावं नही. 32दिमिष्क शहरमा अरीतास राजाना पदाधिकारी यानी माले धराकरता दिमिष्क शहर दारवर शिपाई ठेयल व्हता. 33तरी माले टोपलीमा बसाडीसन गावकुसवरतीन खिडकीमाईन खाल सोडं अनी त्यासना हातमा येवापाईन वाचनु.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]