Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Genesis 10 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 This is the account of Noah's sons—Shem, Ham, and Japheth. Sons were born to them after the flood. नोआहचे पुत्र शेम, हाम व याफेथ यांची वंशावळ अशी: त्यांना जलप्रलयानंतर पुत्र झाले.
2 The sons of Japheth: Gomer, Magog, Madai, Javan, Tubal, Meshech, and Tiras. याफेथाचे पुत्र: गोमेर, मागोग, मादय, यावान, तूबाल, मेशेख व तीरास.
3 The sons of Gomer: Ashkenaz, Riphath, and Togarmah. गोमेरचे पुत्र: आष्कनाज, रीपाथ व तोगर्माह.
4 The sons of Javan: Elishah, Tarshish, Kittim, and Rodanim. यावानाचे पुत्र: एलिशाह, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.
5 From these the coastland peoples divided into their lands, each by language, clan, and nation. या वंशांचे लोक निरनिराळ्या देशांत समुद्र किनार्‍याजवळील वस्ती करणारी राष्ट्रे बनली. प्रत्येक भाषेनुसार, कुळानुसार ते राष्ट्रांमध्ये पसरले.
6 The sons of Ham: Cush, Mizraim, Put, and Canaan. हामाचे पुत्र: कूश, इजिप्त, पूट व कनान.
7 The sons of Cush: Seba, Havilah, Sabtah, Raamah, and Sabteca. The sons of Raamah: Sheba and Dedan. कूशाचे पुत्र: सबा, हवीला, साब्ता, रामाह व साब्तेका. रामाहचे पुत्र: शबा व ददान.
8 Cush fathered Nimrod, who was the first mighty man on the earth. कूशचा पुत्र निम्रोद होता, जो पृथ्वीवरील एक वीर व्यक्ती झाला.
9 He was a mighty hunter before God, so they say, "Like Nimrod, a mighty hunter before God." तो याहवेहसमोर एक बलवान शिकारी होता; “याहवेहसमोर निम्रोदासारखा पराक्रमी शिकारी.” असा उल्लेख करण्याची प्रथा पडली होती.
10 The beginning of his kingdom was Babel, Erech, Accad, and Calneh, in the land of Shinar. शिनार प्रांतातील बाबिलोन, एरक, अक्काद व कालनेह ही त्याच्या राज्यातील प्रमुख शहरे होती.
11 From that land he went out to Assyria and built Nineveh, Rehoboth-Ir, Calah, शिनारपासून त्याने आपल्या राज्याचा विस्तार अश्शूरपर्यंत केला. त्याने निनवेह, रेहोबोथ ईर व कालह
12 and Resen, between Nineveh and Calah; this is the great city. व रेसन शहर, जे निनवेह व कालह यांच्या दरम्यान होते, ते वसविले. रेसन हे त्याच्या राज्यातील एक प्रमुख शहर होते.
13 Mizraim fathered the Ludim, the Anamim, the Lehabim, the Naphtuhim, इजिप्तचे पुत्र: लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
14 the Pathrusim, the Casluhim (from whom the Philistines came), and the Caphtorim. पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यापासून पलिष्टी लोक आले) आणि कफतोरीम.
15 Canaan fathered Sidon his firstborn, and Heth, कनान यांचा पिता होता: प्रथमपुत्र सीदोन आणि हेथ,
16 and the Jebusites, the Amorites, the Girgashites, यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
17 the Hivites, the Arkites, the Sinites, हिव्वी, आर्की, सीनी
18 the Arvadites, the Zemarites, and the Hamathites. Afterward the clans of the Canaanites spread out. अर्वादी, समारी व हमाथी. (नंतर कनानी वंशज विखुरले
19 Canaan's border ran from Sidon toward Gerar to Gaza, and toward Sodom, Gomorrah, Admah, and Zeboiim, to Lasha. आणि सीदोनापासून गरारपासून गाझाच्या पट्ट्‍यातील, सदोम, गमोरा, अदमाह व लेशाजवळील सबोईम येथवर कनानाची सीमा पसरली.)
20 These are Ham's sons, by their clans, languages, lands, and nations. वंश, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांनुसार हे हामाचे गोत्र आहेत.
21 Children were also born to Shem, older brother of Japheth, father of all Eber's descendants. याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता.
22 The sons of Shem: Elam, Asshur, Arphaxad, Lud, and Aram. शेमचे पुत्र: एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम.
23 The sons of Aram: Uz, Hul, Gether, and Mash. अरामाचे पुत्र: ऊस, हूल, गेतेर व मेशेख.
24 Arphaxad fathered Shelah, and Shelah fathered Eber. अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला व शेलाह एबरचा पिता झाला.
25 Eber had two sons: one named Peleg, for the earth was divided in his days, and his brother named Joktan. एबरला दोन पुत्र झाले: एकाचे नाव पेलेग ठेवले, कारण याच्या हयातीत पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव योक्तान होते.
26 Joktan fathered Almodad, Sheleph, Hazarmaveth, Jerah, योक्तानचे पुत्र: अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह,
27 Hadoram, Uzal, Diklah, हदोराम, ऊजाल, दिक्लाह,
28 Obal, Abimael, Sheba, ओबाल, अबीमाएल, शबा,
29 Ophir, Havilah, and Jobab; all these were the sons of Joktan. ओफीर, हवीला व योबाब. हे सर्व योक्तानचे पुत्र होते.
30 Their territory extended from Mesha toward Sephar, to the hill country of the east. (ते मेशापासून सफार या पूर्वेकडील डोंगरापर्यंतच्या भागात राहत होते.)
31 These are Shem's sons, by their clans, languages, lands, and nations. कुळे, भाषा, देश आणि राष्ट्रे अशाप्रकारे गोत्रानुसार विभागणी केलेले शेमचे हे वंशज होते.
32 These are the clans of Noah's sons, by their lines of descent, in their nations; from these the nations spread across the earth after the flood. वर दिलेल्या यादीत नमूद केलेले सर्व लोक नोआहच्या अनेक पिढ्यांतील गोत्र होते. त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रांत वस्ती केली. ही सर्व राष्ट्रे जलप्रलयानंतर पसरली.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]