Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

1 Peter 4 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

बदलेल जिवन

1ख्रिस्तनी शरिरना रूपमा दुःख सहन करात तसच तुम्हीन बी त्याच मनोवृत्तीतीन भक्कम व्हा; कारण ज्यानी शरिरना रूपमा सहन करेल शे तो पापपाईन निवृत्त व्हयेल शे. 2यानाकरता की तुम्हीन उरेल शारिरीक जिवन मनुष्यना वासनांप्रमाणे नही तर देवना ईच्छाप्रमाणे जगानं. 3कारण गैरयहूदीसनी ईच्छातीन काम करनं अनी असभ्यता, वासनासनी अभिलाषा, रंगेलपणा, दारूड्या अनं अमंगळ मुर्तिपुजा यामा ऱ्हावामा जो काळ गया तितला पुरा शे; 4तुम्हीन त्यासना ह्या जंगलीपणमा सहभागी व्हतस नही यानं त्यासले नवल वाटस अनी त्या तुमनी निंदा करतस. 5जो जिवतसना अनी मरेलसना न्यायनिवाडा कराले तयार शे त्या देवले त्या हिशोब देतीन. 6सुवार्ता मरेलसले बी सांगेल व्हती, यानंकरता की, मनुष्यनमायक त्यासना शरिरसंबंधतीन न्यायनीवाडा व्हवाले पाहिजे, पण त्यासनी आत्माप्रमाणे देवसंगे जगाले पाहिजे.

देवना दानसना चांगला कारभारी

7आते सर्वासना शेवट येल शे; यामुये मर्यादामा रहा, अनं प्रार्थना कराकरता तयार रहा; 8एकमेकसवर एकनिष्ठातीन प्रेम करा; कारण प्रिती पापसले झाकी टाकस. 9कुरकुर नही करता एकमेकसना पाहुणचार करा; 10प्रत्येकले जसं कृपादान मिळेल शे तसं देवना येगयेगळ्या दानसना चांगला कारभारीनामायक ते एकमेकसनं चांगलं कराकरता वापरा. 11भाषण देणारासनी आपण देवनं वचन सांगी राहिनुत अस बोलानं; सेवा करनारासनी, ती आपण देवनी पुरायेल शक्तीतीन करी राहिनुत, अशी करानी; यानाकरता सर्व गोष्टीसमा येशु ख्रिस्तद्वारा देवनं गौरव व्हवाले पाहिजे; गौरव अनं पराक्रम हाई युगानुयुग त्यानीच शेतस. आमेन.

ख्रिस्तकरता दुःख सहन कराना हक्क

12प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, तुमना अग्नीपरिक्षाकरता संकट तुमनावर येल शे त्यानावरतीन आपलासंगे काही येगळं घडनं तर त्यानं नवल वाटू देऊ नका; 13जसं जसं तुम्हीन ख्रिस्तना दुःखना वाटेकरी व्हयेल शेतस तवय आनंद करा; म्हणजे त्यानं गौरव प्रकट व्हवाना येळले तुम्हीन उल्लासतीन आनंद करशात. 14ख्रिस्तना नावमुये तुमनी निंदा व्हवामुये तुम्हीन धन्य शेतस; कारण गौरवना आत्मा म्हणजे देवना आत्मा तुमनावर ई राहिना शे. 15तरी खुण करनारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसरासना कामसमा ढवळाढवळ करनारा अस व्हईन दुःख भोगाले नको. 16ख्रिस्ती म्हणीन कोणी दुःख सहन करस तर त्यानी लाजानं नही; त्या नावमुये देवनं गौरव करानं. 17देवना घरपाईन न्यायनिवाडानी सुरवात करानी येळ शे; अनी ती सुरवात पहिले आपलापाईन व्हयनी, तर देवना सुवार्ताना अपमान करनारासना परिणाम काय व्हई? 18पवित्रशास्त्र हाई सांगस, “नितीमान माणुस जर कष्टतीन वाचस तर अनितीमान अनं पापी माणुसनं काय व्हई?” 19यामुयेच देवना ईच्छाप्रमाणे दुःख सहन करनारासनी चांगली कृती करत, आपण स्वतःले ईश्वासु उत्पन्नकर्ताले सोपी देवाना.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]