1When Moses finished setting up the tabernacle, he anointed and dedicated it and all its furnishings, the altar and all its utensils, anointing and dedicating them.OMRCVजेव्हा मोशेने निवासमंडप उभारण्याचे काम संपविले, तेव्हा त्याने निवासमंडप व त्यातील सामानावर अभिषेक केला व ते पवित्र केले. त्याने वेदी व त्याची सर्व पात्रे सुद्धा अभिषिक्त करून ती पवित्र केली.
2Then Israel's leaders—heads of their fathers' houses, the tribal leaders in charge of the census—brought an offering.OMRCVमग इस्राएलचे पुढारी, घराण्यांचे प्रमुख जे त्यांच्या गोत्राचे पुढारी होते, ज्यांची मोजणी करण्यात आली होती, त्यांच्यावर जे देखरेख करणारे होते, त्यांनी अर्पणे आणली.
3They brought their offering before our Father: six covered wagons, twelve oxen—a wagon per two leaders, an ox for each—then presented them before the tabernacle.OMRCVत्यांनी याहवेहपुढे भेटी म्हणून आणले ते हे—आच्छादन असलेल्या सहा गाड्या व बारा बैल; प्रत्येक पुढार्यामागे एक बैल आणि दोन पुढार्यांमागे एक गाडी. हे सर्व त्यांनी निवासमंडपासमोर सादर केले.
4And our Father said to Moses,OMRCVयाहवेहने मोशेला म्हटले,
5"Take these from them for the tent of meeting's service; give them to the Levites, each according to his service."OMRCV“तू त्यांच्याकडून ते स्वीकार आणि त्यांचा उपयोग सभामंडपाच्या कामासाठी करावा. जसे प्रत्येक व्यक्तीच्या कामास लागेल तसे ते लेव्यांच्या हाती दे.”
6So Moses took the wagons and the oxen and gave them to the Levites.OMRCVतेव्हा मोशेने त्या गाड्या आणि ते बैल घेतले व लेव्यांना दिले.
7Two wagons and four oxen he gave to the sons of Gershon, according to their service.OMRCVगेर्षोन कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार त्याने दोन गाड्या व चार बैल दिले.
8He gave four wagons and eight oxen to Merari's sons, for their service, under Ithamar son of Aaron the priest.OMRCVआणि त्याने मरारी कुळाला त्यांच्या कामाच्या गरजेनुसार चार गाड्या व आठ बैल दिले. ते सर्व अहरोन याजकाचा पुत्र इथामार याच्या नेतृत्वाखाली होते.
9To the sons of Kohath he gave none, since the holy things' service was theirs—carried on the shoulder.OMRCVकोहाथी कुळाला मात्र मोशेने काहीही दिले नाही, कारण पवित्र वस्तू आपल्या खांद्यांवर वाहून नेण्याच्या सेवेसाठी ते जबाबदार होते.
10On the day the altar was anointed, the leaders brought its dedication offering; the leaders brought their offering before the altar.OMRCVजेव्हा वेदीचा अभिषेक करण्यात आला, पुढार्यांनीही तिच्या समर्पणाची अर्पणे आणली व ती वेदीपुढे सादर केली.
11And our Father said to Moses, "Each day one leader is to bring his offering for the altar's dedication."OMRCVकारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “प्रत्येक दिवशी एका पुढार्याने वेदीच्या समर्पणासाठी अर्पणे आणावी.”
12Nahshon son of Amminadab, of Judah's tribe, presented his offering on the first day.OMRCVपहिल्या दिवशी ज्याने अर्पणे आणली तो यहूदाह गोत्रातील अम्मीनादाबाचा पुत्र नहशोन होता.
13His offering: one silver plate, about three and a quarter pounds, and one silver basin, about one and three-quarter pounds, both filled with fine flour mixed with oil for a grain offering.OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
14One gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र.
15one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षांचा कोकरा;
16one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
17for the peace offering: two oxen, five rams, five male goats, five year-old male lambs. This was Nahshon son of Amminadab's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. ही अम्मीनादाबाचा पुत्र नहशोनाची अर्पणे होती.
18On the second day Nethanel son of Zuar, the leader of Issachar, presented an offering.OMRCVदुसर्या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली.
