Side by side with the Father's Heart Bible™ वेदीना समर्पण करानं अर्पण
1जवय मोशेनी निवासमंडपले उभं करं, अनी तो त्यामधला बठा सामान हाई अभिषेक करिसन पवित्र करात अनी वेदी अनी तिना बठा भांडा हाईबी अभीषेक करीसन पवित्र करं. 2तवय आशे व्हयनं बठा इस्राएल सरदार ज्या आपला पुर्वजसना घरानासनं मुख्य व्हतात त्यासनी अर्पण आनं; हया बठा येगयेगळा वंशमधला सरदार राहीसनी त्यासनी गणना करेल लोकेसवर देखरेख व्हती. 3त्यासनी परमेश्वरले अर्पण आनं त्या हया शेतस; वरतीन झाकेल सव गाडया अनी बारा बैल म्हणजे दोन सरदरासनीमांगे एक एक गाडी अनी एक एक सरदारनीमांगे एक एक बैल; त्यासनी ते निवासमंडपमा आणीसनी सादर करं; 4मंग परमेश्वरनी मोशेले सांगं; 5ती स्वीकार म्हणजे दर्शनमंडपना सेवाकरता त्याना उपयोग व्हई अनी ते लेव्यासले प्रत्येकना सेवाप्रमानं वाटी देवानं; 6तवय मोशेनी त्या गाडया अनी बैल लईसन लेव्यासले दिधं. 7गेर्षोन वंशसले त्यासना सेवाप्रमानं दोन गाडया अनी चार बैल दिधात; 8मरारी वंशसले त्यासना सेवाप्रमानं चार गाडया अनी आठ बैल दिधात; हाई बठा अहरोन याजकना पोर्या इथामार यासना हातखाल व्हतात; 9पण कहाथ वंशसले काहीच दिधं नही, कारण पवित्र स्थानमधल्या बठया वस्तु त्यासना खांदावर वाही लेवानी सेवा त्यासले नेमी देल व्हतं. 10वेदिना अभिषेक व्हयना तवय त्या रोज सरदारसनी तिना समर्पणनं अर्पण म्हणीन ते बैल अनी गाड्या सादर कऱ्यात, म्हणजे सरदारसनी आपलं अर्पण वेदिनामोरे सादर करं. 11तवय परमेश्वरनी मोशेले सांगं वेदीना समर्पणकरता सरदारसनी ज्यानात्याना अर्पण ज्यानात्याना नेमेल दिनले सादर करानं. 12पहिला रोज ज्यानी अर्पण आनं त्या यहूदा वंशमधला आम्मीनादाबना पोर्या नहशोन व्हता; 13त्यानं अर्पण हाई व्हती; पवित्रस्थानमधला चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीना एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीना एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमां मळेल सपिठनं भरं व्हतं; 14धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 15होम अर्पण कराकरता एक वासरु, एक मेंढा अनी एक वरीसना कोकरु. 16पापर्पणकरता एक बोकडया; 17शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पांच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसना पाच कोकरा हया बठा अर्पण आम्मीनादाबना पोर्या नहशोन यानी आनं; 18दुसरा रोजले इस्साखार वंशमधला सरदार सूवारना पोर्या नथनेल यानी अर्पण आनं; 19त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीनं एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमां मळेल सपिठनं भरं व्हतं 20धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 21होम अर्पण कराकरता एक वासरु, एक मेंढा अनी एक वरीसना कोकरु; 22पाप अर्पणकरता एक बोकडया; 23शांत्य अर्पण कराकरता दोन बैल, पांच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण सूवारना पोर्या नथनेल यानी आणं; 24तिसरा दिवसले जबुलून वंशना अधिकारी हेलोनना पोर्या एलीयाब यानी अर्पण आनं; 25त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं एक कटोरा, हया दोनी अन्न अर्पणकराकरता तेलमा मळेल चांगलं पिठनं भरं व्हतं; 26धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 27होम अर्पण कराकरता एक वासरु, एक मेंढा अनी एक वरिसनं कोकरु; 28पाप अर्पनकरता एक बोकडया; 29शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण हेलोनना पोर्या एलीयाब यानं अर्पण व्हतं; 30चौथा दिवसले रऊबेनना वंशमधला अधिकारी शदेयुराना पोर्या एलीसूर यानी अर्पण आणं; 31त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीनं एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमा मळेल सपिठनं भरं व्हतं; 32धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 33होमार्पण कराकरता एक वासरु, एक मेंढा अनी एक वरीसना कोकरु; 34पापर्पण करता एक बोकडया; 35शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरिसनं पाच कोकरा हया बठा अर्पण शदेयुराना पोर्या एलीसूर यानी आनं; 36पाचवा दिवसले शिमोन वंशमधला सरदार सुरीशादैनना पोर्या शलूमीयेल यानी अर्पण आनं; 37त्या हया अर्पण शेतस: पवित्रस्थानमधला शेकेलना चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीनं एक कटोरा, हया दोनी अन्नार्पण कराकरता तेलमा मळेल चांगलं पिठनं भरं व्हतं; 38धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 39होमर्पण कराकरता एक गोऱ्हा, एक मेंढा अनी एक वरीसनं कोकरु; 40पाप अर्पणकरता एक बोकडया; 41शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण सुरीशादैनना पोर्या शलूमीयेल यानी आणं; 42साहवा दिवसले गाद वंशमधला सरदार दगुवेलना पोर्या एल्यासाप यानी अर्पण आणं; 43त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला शेकेलना चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीनं एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमा मळेल चांगलं पिठनं भरं व्हतं; 44धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 45होमार्पण कराकरता एक गोऱ्हा, एक मेंढा अनी एक वरीसनं कोकरु; 46पापर्णकरता एक बोकडया; 47शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण दगुवेलना पोर्या एल्यासाप यानी आनं; 48सातवा दिवसले एफ्राइम वंशमधला सरदार आम्मीहुदाना पोर्या अलीशामा यानी अर्पण आनं; 49त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीनं एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमा मळेल चांगलं पिठनं भरं व्हतं; 50धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 51होमर्पण कराकरता एक गोऱ्हा, एक मेंढा अनी एक वरीसनं कोकरु; 52पाप अर्पणकरता एक बोकडया; 53शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण आम्मीहुदाना पोर्या अलीशामा यानी आनं; 54आठवा दिवसले मनश्शे वंशमधला सरदार पदाहसुरना पोर्या गमलीयेल यानी अर्पण आनं; 55त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीनं एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमां मळेल सपिठनं भरं व्हतं; 56धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 57होमर्पण कराकरता एक गोऱ्हा, एक मेंढा अनी एक वरीसनं कोकरु; 58पाप अर्पनकरता एक बोकडया; 59शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण पदाहसुरना पोर्या गमलीयेल यानी आनं; 60नववा दिवसले बन्यामीन वंशमधला सरदार गिदोनना पोर्या अबीदान यानी अर्पण आनं; 61त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमा मळेल सपिठनं भरं व्हतं; 62धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 63होमार्पण कराकरता एक गोऱ्हा, एक मेंढा अनी एक वरीसनं कोकरु; 64पाप अर्पणकरता एक बोकडया; 65शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण गिदोनना पोर्या अबीदान यानी आणं; 66दहावा दिवसले दान वंशमधला सरदार अम्मीशद्दैना पोर्या अहीएजर यानी अर्पण आणं; 67त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला शेकेलना चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीनं एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमां मळेल सपिठनं भरं व्हतं; 68धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 69होमार्पण कराकरता एक गोऱ्हा, एक मेंढा अनी एक वरीसनं कोकरु; 70पाप अर्पणकरता एक बोकडया; 71शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण अम्मीशद्दैना पोर्या अहीएजर यानी आणं; 72आकरावा दिवसले आशेर वंशमधला सरदार आक्रानना पोर्या पगीयेल यानी अर्पण आणं; 73त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीनं एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमा मळेल सपिठनं भरं व्हतं; 74धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 75होमार्पण कराकरता एक गोऱ्हा, एक मेंढा अनी एक वरीसनं कोकरु; 76पाप अर्पणकरता एक बोकडया; 77शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण आक्रानना पोर्या पगीयेल यानी आणं; 78बारावा दिवसले नफताली वंशमधला सरदार एनानना पोर्या अहीरा यानी अर्पण आणं; 79त्या हया शेतस: पवित्रस्थानमधला शेकेलना चलनप्रमानं एकशे तीस शेकेल चांदीनं एक ताट अनी सत्तर शेकेलनं चांदीनं एक कटोरा, हया दोनी अन्नर्पण कराकरता तेलमा मळेल सपिठनं भरं व्हतं; 80धुपघाई भरेल दहा शेकेल सोनानं एक धुपाटनं, 81होमार्पण कराकरता एक गोऱ्हा, एक मेंढा अनी एक वरीसनं कोकरु; 82पापर्पण करता एक बोकडया; 83शांत्यर्पण कराकरता दोन बैल, पाच मेंढा, पाच बोकडया अनी एक वरीसनं पाच कोकरा हया बठा अर्पण एनानना पोर्या अहीरा यानी आणं; 84वेदीले अभिषेक व्हयनं तवय इस्राएल लोकेसना सरदारकडतीन; तिना समार्पण हया शेतस; चांदीना बारा ताट, चांदीना बारा कटोरा अनी सोनानं बारा धुपाटना; 85एक एक चांदीना ताट एकशे तीस शकेलना अनी एक एक चांदीना कटोरा सत्तर शकेलना आशा बठा चांदीना भांडा पवित्रस्थानमधला शेकेलना चलनप्रमानं दोन हजार चारशे शेकेलना व्हतात. 86धुपना भरेल बारा धुपाटना पवित्रस्थानमधला चलनप्रमानं दहा दहा शेकेल व्हतात; त्या बठा धुपाटना एकशे वीस शेकेलना व्हतात. 87यानाशिवाय होमार्पण कराकरता बठा मिळीसनी बारा गोर्हा, बारा मेंढा, एक वरीसनं बारा कोकरा हया अर्पण कराकरता व्हतात; पापर्पण करारकरता बारा बोकडया व्हतात; 88शांत्यर्पणकरता बठा मिळीसनी चोवीस बैल, साठ मेंढा, साठ बोकडया अनी वरीसनं साठ कोकरा व्हतात. अभिषेक व्हावानंतर तिले समार्पण कराकरता हया अर्पण व्हतात; 89मोशे परमेश्वरनीसंगे बोलाकरता दर्शनमंडपमा गया तवय आज्ञापटना कोशवरना दोन्ही करुबामधला दयासनवरतीन व्हयेल त्यानी वाणी ऐकी; हाई प्रकारं परमेश्वर त्यानासंगे बोलना.