कनान देशनी हद्द 1परमेश्वर मोशेले बोलना, 2इस्राएल लोकेसले आज्ञा दे की कनान देश बठा चार सीमाप्रमानं तुमना वतन व्हावाऊ शे; तुम्हीन कनान देशमा जाशाल 3तवय तुमना दक्षिण प्रांत सीन नावना रानपाईन अदोम देशना सरहद्दपावोत राहावाले पाहिजे, अनी तुमनी दक्षिण सीमा क्षार समुद्रना टोकपाईन सुरु व्हईसन पुर्वपावोत राहावाले पाहिजे; 4तठेतीन तुमनी सरहद्द् अक्राब्बीम नावनं चढावना दक्षिणले लागीसन वळसा लिसन सीनायपावोत लेवानी, अनी तशीच कादेश बर्ण्याना दक्षिणले निघाले पाहिजे; अनी हसद्दारपावोत जाईसन असमोनासले पोचाले पाहिजे; 5मंग ती सरहद्द असमोनापाईन वळसा लिसन मिसरना नालापावत जावाले पाहिजे; अनी तठेतीन थेट समुद्रना काठपावोत जावाले पाहिजे; 6तुमनी पश्चिम सीमा महासमुद्र अनी त्याना जोडेना परदेश शे; तीच तुमनी पश्चिम सीमा; 7तुमनी उत्तर सीमा भूमध्य समुद्रपाईन होर पर्वतपावोत आखानी; 8अनी होर पर्वतपाईन हमाथना घाटपावोत आखीसन ती सदादापावोत जावाले पाहिजे. 9मंग ती सीमा जिप्रोनले लागीसनं तिना शेवट हसर-एनान आठे व्हावाले पाहिजे; हाईच तुमनी उत्तर सीमा, 10तुमनी पुर्व सीमा हसर-एनान आठेतीन शफामापावोत आखानी; 11अनी तिनी सरहद्द शफामापाईन अईनना पुर्वला रिब्ला शे तठेपावोत उतरत तवय किन्नेरेथ समुद्रना पुर्वनी काठले लागाले पाहिजे; 12मंग ती सीमा यार्देनपावोत उतरीसनं खाल थेट क्षारसमुद्रपावोत जावाले पाहिजे; तुमनी देशना चार सीमा हयाच शेतस; 13तवय मोशेनी इस्राएल लोकेसले आज्ञा करी की चिठ्या टाकीसनं ज्या देशना तुमले वतन भेटनार शेतस अनी परमेश्वरनी साडे नऊ वंशासले जो देश देवानी आज्ञा देयेल शे तो हाऊच शे; 14रऊबेनना वंशज, गादना वंशज अनी मनश्शना अर्धा वंशजसले त्यासना पुर्वजसना कुळप्रमानं वतन म्हणीन जमीन भेटी जायेल शे; 15अडीच वंशासले यरीहोपान यार्देनना अलीकडना पुर्व दिशाले म्हणजे उगवतीले त्यासना वतन भेटी जायेल शे; जमिननी विभागणी कराले जबाबदार असेल नेता 16परमेश्वरनी मोशेले सांगं की, 17ज्या माणसे हाऊ देश तुमले वाटी देतीन त्यासना नाव हया शेतस; एलाजार याजक अनी नुनाना पोर्या यहोशवा. 18देशनी वाटनी कराकरता एक एक वंशना एक एक सरदार लेवानं. 19त्या माणसासना नाव हया; यहूदा वंशमधला यफुन्नेना पोर्या कालेब; 20शिमोन वंशमधला आम्मीहुदना पोर्या शमुवेल; 21बन्यामीनना वंशमधला किसलोनना पोर्या एलीदाद; 22दान वंशमधला सरदार यागीलीना पोर्या बुक्की; 23योसेफनी संततीमाईन मनश्शे वंशमधला सरदार एफोदना पोर्या हन्नीएल; 24एफ्राइम वंशमधला सरदार शिफटानना पोर्या कमुवेल; 25जबुलूनी वंशमधला सरदार पार्नाकना पोर्या अलीसाफान; 26इस्साखारी वंशमधला सरदार अज्जानना पोर्या पलटीयेल; 27आशेरी वंशमधला सरदार शलोमीना पोर्या अहीहूद; 28अनी नफताली वंशमधला सरदार आम्मीहुदना पोर्या पदाहेल; 29परमेश्वरनी कनान देश इस्राएल लोकेसले वाटी देवानी आज्ञा ज्या लोकेसले करी व्हती ती हाई;