Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Joshua 14 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

यार्देनना पक्षिम भागनी वाटनी

1एलाजार याजक, नूनाना पोर्‍या यहोशवा अनी इस्त्राएल वंशना पितृकुळना प्रमुख यासनी वाटा पाडी देयेल जे वतनभाग म्हणीसन इस्त्राएल लोकेसले जे भेटनं ते हाई शे; 2परमेश्वरनी साडेनऊ वंशनाबारामां मोशेकडतीन देयेल आज्ञाप्रमाणे त्यासना वतनभाग चिठया टाकीसनं वाटं. 3अडीच वंशसले मोशेनी यार्देनना पुर्वले वतन देयेल व्हतच; पण लेवी वंशसले त्यासनासंगे काहीएक वतन देयल नव्हतं. 4योसेफना वंशना दोन शाखा व्हयेल व्हत्यात, त्या मनश्शे अनी एफ्राइम हया व्हत्यात; पण त्या देशमां लेवीसले काही विभाग दिधा नही; पण राहावाले नगर अनी जनावर अनी धन याकरता काही शिवार देयेल व्हतात. 5परमेश्वरनी मोशेले देयेल आज्ञाले अनुसरीसनं इस्त्राएल लोकेसनी तो देश वाटी लिदात.

हेब्रोन नगर कालेबले दिधं

6मंग यहुदा वंशना लोके गिलगालमां यहोशवाकडे ऊनात; अनी कनिज्जी यफुन्नेना पोर्‍या कालेब त्याले बोलना, “परमेश्वरनी देवभक्त मोशे याले तुना बारामां अनी मना बारामां कादेश-बर्ण्यात काय सांग व्हतं ते तुले आठवत व्हयीच; 7परमेश्वरना सेवक मोशे यानी माले हाई देश शोध कराले कादेश-बर्ण्यामाईन धाडं; तवय मी चाळीस वरीसना व्हतू अनी मना मनना समजुतप्रमाणे मी त्यानाकडे बातमी आणी; 8पण मना भाऊ मनासंगे जायेल व्हतात त्यासनी लोकेसनी कायीजमां पानी पानी व्हयी अस करं; मी मात्र आपला देव यहोवा यानं सर्वाकाही अनुसरीसनं करं. 9तवय त्या रोजले मोशेनी आणभाक करीसनं माले सांग की तु मना देव यहोवा यानं अनुसरनं करं म्हणीसनं ज्या भुमीले तुना पाय लागेल शे ती तुनी अनी तुना वंशनं कायमनं वतन व्हयी. 10आते दख, परमेश्वरनी मोशेले हाई सांगं ती बातले पंचेचाळीस व्हयेल शेतस, एवढा येळमां इस्त्राएल लोक जंगलमां भटकत व्हतात तवय परमेश्वरनी आपला वचनप्रमाणे माले जीवत ठेयेल शे अनी मी आज पंचाऐंशी वरीसना व्हयेल शे. 11मोशेनी माले धाडं त्या रोज मनामां जेवढी शक्ती व्हती तेवढी आज बी शे; लढाई करानी अनी येजा करानी ताकद मनामां जशी त्या येळली व्हती तशी आज बी शे. 12तर त्या येळले परमेश्वरनी सांगाप्रमाणे हावु डोंगर माले दे; त्या येळले तु एकलाच व्हता की, तठे अनाकी लोके राहीसनं तठेना नगर मोठमोठा अनी तटबंदी शेतस; आते परमेश्वर माले सहाय्यक राहीना तर त्याना सांगाप्रमाणे मी त्याले तठेतुन हाकली दिसू.”

13तवय यहोशवानी त्याले आशिर्वाद दिद; अनी यफुन्नेना पोर्‍या कालेब याले हेब्रोन नगर वतन करी दिद; 14हाई परकारं आजपावोत कनिज्जी यफुन्नेना पोर्‍या कालेब याना हेब्रोन हाई वतन व्हयेल शे; कारण तो इस्त्राएलना देव यहोवा याले पुर्णपणे अनुसरना. 15आगोदर हेब्रोनना नाव किर्याथ-आर्बा‍ व्हतं; हाई आर्बा अनाक्यामां भलता थोर माणुस व्हयीसन गया, त्यानंतर त्या देशमां युध्दपाईन विसावा भेटनं.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]