सलाफहादना पोरीसले भेटेल वारसा 1मंग योसेफ वंशना कुळमाईन गिलाद बिन माखीर बिन मनश्शे याना वंशमधला घरानासना प्रमुख माणसे मोशेकडे जाईसन त्याले अनी इस्राएल लोकेसना घरानास मधला सरदारसले बोलनात, 2परमेश्वरनी आमना स्वामीले आज्ञा देल व्हती की चिठया टाकीसन इस्राएल लोकेसमा हाऊ देश वाटी देवानं; आजुन परमेश्वरनी हाई आज्ञा आमना स्वामीले देल व्हती की आमना भाऊ सलाफहाद याना वतनना हिस्सा त्यानी पोरले देवानं. 3मंग इस्राएल लोकेसना दुसरा कोनताबी वंशना माणससना संगे त्यासना लगीन व्हयनं तर आमना वतनमाईन त्यासना हिस्सा कमी व्हई अनी ज्या वंशमा त्या जातीन त्या वंशना वतनमा तो भेटी जाई; हाई प्रकारे आमना हिस्साना वतनमाईन तो कमी व्हई. 4इस्राएल लोकेसना योबेल वरीस येई तवय ज्या वंशमा त्या जातीन त्या वंशना वतनमा तो भेटी जाई; अनी हाई कारनतीन त्यानं वतन आमना वंशना वतनमाईन कमी व्हई. 5तवय परमेश्वरनी आज्ञा प्रमानं मोशेनी इस्राएल लोकेसले सांगं की योसेफ वंशज सांगतस ते बरोबर शे; 6सलाफहादनी पोरनी बारामा परमेश्वरनी हाई आज्ञा देल शे की त्यासेल पाहिजे तो नवरा त्यासनी निवाडानं, पण आपला बापना वंशना कुळमाच त्यासनी लगीन करानं. 7इस्राएलना कोणतेबी वंशना वतनभाग दुसरा वंशकडे जावाले नही पाहिजे; इस्राएल लोकेसमधला प्रतेकनी आपला बापना वंशना वतनले धरीसन ऱ्हावानं. 8इस्राएलना कोणताबी वंशमा कोनत्याबी बाईले वतन भेटेल व्हई तर तिनं लगीन तिना बापना कुळमासल्या माणुसनीसंगे व्हवाले पाहिजे. म्हणजे इस्राएल लोकेसमा प्रत्येक जणना वतन त्यानाकडेच राही. 9कोणतेबी वंशना दायभाग दुसरा वंशकडे जावाले नही पाहिजे; इस्राएल लोकेसना प्रत्येक वंशसनी आपला वतनले धरी ऱ्हावानं. 10परमेश्वरनी मोशेले आज्ञा करी त्याप्रमानं सलाफहादनी पोरीसनी करं. 11महला, तिरसा, होग्ला मिल्का अनी नोआ ह्या ज्या सलाफहादना पोरी त्यासनी आपल्या चुलत भाऊंसनीसंगे लगीन करं. 12योसेफना पोर्या मनश्शे ह्याना वंशमधला कुळमाच त्यासनं लगीन व्हयनं म्हणीन त्यासना वतन त्यासना बापना कुळना वंशमा कायम राहीना. 13ज्या आज्ञा अनी नियम परमेश्वरनी मवाबना मैदानमा यरीहोपान यार्देन नदीना काठले मोशेकडतीन इस्राएल लोकेसले आज्ञा ती हाईच व्हती.