1मंग इस्राएल लोकेसनी चाल करीसन यरीहोना जोडे यार्देनना पुर्व दिशाले मवाबना मैदानमा डेरा दिधात.2इस्राएलसनी अमोर्यासनं काय करं हाई सिप्पोराना पोर्या बालाक यानी दखं.3इस्राएल लोके बराच शेतस, हाई दखीसन मवाब घाबरी गया; त्यामुये तो भलता व्याकुळ व्हई गया.4तवय मिदयानी लोकेसना वडीलसले मवाबी बोलनात, बैल जश वावरमा गवत फस्त करस तश हाऊ समुदाय आमले चारीमेरतीन फस्त करी टाकी. त्या येळले सिप्पोराना पोर्या बालाक हाऊ मवाबसना राजा व्हता.5त्यानी बौराना पोर्या बलाम जो आपला भाऊबंदसना जागावर फरात नदीना काठवर पथोर नगरमा राही राहिंता त्याले बलावा करता दूत धाडीसन सांगं की दख, मिसरमाईन लोकेसना समुदाय येल शे, त्यासनी जागा व्यापी टाकेल शे अनी मनासमोर मुक्काम करेल शे.6त्याकरता तू ये अनी या लोकेसले शाप दे; कारण त्या मनापेक्षा जास्त ताकदवान शेतस; अशं तू करं ते मी ताकदवान व्हईसन त्यासनावर मारा करीसन त्यासले देशमाईन घालाडी देवानं समर्थ व्हसु; माले माहीती शे ज्याले तु आशीर्वाद देस तो आशीर्वादीत व्हई जासं अनी ज्याले तु शाप देसं तो शापग्रस्त व्हसं.7मंग मवाबना वडील अनी मिद्यानी वडील भविष्यवाणी दखाकरता देणगी हातमा लिसन निंघनात; त्यासनी बलामकडे जाईसन त्याले बालाकना निरोप सांगं.8तवय तो त्यासले बोलना, आज रातले आठे मुक्काम करा; परमेश्वरनी माले सांगेल प्रमानं मी तुमले उत्तर दिसू; तवय मवाबी सरदार बलामना घर ऊनात.9मंग देव बलामकडे ईसन त्याले बोलना तुनाकडे येल माणसे कोण शेतस?10बलामनी देवले उत्तर दिधं, मवाबना राजा, सिप्पोराना पोर्या बालाक यानी माले निरोप धाडेल शे की,11दख, मिसरमाईन लोकेसना समुदाय येल शे, त्यासनी जागा व्यापी टाकेल शे, तर आते तू ईसन मनाकरता तू त्यासले शाप दे; तश तू करं तर त्यासनासंगे लढाई करीसन माले त्यासले हाकलता येई.12देव बलामले बोलना, तू यासनासंगे जाऊ नको; त्या माणससले शाप देऊ नको; कारण त्या आशीर्वादीत लोके शेतस.13बलाम सकासले ऊठीसन बालाकना सरदारसले बोलना; तुमना देशमा परत जावा; कारण परमेश्वर माले तुमनासंगे येऊ दी नही राहीना.14तवय मवाबी सरदार वाटले लागीसन बालाककडे जाईसन बोलनात की बलाम आमनासंगे येवाले कबुल नही व्हई व्हयना.15बालाकनी परत पहिलापेक्षा जास्त प्रतिष्ठीत अनी संख्यातीन जास्त सरदार धाडात.16त्या बलामकडे जाईसन बोलनात, सिप्पोराना पोर्या बालाक अश म्हणस की मनाकडे येवाले विरोध करु नको;17मी खात्रीतीन तुनं मानसन्मान करसु, तू सांगशी तश मी करसु; तर तू ईसन मनाकरता या लोकेसले शाप दे.18बलामनी बालाकाना सेवकसले सांगं, बालाकानी आपलं घर भरीसन सोनारुपे दिधं तरी परमेश्वर मना देव याना सांगाना बाहेर कमीजास्त माले करता येवावु नही.19तर आज रातले तुम्हीन आठे राही जावा म्हणजे परमेश्वर माले अजुन काय सांगस की काय ते मी दखसु.20रातले देव बलामकडे ईसन त्याले बोलना, या माणसे तुले बलावाले येल व्हतीन तर उठीसन त्यासनासंगे जाय; पण मी तुले सांगसु तेवढं कर.
