Side by side with the Father's Heart Bible™ सलाफहादना पोरी
1मंग योसेफना पोर्या मनश्शे याना वंशामाईन सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर यान्या पोरी समोर वन्यात; त्यासना नाव महला, नोआ, होग्ला, मिल्का अनी तिरसा हाई व्हतात. 2मोशे, एलाजार याजक, सरदार अनी बठी मंडळी यासनामोरे दर्शनमंडपना दारजोडे त्या उभ्या राहीसन बोलन्यात, 3आमना बाप जंगलमा मरना, ज्या मंडळीनी कोरहनी मंडळीमा मिळीसन परमेश्वरना विरोध करं त्यासमा तो नही व्हता तर त्यानाच पापमुये तो मरना; त्याले पोर्या नही व्हतात. 4पोरे नही व्हतात एवढाच आमना बापना नाव त्याना कुळमाईन कशे बुडाले पाहिजे? आमलेबी आपना बापना नातेवाईकसना बरोबर वतन देवानं; 5मोशेनी त्यासना हाई गोट परमेश्वरनीमोरे ठेई. 6परमेश्वर मोशेले बोलना, 7सलाफहादन्या पोरी बोलतसं ते बरोबर शे; त्यासना बापना भाऊबंदसनाबरोबर तु त्यासले वतन भाग देवाले पाहिजे; त्यासना बापना वतन त्यासना नाववर कर. 8तू इस्राएल लोकेसले आशे सांग, एखादा माणुस बिनपोर्यासना मरना तर त्यानं वतन त्यान्या पोरीसले देवानं. 9त्याले पोर नही व्हईत तर त्यानं वतन त्याना भाऊसले देवानं. 10जर त्याले भाऊ नही व्हई ते त्यानं वतन त्याना चुलत भाऊंसले देवानं. 11त्याले चुलतभाऊ नही व्हई तर त्यासना कुळमाईन जो जोडेना नातेवाईव व्हई त्याले ते वतन देवानं. म्हणजे ते तो भोगी. पमेश्वरनी मोशेले आज्ञा दिधं त्याप्रमानं इस्राएलनी बारामा हाऊच निर्णय समजानं.
मोशेना जागमा यहोशवानी निवड
12मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, तु या अबारीम पर्वतवर चढी जाय अनी तठेतीन जो देश मी इस्राएल लोकेसले देल शे तो दख. 13ते दखानंतर तुना भाऊ अहरोन यानाप्रमानं वाडवडीलसले जाई मिळशी; 14कारण सीन जंगलमा मंडळीनं भांनगड व्हयनी त्या येळले झरानाजोडे त्यासनामोरे मनं पावित्र्य दखाडानं आशी जी मनी आज्ञा त्यानाविरोधमा तुम्हीन गयात. हाई सीन जंगलमा कादेश आठे मरीबा नावनं झरा. 15मोशेनी परमेश्वरले सांगं, 16सर्वा प्राणीमात्रसना जो देव त्यानी हाई मंडळीवर एक माणुसनी नेमणूक करानी; 17तो त्यासनामोरे येजा करी अनी त्यासना येवाजावानी बारामा त्यासना नेता व्हई; यावरतीन परमेश्वरनी मंडळी मेंढक्या नही शे आशे शेरडामेंढरास प्रमानं व्हवाऊ नही. 18तवय परमेश्वर मोशेले बोलना, तू नुनाना पोर्या यहोशवा याले लईसन त्यानावर हात ठेव; त्यानामा मना आत्मा वास करी राहीना शे. 19एलाजार याजक अनी बठी मंडळी यासनामोरे त्याले उभा करीसनं त्यासनादेखत त्याले अधिकारारूढ कर. 20आपली काही मानमर्यादा त्याले दे; म्हणजे इस्राएलनी मंडळी त्याले मानी. 21तो एलाजार याजकनामोरे उभा राही अनी त्यानाकडतीन एलाजार उरीमकडतीन परमेश्वरले प्रश्न ईचारी. त्याना हुकमतीन तो बठी इस्राएल मंडळीनीसंगे येजा करी. 22परमेश्वरनी आज्ञाप्रमानं मोशेनी करं; त्यानी यहोशवाले आणीसनं एलाजार याजक अनी बठी मंडळी यासनामोरे उभं करं. 23अनी परमेश्वरनी मोशेनाद्वारे आज्ञा कराप्रमाणं सांगं व्हतं त्याप्रमानं त्यानी त्यानावर हात ठेईसनं त्याले आधिकारारूढ करं.