Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

1 Chronicles 2 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 These were the sons of Israel: Reuben, Simeon, Levi, Judah, Issachar, and Zebulun, इस्राएलचे पुत्र: रऊबेन, शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून,
2 Dan, Joseph, Benjamin, Naphtali, Gad, and Asher. दान, योसेफ, बिन्यामीन, नफताली, गाद व आशेर.
3 Judah's sons: Er, Onan, Shelah—three born to him by Shua's Canaanite daughter. Er, the firstborn, was evil in our Father's eyes, so he killed him. यहूदाहचे पुत्र: एर, ओनान व शेलाह. हे तिघे कनानी बथ-शूवा हिच्या पोटी त्यास झाले. (यहूदाहचा ज्येष्ठपुत्र एर हा याहवेहच्या दृष्टीने दुष्ट असल्यामुळे त्यास याहवेहनी जिवे मारले.)
4 Tamar, Judah's daughter-in-law, bore him Perez and Zerah. Judah had five sons in all. यहूदाहची सून तामारपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले; यहूदाहास एकंदर पाच पुत्र झाले.
5 The sons of Perez: Hezron and Hamul. पेरेसाचे पुत्र: हेस्रोन व हामूल.
6 The sons of Zerah: Zimri, Ethan, Heman, Calcol, and Dara—five of them in all. जेरहाचे पुत्र: जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा; असे एकंदर पाच पुत्र होते.
7 Carmi's son: Achar, Israel's troubler, who broke faith over the devoted things. कर्मीचा पुत्र: आखार, ज्याने अविश्वासूपणे मूर्तीस समर्पित वस्तूंची चोरी करून आपल्या इस्राएली राष्ट्रास क्लेश दिला.
8 The son of Ethan: Azariah. एथानाचा पुत्र: अजर्‍याह.
9 The sons born to Hezron: Jerahmeel, Ram, and Chelubai. हेस्रोनास झालेले पुत्र: यरहमेल, राम व केलूबाइ.
10 Ram fathered Amminadab, and Amminadab fathered Nahshon, leader of the people of Judah. रामास अम्मीनादाब झाला, आणि अम्मीनादाबास यहूदाह वंशाचा सरदार नहशोन हा झाला.
11 Nahshon fathered Salma, and Salma fathered Boaz, नहशोनाला सल्मा व सल्माला बवाज हा झाला;
12 Boaz fathered Obed, and Obed fathered Jesse. बवाजाला ओबेद झाला व ओबेदाला इशाय झाला.
13 Jesse fathered Eliab his firstborn, Abinadab the second, Shimea the third, इशायाचे पुत्र: ज्येष्ठपुत्र एलियाब, दुसरा अबीनादाब, तिसरा शिमिआ,
14 Nethanel the fourth, Raddai the fifth, चवथा नथानेल, पाचवा रद्दाय,
15 Ozem the sixth, and David the seventh. सहावा ओसेम, व सातवा दावीद हे होते.
16 Their sisters were Zeruiah and Abigail. Zeruiah's sons: Abishai, Joab, and Asahel—three. त्यांच्या बहिणी सरुवा व अबीगईल. जेरुइयाहचे अबीशाई, योआब व असाहेल असे तिघे पुत्र होते.
17 Abigail bore Amasa, and the father of Amasa was Jether the Ishmaelite. अबीगईलला अमासा झाला, अमासाचा पिता इश्माएली येथेर होता.
18 Caleb son of Hezron had children by his wife Azubah and by Jerioth; her sons were Jesher, Shobab, and Ardon. हेस्रोनचा पुत्र कालेबास त्याच्या पत्नी अजूबा (व यरियोथ) यांच्यापासून संतती झाली. अजुबाहचे पुत्र: येशेर, शोबाब व अर्दोन.
19 When Azubah died, Caleb married Ephrath, and she bore him Hur. अजुबाहच्या मृत्यूनंतर कालेबाने एफ्राथेशी विवाह केला. तिच्या पोटी त्यास हूर झाला.