19His offering: one silver plate weighing about three and a quarter pounds, one silver bowl weighing about one and three-quarter pounds, both filled with fine flour mixed with oil for a grain offering.OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
20One gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
21one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
22one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
23for the peace offering: two oxen, five rams, five male goats, five year-old male lambs. This was Nethanel son of Zuar's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. सूवाराचा पुत्र नथानेलाचे हे अर्पण होते.
24On the third day it was Eliab son of Helon, the leader of the sons of Zebulun.OMRCVतिसर्या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख, हेलोनाचा पुत्र एलियाबाने आपले अर्पणे आणले.
25His offering: one silver plate weighing about three and a quarter pounds, one silver basin weighing about one and three-quarter pounds, both full of fine flour mixed with oil for a grain offering;OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे. ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
26one gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
27one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
28one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
29for the peace offering sacrifice: two oxen, five rams, five male goats, five male lambs a year old. This was Eliab son of Helon's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. हेलोनचा पुत्र एलियाबाचे हे अर्पण होते.
30On the fourth day it was Elizur son of Shedeur, the leader of the sons of Reuben.OMRCVचौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा पुत्र एलीसूराने आपले अर्पण आणले.
31His offering: one silver plate, about three and a quarter pounds, and one silver basin, about one and three-quarter pounds—both full of fine flour mixed with oil for a grain offering.OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
32One gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
33one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
34one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
35and for the peace offering sacrifice: two oxen, five rams, five male goats, five male lambs a year old. This was Elizur son of Shedeur's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. शेदेऊरचा पुत्र एलीसूराचे हे अर्पण होते.
36On the fifth day it was Shelumiel son of Zurishaddai, the leader of the sons of Simeon.OMRCVपाचव्या दिवशी शिमओन वंशाचा प्रमुख सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाने आपले अर्पण आणले.
37His offering: one silver plate, about three and a quarter pounds, one silver basin, about one and three-quarter pounds, both full of fine flour mixed with oil for a grain offering.OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
38One gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
39one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
40one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
41for the sacrifice of peace offerings: two oxen, five rams, five male goats, five year-old male lambs. This was Shelumiel son of Zurishaddai's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. सुरीशादैचा पुत्र शेलुमीएलाचे हे अर्पण होते.
42On the sixth day it was Eliasaph son of Deuel, the leader of the sons of Gad.OMRCVसहाव्या दिवशी, गादच्या लोकांचा पुढारी देउएलाचा पुत्र एलीआसाफाने आपले अर्पण आणले.
43His offering was one silver plate, about three and a quarter pounds, and one silver basin, about one and three-quarter pounds, both filled with fine flour mixed with oil for a grain offering.OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
44One gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
45one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
46one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
47for the peace offering: two oxen, five rams, five male goats, five male yearling lambs. This was Eliasaph son of Deuel's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. देउएलाचा पुत्र एलीआसाफाचे हे अर्पण होते.
48On the seventh day it was Elishama son of Ammihud, the leader of the sons of Ephraim.OMRCVसातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाने आपले अर्पण आणले.
49His offering: one silver plate, about three and a quarter pounds, and one silver basin, about one and three-quarter pounds, both filled with fine flour mixed with oil for a grain offering;OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
50one gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
51one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
52one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
53for the sacrifice of peace offerings: two oxen, five rams, five male goats, five male lambs a year old. This was Elishama son of Ammihud's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. अम्मीहूदाचा पुत्र एलीशामाचे हे अर्पण होते.
54On the eighth day it was Gamaliel son of Pedahzur, the leader of the sons of Manasseh.OMRCVआठव्या दिवशी मनश्शेह वंशाचा प्रमुख पदहसूरचा पुत्र गमलीएल याने आपले अर्पण आणले.
55His offering: one silver plate, about three and a quarter pounds, and one silver basin, about one and three-quarter pounds, both full of fine flour mixed with oil for a grain offering.OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
56One gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
57one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
58one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
59for the peace offering: two oxen, five rams, five male goats, five year-old male lambs. Offering of Gamaliel son of Pedahzur.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची नर पाच कोकरे. पदहसूरचा पुत्र गमलीएलचे हे अर्पण होते.
60On the ninth day it was Abidan son of Gideoni, the leader of the sons of Benjamin.OMRCVनवव्या दिवशी बिन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा पुत्र अबीदान याने आपले अर्पण आणले.
