Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Leviticus 6 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

1परमेश्‍वर मोशेले बोलना. 2जर एखादानी पाप करीसनी परमेश्‍वरना अपराधी व्‍हयना, मनजे ठेव, गहाण नाहिते लुट हयानीबारामा त्याना शेजारनी संगे करेल व्‍हई नाहिते त्‍यानावर जुलूम करेल व्‍हई. 3नाहिते एखादानी दवडेल वस्‍तु सापडेल व्‍हई अनं त्यानी त्‍याबारामा खोटी शपथ लीसनी लबाड बोलीसनी अशा गोष्‍टी करीसनी लोक पापमा पडतस, 4मनजे आशे पाप करीसनी दोषी व्‍हईना, त्‍याने लुट करीसनी, नाहिते जुलूम करीसनी काही लिद व्‍हई ते, नाहिते एखादानं देन बुडायल‍ व्‍हई ते, नाहिते एखादानं दवडेल वस्‍तु त्‍याले सापडेल व्‍हई अनं ती देयल नहि‍ व्‍हई ते. 5नाहिते एखादी वस्‍तुनाबारामा खोटी शपथ लिदी व्‍हई ते, ती बठी भरी दयावानं. जा दिवस त्‍याले दोषी लावामा येई, त्‍यारोजच ज्‍याना अपहार करेल‍ व्‍हई त्‍याले बठी भरपाई करी दयावानं अनी त्‍याल पाचवा भाग देवानं 6त्यानी परमेश्‍वरनाकरता दोष अर्पण लई येवानं, तु ठरावशी तेवढी किंमतना गवारामाईन एक परिपुर्ण मेंढा दोषार्पणकरता सेवकसकडे लई येवानं. 7सेवकसनी तो घेईसनी परमेश्‍वर देखत त्‍यानाकरता प्रायश्चित करानं, जे काही देवानं विरोधमा काम करेल‍ व्‍हई, त्यानी त्‍याले क्षमा व्‍हई.

होमार्पण

8परमेश्‍वर मोशेला बोलना: 9अहरोन अनी त्‍याना पोरे यासले आज्ञा कर, होमबळी आशे करानं, होमबळी वेदीनावर आगमा रातभर ठेईसनी ते सकाळ पावोत राहु दयावानं अनी वेदीनावरना आग जळता ठेवानं. 10अनी याजकसनी सणसना झगा घालीसनी त्‍यानंतर सणसनी चोळनी आंगवर झाकीसनी होमबळीना आगघाई भस्‍म व्‍हावा नंतर त्यानी जी राख राही ती काढीसनी वेदीनाबाजूले ठेवानं. 11मंग त्यानी कपडा काढीसनी दुसरा कपडा घालानं अनं ती राख छावणीबाहेर जठे शुध्‍द जागा व्‍हई तठे लई जावानं. 12वेदीवरनी आग वेदीवरच जळत ठेवानं, ती ईझु देऊ नको; याजकनी त्यानावर रोज सकाळले लाकडं लाईसन ती पेटत ठेवानं अनं त्‍यानावर होमबळी रचीसनी त्‍यानावर शांत्‍यर्पणना चरबीना होम करानं. 13वेदीनावर आग एकसारखा जळत ठेवानं, ते ईझाले नही पाहिजे

अन्नार्पण

14अन्‍न अर्पण विधी आशे शे: अहरोना पोर्‍यासनी परमेश्‍वरनीमोरे वेदीनाजोडे ते अन्‍न अर्पानं. 15त्‍या अन्‍न अर्पणमाईन मुठभरीनी मयदा, थोडा तेल अनं त्‍यावरला सर्वा लोबान घेईसनी ते अन्‍न अर्पणना स्‍मारकभागना परमेश्‍वरनी करता सुवासिक हवन व्‍हावाले पाहिजे‍ म्‍हणीसनी त्‍याना वेदीवर होम करानं. 16त्‍यामाईन जे उरेल राही ते अहरोना अनं त्‍याना पोर्‍यासनी खावानं, ते त्‍यासनी पवित्र जागावर दर्शनमंडपना आंगणमा बेखमीर खावानं. 17जवय ते भुजतस तवय त्‍यामा खमीर टाकानं नही; ते मी भेटमाईन त्‍याना भाग‍ म्‍हणीसनी त्‍यासले देयेल शे; पापार्पण नाहिते दोषार्पण जशा परम पवित्र शे तशा हाई भी शे. 18अहरोनना संततीमाईन बठा माणसंसले ते खावानं हक्‍क शे; परमेश्‍वरनी भेट माईन हाई त्‍यासना हक्‍कना पिढयानी पिढया कायमना चालु राहावाले पाहिजे, हाई भेटले जो हात लाई तो पवित्र व्हई जाई. 19परमेश्‍वर मोशेले बोलना, 20अहरोनले अभिषेक‍ व्‍हई त्‍यारोज त्यानी त्‍याना पोर्‍यासनी संगे परमेश्वरले जे अर्पण करानं शे ते हाई: एक दशमांस एफा मयदा रोजना अन्‍न अर्पण समजीने दयावानं अनी त्‍यामाईन अर्धा सकासले अनी अर्धा संध्‍याकाळले अर्पानं 21ते तवावर तेलमा शिजाडानं, त्‍यामा तेल चांगला मुरानंतर ते लई येवानं अनी भुजेल अन्‍न अर्पणना वाटा पाडीसनी ते परमेश्‍वरनीकरता सुवासिक म्हणीसनी अर्पानं. 22त्‍याना पोर्‍यासमाईन जो त्‍याना जागवर अभिषिक्‍त व्‍हतीन त्‍यासनीभी आशेच अर्पण करानं. कायमना विधीपरमान परमेश्‍वरकरता बठा होम करी टाकानं. 23याजकसनी सर्वा अन्‍न अर्पणना बठा होम करी टाकानं अनं ती खावानं नही.

पापार्पण

24परमेश्वर मोशेले बोलना; 25अहरोन अनी त्याना पोर्‍यासले सांग पाप अर्पणनं विधी आशे शे; ज्या ठिकानले होमपशु मारतसं तठेच परमेश्वरनामोरे पापबलीबी मारानं; तो परम पवित्र शे. 26जो याजक पापबलीनं अर्पन करी त्यानी ते खावानं; दर्शनमंडपना आंगणमां पवित्र ठिकानले तो खावानं. 27त्याना मासना स्पर्श ज्याले व्हयी तो पवित्र; अनी त्याना रंगतना थेंब कपडासवर उडनं तर ते थेंब उडालेल कपडा एखादं पवित्र ठिकानले जाईसन धवानं. 28तो पापबली मडकामां शिजाडेल व्हयी ते मडकं फोडी टाकानं; पन पितळना भांडामां तो शिजाडं व्हयी तर ते घशीसनी पानीघाई धयी टाकानं. 29तो खावानं हक्क याजकवर्गमासला बठा माणसासले शे; तो परम पवित्र शे. 30पन ते पापबलीनं काही रंगत दर्शनमंडपना पवित्र ठिकानले प्रायश्चितकरता आणतीन ते त्यानं मास खावानं नही, तो आगमा जायी टाकानं.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]