20 Hur fathered Uri, and Uri fathered Bezalel. हूरास उरी झाला व उरीस बसालेल झाला.
21 Afterward Hezron had relations with the daughter of Machir the father of Gilead, marrying her at sixty; she bore him Segub. नंतर हेस्रोन साठ वर्षांचा असता त्याने गिलआदाचा पिता माखीरच्या कन्येशी विवाह केला व तिच्याशी केलेल्या प्रीतीसंबंधाने त्यास सगूब हा झाला.
22 Segub fathered Jair, who held twenty-three towns in the land of Gilead. सगूबास याईर झाला, याईराने गिलआद प्रांतात तेवीस शहरांचे नियंत्रण केले.
23 But Geshur and Aram took Havvoth-jair from them, plus Kenath and its villages—sixty towns. All these were sons of Machir, father of Gilead. (पण गशूर व अराम यांनी हव्योथ याईर व केनाथ आणि त्यांच्या आसपासची गावे अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली.) गिलआदाचा पिता माखीरची ही संतती होय.
24 After Hezron died in Caleb-ephrathah, Abijah, Hezron's wife, bore him Ashhur, the father of Tekoa. हेस्रोन कालेब एफ्राथ येथे मृत्यू पावल्यावर त्याची पत्नी अबीयाहच्या पोटी त्याला तकोवाचा पिता अश्हूर हा झाला.
25 The sons of Jerahmeel, Hezron's firstborn: Ram his firstborn, then Bunah, Oren, Ozem, and Ahijah. हेस्रोनाचा ज्येष्ठपुत्र यरहमेल याचे पुत्र: ज्येष्ठपुत्र राम, बुना, ओरेन ओसेम व अहीयाह.
26 Jerahmeel had another wife, whose name was Atarah; she was the mother of Onam. यरहमेलाची अटाराह नावाची दुसरी एक पत्नी होती. ती ओनामची आई होती.
27 The sons of Ram, Jerahmeel's firstborn: Maaz, Jamin, and Eker. यरहमेलाचा ज्येष्ठपुत्र रामचे पुत्र: मास, यामीन व एकर.
28 The sons of Onam: Shammai and Jada. The sons of Shammai: Nadab and Abishur. ओनामाचे पुत्र: शम्मय व यादा. शम्मयाचे पुत्र: नादाब व अबीशूर.
29 Abishur's wife was named Abihail, and she bore him Ahban and Molid. अबीशूराच्या पत्नीचे नाव अबीहाईल होते. तिच्या पोटी त्यास अहबान व मोलीद हे झाले.
30 The sons of Nadab: Seled and Appaim. Seled died without children. नादाबाचे पुत्र: सलेद व अप्पईम. सलेद हा पुत्रहीन मेला.
31 The son of Appaim: Ishi. The son of Ishi: Sheshan. The child of Sheshan: Ahlai. अप्पईमचा पुत्र: इशी. इशीला शेशान हा झाला व शेशानाला अहलाय झाला.
32 The sons of Jada, Shammai's brother: Jether and Jonathan. Jether died without children. शम्मयाचा भाऊ यादायाचे पुत्र: येथेर व योनाथान. येथेर हा पुत्रहीन मेला.
33 The sons of Jonathan: Peleth and Zaza. These were the descendants of Jerahmeel. योनाथानचे पुत्र: पेलेथ व जाजा. ही यरहमेलाची संतती होती.
34 Now Sheshan had no sons, only daughters. He had an Egyptian servant whose name was Jarha, शेशानास पुत्र नव्हते, मात्र कन्या होत्या. त्याचा यरहा नावाचा एक इजिप्त येथील सेवक होता.
35 and Sheshan gave his daughter in marriage to Jarha his servant, and she bore him Attai. शेशानाने आपली कन्या, आपला सेवक यरहास दिली; तिच्या पोटी त्यास अत्ताय झाला.