61His offering: one silver plate, about three and a quarter pounds, one silver basin, about one and three-quarter pounds, both full of fine flour mixed with oil for a grain offering.OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
62One gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
63one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
64one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
65for the peace-offering sacrifice: two oxen, five rams, five male goats, five yearling male lambs. This was Abidan son of Gideoni's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. गिदोनीचा पुत्र अबीदानाचे हे अर्पण होते.
66On the tenth day it was Ahiezer son of Ammishaddai, the leader of the sons of Dan.OMRCVदहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर याने आपले अर्पण आणले.
67His offering: one silver plate weighing about three and a quarter pounds, one silver basin weighing about one and three-quarter pounds, both full of fine flour mixed with oil for a grain offering.OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
68One gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
69one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
70one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
71for the peace-offering sacrifice: two oxen, five rams, five male goats, five male year-old lambs. This was Ahiezer son of Ammishaddai's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजराचे हे अर्पण होते.
72On the eleventh day it was Pagiel son of Ochran, the leader of the sons of Asher.OMRCVअकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख ओक्रानाचा पुत्र पगीयेल याने आपले अर्पण आणले.
73He offered a silver plate, about three and a quarter pounds, and a silver basin, about one and three-quarter pounds, both filled with fine flour mixed with oil for a grain offering;OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
74one gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
75one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
76one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
77and for the sacrifice of peace offerings: two oxen, five rams, five male goats, five male lambs a year old. The offering of Pagiel son of Ochran.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. ओक्रानाचा पुत्र पगीयेलाचे हे अर्पण होते.
78On the twelfth day it was Ahira son of Enan, the leader of the sons of Naphtali.OMRCVबाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा पुत्र अहीराने आपले अर्पण आणले.
79His offering: one silver plate, about three and a quarter pounds, and one silver basin, about one and three-quarter pounds, both filled with fine flour mixed with oil for a grain offering.OMRCVत्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;
80One gold dish weighing about four ounces, full of incense;OMRCVदहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;
81one young bull, one ram, and one male lamb a year old, for a burnt offering;OMRCVहोमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा;
82one male goat for a sin offering;OMRCVपापार्पणासाठी एक बोकड;
83and for the peace-offering sacrifice: two oxen, five rams, five male goats, five male lambs a year old. Ahira son of Enan's offering.OMRCVआणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे. एनानाचा पुत्र अहीराचे हे अर्पण होते.
84This was the altar's dedication offering when it was anointed, from Israel's leaders: twelve silver plates, twelve silver basins, twelve gold dishes.OMRCVजेव्हा वेदीचा अभिषेक झाला तेव्हा इस्राएलच्या पुढार्यांकडून तिच्या समर्पणाची अर्पणे ही होती: बारा चांदीची ताटे, बारा शिंपडण्याचे भांडे आणि बारा सोन्याची पात्रे होती.
85Each silver plate weighed about three and a quarter pounds, each basin about one and three-quarter pounds; all the silver of the vessels totaled about sixty pounds.OMRCVचांदीचे प्रत्येक ताट एकशे तीस शेकेल वजनाचे होते आणि शिंपडण्याचे प्रत्येक भांडे सत्तर शेकेल वजनाचे होते. ते सर्व मिळून, चांदीची भांडी पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती.
86The twelve gold dishes full of incense weighed about four ounces each; all the gold totaled about three pounds.OMRCVधूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे, प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती. पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार ते सोन्याचे पात्र एकशेवीस शेकेल वजनाचे होते.
87All the cattle for the burnt offering: twelve bulls, twelve rams, twelve year-old male lambs, with their grain offering; and twelve male goats for the sin offering.OMRCVहोमार्पण व त्याबरोबर अन्नार्पणासाठी एकूण बारा तरुण बैल, बारा गोर्हे, एक वर्षाची बारा नरकोकरे होती. बारा बोकडे पापार्पणांसाठी वापरण्यात आली.
88All the cattle for the peace offering sacrifices: twenty-four bulls, sixty rams, sixty male goats, sixty male year-old lambs. This was the altar's dedication offering, after it was anointed.OMRCVशांत्यर्पणासाठी एकूण चोवीस बैल, साठ गोर्हे, साठ बोकडे व एक वर्षांची साठ नरकोकरे आणली होती. वेदीच्या अभिषेकानंतर तिच्या समर्पणाकरिता ही अर्पणे होती.
89When Moses entered the tent of meeting to speak with our Father, he heard the voice speaking to him from above the mercy seat on the ark of the testimony, between the two cherubim—so our Father spoke with him.OMRCVजेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.