Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Ezekiel 48 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

कूळनी वाटणी

1हया वंशासना नावे शेतस; दानना वंश देशना एक भाग लेतीन, त्यानी सीमा उत्तर सीमापाईन ते हेथोलनाडतीन वाटनाजोडे, हामाथना प्रवेशपावोत दिमिष्कना सीमापावोत हसर-एनान, उत्तरकडनी हमाथनीजोडे दाननी सीमा त्याना पुर्वकडतीन सर्वा मार्गतीन महासमुद्रकडे जायी. 2दाननी दक्षिण सीमापान पुर्व दिशापाईन ते पश्चिम दिशापावोत एक विभाग आशेरना. 3आशेरनासंगे दक्षिण सीमाना एक भाग नफतालीना, त्यानी पुर्वपाईन ते पश्चिमपावोत पसरेल, 4नफतालीनासंगे दक्षिण सीमाना एक भाग मनश्शेना, पुर्वपाईन ते पश्चिमपावोत पसरेल विस्तारीत जागा. 5मनश्शेनासंगे त्यानी दक्षिण सीमाना एक भाग पुर्वपाईन ते पश्चिमपावोत तो एफ्राईमना, 6एफ्राईमना दक्षिण सीमाना पुर्वपाईन ते पश्चिमपावोत एक भाग रऊबेनना, 7रऊबेननासंगे बाजूनी सीमानी पुर्वपाईन ते पश्चिमपावोत एक भाग तो यहुदाना,

देशना मजारना ईशेष भाग

8यहुदाना सीमाले लागीसनं जो पुर्व बाजूपाईन ते पश्चिम बाजूपावोत विस्तारेल प्रदेश पंचवीस हजार हात रुंद अनी दुसरा वंशले मिळेल भाग एवढा पुर्व बाजूपाईन ते पश्चिम बाजूपावोत लांबा तो समर्पित अंश म्हनीसनं अर्पण करशात अनी त्याना मजारना भागमां पवित्रस्थान व्हयी.

9तुम्ही जो प्रदेश परमेश्वरले अर्पण करशात तो लांबीले पंचवीस हजार हात अनी रुंदीले ईस हजार हात राहावाले पाहीजे. 10पवित्र प्रदेशना भाग हाई नेमी देयल व्हतं; हाई समर्पित‍ प्रदेश याजकसना; हाई जमीन उत्तरले पंचवीस हजार हात लांबीनी, पुर्वेले अनी पश्चिमले दहा-दहा हजार हात रुंचीनी राही; तिना दक्षिणले लांबी पंचवीस हजार हात राहावाले पाहिजे, त्यानासंगे मजारनी भागमां परमेश्वरना मंदीर राहावाले पाहिजे. 11सादोकना वंशमासला ज्या याजक पवित्र व्हयेल शेतस ज्यासनी कोणी सेवा निष्ठातीन करी, त्यासनाकरता तो व्हयी. जवय इस्त्राएल लोक बहकी गयात तवय जसे लेवी बहकनात तशा त्या बहकनात नही. 12त्यासले देशामां अर्पण करेल प्रदेशमाईन हाऊ एक प्रदेश त्याना परमपवित्र व्हयी; तो लेवीसना सीमापान राही. 13याजकना सीमापान लेवीसले पंचवीस हजार हात लांब अनी दहा हजार हात रुंद जमीन राहावाले पाहीजे. 14त्यासनी हाई जमीन ईकानी नहिते अदलाबदली करानी नही; इस्राएल देशमासला कोणतबी प्रथम फय येगळा करीसन दुसरा प्रदेशमां जाऊ देवान नही; कारन तो भाग परमेश्वरना पवित्र शे.