36 Attai fathered Nathan, and Nathan fathered Zabad, अत्तायास नाथान, नाथानास जाबाद,
37 Zabad fathered Ephlal, and Ephlal fathered Obed, जाबादास एफलाल, एफलालास ओबेद,
38 Obed fathered Jehu, and Jehu fathered Azariah, ओबेदास येहू, येहूस अजर्‍याह,
39 Azariah fathered Helez, and Helez fathered Eleasah, अजर्‍याहास हेलेस, हेलेसाला एलीयासाह,
40 Eleasah fathered Sismai, and Sismai fathered Shallum, एलीयासाहला सिस्माय, सिस्मायास शल्लूम,
41 Shallum fathered Jekamiah, and Jekamiah fathered Elishama. शल्लूमास यकम्याह, आणि यकम्याहास एलीशामा झाला.
42 Sons of Caleb, Jerahmeel's brother: Mesha his firstborn, father of Ziph; and the sons of Mareshah the father of Hebron. यरहमेलाचा भाऊ कालेबचे पुत्र: ज्येष्ठपुत्र मेशा जीफाचा पिता होता, मेशा जिफचा पिता होता आणि त्याचा पुत्र मारेशाह हा हेब्रोनचा पिता होता.
43 The sons of Hebron: Korah, Tappuah, Rekem, and Shema. हेब्रोनाचे पुत्र: कोरह, तप्पूआह, रेकेम व शमा.
44 Shema fathered Raham, the father of Jorkeam, and Rekem fathered Shammai. शमास रहम झाला. तो यर्कामाचा पिता होता. रेकेमास शम्मय हा झाला.
45 The son of Shammai was Maon, and Maon was the father of Beth-zur. शम्मयाचा पुत्र मावोन, माओन हा बेथ-सूराचा पिता होता.
46 Ephah, Caleb's concubine, bore Haran, Moza, and Gazez; and Haran fathered Gazez. कालेबाची उपपत्नी एफाहला हारान, मोसा व गाजेज झाले. हारानास गाजेज झाला.
47 The sons of Jahdai: Regem, Jotham, Geshan, Pelet, Ephah, and Shaaph. यादायाचे पुत्र: रेगेम, योथाम, गेशान, पेलेट, एफाह व शाफ.
48 Maacah, Caleb's concubine, bore Sheber and Tirhanah. कालेबाची उपपत्नी माकाहला शेबेर व तिर्‍हना हे झाले.
49 She bore Shaaph, father of Madmannah, and Sheva, father of Machbenah and Gibea. Caleb's daughter was Achsah. याशिवाय तिला मदमन्नाहचा पिता शाफ, आणि मखबेना व गिबियाह यांचा पिता शेवा हे झाले; कालेबाची कन्या अक्साह होती.
50 These were the descendants of Caleb. The sons of Hur, the firstborn of Ephrathah: Shobal the father of Kiriath-jearim, ही कालेबाची संतती होय. एफ्राथेचा ज्येष्ठपुत्र हूरचे पुत्र: शोबाल हा किर्याथ-यआरीमाचा पिता होता.
51 Salma the father of Bethlehem, and Hareph the father of Beth-gader. सल्मा बेथलेहेमाचा पिता होता. हारेफ हा बेथ-गादेराचा पिता होता.
52 Shobal the father of Kiriath-jearim had other sons: Haroeh, and half of the Menuhoth. किर्याथ-यआरीमाच्या पिता शोबालचे वंशज: हारोवेह व अर्धे मेनुहोथवासी.
53 Kiriath-jearim's clans: Ithrites, Puthites, Shumathites, Mishraites—from them came the Zorathites and Eshtaolites. किर्याथ-यआरीम याची कुळे: इथ्री, पूथी, शुमाथी व मिश्राई. यांच्यापासून सोराथी व एष्टाबुली ही कुळे निघाली.
54 The descendants of Salma: Bethlehem, the Netophathites, Atroth-beth-joab, half of the Manahathites, and the Zorites. सल्माचे वंशज: बेथलेहेम, नटोफाथी, अटरोथ-बेथ-योआब आणि अर्धे मानाहथी, सोरी,
55 The scribe clans living at Jabez: Tirathites, Shimeathites, Sucathites—Kenites who came from Hammath, father of the house of Rechab. आणि याबेस येथे राहणारी सोफारी कुळे: तिराथी, शिमाथी व सुकाथी. रेखाब घराण्याचा मूळ पुरुष हम्मथच्या वंशातील ही केनी कुळे होती.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]