बलाम अनी त्यानी गाढवी
21बलाम सकासले ऊठना अनी आपला गाढवीवर खोगीर लिसन त्या मवाबी सरदारसनीसंगे गया.22तो जावामुये देवनं कोप भडकनं अनी त्याना विरोध कराकरता परमेश्वरना दूत वाटवर आडवा ऊना बलाम गाढवीवर बसेल व्हता अनी त्यानासंगे त्याना दोन सेवक व्हतात.23परमेश्वरना दूत तलवार काढीसन वाटमा उभा शे हाई त्या गाढवीनी दखं, तवय ती रस्ता सोडीसन एक वावरमा घुसी गई त्याकरता तिले परत रस्तावर आणाले बलामानी तिले मारं.24मंग द्राक्षमळाना दोनी बाजुले भित शे तठे एक बोळमा परमेश्वरना दूत उभा व्हता.25परमेश्वरना दूतले दखीसन ती भितले चिटकनी की बलामना पाय भितले चेंगराई गया, तवय त्यानी तिले आजुन मारं.26मंग परमेश्वरनं दूत आजुन मोरे गया अनी जठे उजवी डावीले वळाले जाग नही व्हती आशे ठिकानले उभा राहीना.27तठे परमेश्वरना दूतले दखीसन ती गाढवी बलामना संगे खाल बसी गई त्यामुये बलामले राग ऊना म्हणीन त्यानी तिले आणखी मारं.28तवय परमेश्वरनी ती गाढवीले वाचा दिधी अनी ती बलामले सांगाले लागनी, तू तीनदाव माले मारं, मी तुनं काय करेल शे?29बलाम गाढवीले बोलना, तू मनी चेष्टा करेल शे; मना हातमा तलवार ऱ्हाती तर तुले आतेच कापी टाकतु.30गाढवी बलामले बोलनी, तू जन्मपाईन जिनावर बठेल शे तीच तुनी गाढवी शे ना? तुनासंगे मी अश कवय वागेल शे का? तो बोलना, नही.31तवय परमेश्वरनी बलामना डोया उघाडं; अनी परमेश्वरना दूत तलवार हातमा लिसन वाटमा आडवा येल शे, हाई दखीसन त्यानी परमेश्वरले वाकीसन नमन करं.32परमेश्वरना दूत त्याले बोलना, तू तीन येळा ती गाढवीले काबर मारं? दख, मी तुले आडवा येल शे, कारण तुनी वाट चुकीनी दखाई राहीनी.33माले दखीसन ती गाढवी मना देखत बाजुले सरकनी; ती बाजुले नही व्हती ते मी तुले मारी टाकतु अनी तिले जीवत ठेवतु.34बलाम परमेश्वरना दूतले बोलना, मी पाप करेल शे; तू माले आडावा करता मनी वाटमा उभा शे हाई माले माहिती नव्हतं; तुले हाई वाईट दखास व्हई तर मी परत निंघी जास.35परमेश्वरना दूतनी बलामले सांगं, या माणससना संगे जाय, पण जे मी तुले सांगसु त्या प्रमाने करानं, मंग बलाम बालाकाना सरदारसना संगे गया.
बालाक बलामना स्वागत करस
36बलाम वना हाई ऐकीसन बालाक त्याना स्वागत कराकरता आर्णोन नदीना काठले देशना सीमावर जो मवाब नगर शे तठे गया.37बालाक बलामले बोलना, मी तुले मोठी आशातीन बोलावनं धाडेल व्हतु ना? मनाकडे काबरं ऊना नही. तुनं मानसन्मान कराले मनामा ताकद नही शे का?38बलाम बालाकले बोलना, दख, मी तुनाकडे येल शे; पण माले स्वताले बोलाले ताकद शे का? देव जे वचन मना तोंडमा टाकी तेच मी बोलसु.39मंग बलाम बालाकनासंगे गया अनी त्या किर्यार्थ-हसोथ आठे ऊनात.40तठे बालाकनी गुरंमेढरासना बलीनं अर्पण करं अनी बलाम अनी त्यानासंगे ज्या सरदार व्हतात त्यासनाकडे वाटा धाडं.41सकाळमा बालाक बलामले बामोथ बआलाना उंच जागावर ली गया; तठेतीन त्यानी इस्राएल लोकेसना बठा विस्तार दखाडा.