15उरेल जमीन पंचवीस हजार हात लांबीना प्रदेशमाईन जो पाच हजार हात रुंदीना भाग राही तो नगरनीकरता सार्वजनिक, कुरणकरता, घर बांधाकरता उपयोगमां यि, नगर हयाना मजारमां राहावाले पाहीजे. 16नगरीना माप हयापरमानं राहातीन, उत्तर बाजू चार हजार पाचशे हात पुर्व अनी पश्चिम बाजुबी तेवढीच म्हणजे चार हजार पाचशे हात. 17नगरकरता कुरण उत्तरले अडीचशे हात, दक्षिणले अडीचशे हात अनी पश्चिमले अडीचशे हात राहावाले पाहिजे. 18अनी पवित्र अर्पेल प्रदेशनामोरे जो उरेल प्रदेश तो लांबीतीन पुर्वेले दहा हजार हात. अनी पश्चिमले दहा हजार हात व्हयी; अनी तो पवित्र अर्पण करेल प्रदेशनासमोर व्हयी; त्यानी कमाई नगरमासला कामगारसकरता अन्नकरता व्हयी. 19बठा इस्त्राएल वंशमाईन ज्या कोनी नगरमां काम करतीन त्या लोकेसनी ती जमीननी मशागत करानी.

20बठा अर्पण करेल प्रदेश पंचवीस हजार हात लांब अनी पंचवीस हजार रुंद व्हयी; हाई परकारतीन तुमी प्रदेशना पवित्र अर्पण एकजागे नगरना भागनीकरता देवानं;

21तो अर्पण करेल भाग अनी नगरना विभाग यासन्या एक बाजुले अनी दुसरी बाजुले जो उरेल भाग शे तो अधिपतीना राहावाले पाहिजे. अर्पेल प्रदेशमां पंचवीस हजार हातनामोरे पश्चिम सीमाकडे, वंशना विभागनीसमोर जो प्रदेश शे तो अधिपतीकरता राहावाले पाहिजे अनी पवित्र अर्पेल प्रदेश अनी मंदीरना पवित्रस्थान त्याना मजारमां राहावाले पाहिजे.

22यामासला काही हिस्सा याजकना, काही लेवीना अनी काही मंदीरनाकरता शे, मंदीर हाई भागना मजारमां शे, उरेल जमीन देशना राजानी मालकीनी शे; राजा बन्यामिननी जमीन अनी यहुदानी जमीन यासमासली जमीन भेटी.

दुसरा कुळना भाग

23अनी बाकीना वंशसले, पुर्व बाजूपाईन पश्चिम बाजू पावोत, त्यामासला एक बन्यामिनना भाग. 24बन्यामिननी सीमापान त्यानी पुर्वबाजूपाईन पश्चिमपावोत तो शिमोनना भाग, 25शिमोनना सीमापान त्यानी पुर्वबाजूपाईन पश्चिमपावोत तो इस्साखारना भाग, 26इस्साखारना सीमापान त्यानी पुर्वबाजूपाईन पश्चिमपावोत तो जबुलूनना भाग, 27जबुलूनना सीमापान त्यानी पुर्वबाजूपाईन पश्चिमपावोत तो गादनी एक भाग,

28गादनी सीमापान दक्षिण बाजुले, दक्षिणले, तामारपाईन मरीबोथ कादेशना पानीपावोत, नदीकडे मोठा समुद्रपावोत सीमा व्हयी.

29ज्या देशनी वाटनी तुमी चिठया टाकीसन इस्राएलना वंशसले वतनकरा भाग करशात तो हाऊच शे, त्याना भाग हयाच शेतस. परमेश्वर, माझा प्रभु असे म्हणाला.

नगरन्या वेशी अनी त्यासना नाव

30हया नगरना बाहेर निघाणा ठिकाण शेतस, उत्तर बाजूले मापतीन चार हजार पाचशे हात लांब राही. 31नगरनी वेशी तिले तीन दार राहातीन, इस्त्राएल वंशना नावपरमानं त्यासना नाव हया शेतस, रऊबेनन दार, यहुदाना दार, लेवीना दार. 32पुर्व बाजू चार हजार पाचशे हात लांबन राही, तिला तीन दार राहातीन, योसेफना दार, बन्यामिनना दार अनी दानना दार. 33दक्षिण बाजुबी चार हजार पाचशे हात लांब राही. तिले शिमोनना दार, इस्साखारना दार अनी जबुलूनना दार आशे तीन दार राहातीन. 34पश्चिम बाजूबी चार हजार पाचशे हात लांब राही. तिना तीन दारना नाव हया शेतस गादना दार, आशेरना दार अनी नफतालीना दार. 35त्या चारीमेरना अंतर अठरा हजार हात राही, त्या दिनपाईन नगरनं नाव “परमेश्वर तठे शे” आशे पडनं.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]