Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Ezekiel 3 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

1तो माले बोलना, मानवपुत्रा, तुनासमोर जे व्हनं शे ते खाय; हाऊ पुस्तक खाय अनी जायीसनं इस्त्राएलना घराणानासंगे बोल,

2तवय मी आपला तोंड उघाडं अनी त्यानी माले ते पट सेवन कराले लावं. 3तो माले बोलना, मानवपुत्रा, जो पुस्तक मी तुले देस तो पोटमां जाऊ देय, त्यानीघाई आपली आतडी भर, मी ते खाद् तवय ते माले तोंडमां मधनासारखा गोड लागना.

4मंग तो माले बोलना, मानवपुत्रा, जाय, इस्त्राएलना घराणाकडे जाय अनी त्यासनाजोडे मना वचन बोल. 5कारण बाबर ओठना अनी जड जीभना लोकेसकडे नही तर इस्त्राएलना घराणाकडे मी तुले धाडसं. 6ज्यासनी बोली तुले समजसं नही आशे बाबर ओठना अनी जड जीभना बराच राष्ट्र शेतस, त्यासकडे मी तुले धाडसं नही, त्यासकडे मी तुले धाडतूं तर खरच त्या तुना आयकतात. 7पण इस्त्राएल घराणं तुनं आयकावूत नही; कारण त्या मना सुध्दा आयकावुत नही; कारण इस्राएलना बठा घराणा कठीण कपायनां अनी कठीण ह्रदयना शे. 8दख, मी त्यासनी मुद्रासारखी तुनी मुद्रा वज्रपाय करसं, त्यासना कपायनासारखा तुनं कपाय कठीण करसं. 9मी तुनं डोकं गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करस; त्यासले तु भ्यावानं नही; त्यासना कटाक्षाघाई कापानं नही.

10आजुन तो बोलना, मानवपुत्रा, ज्या सर्वा वचन मी तुले सांगस त्या आपल ह्दयमां साठाडं, ती कानघाई आयक. 11जाय, धरीसनं लयी जायेल तुना लोकेसना वंशसकडे जायीसनं त्यासनासंगे बोल; त्यासले सांग की प्रभु परमेश्वर असं सांगस, मंग त्या तुना आयकोत किंवा नही आयकोत. 12तवय माले आत्मानी उचली धरं अनी मनामांगेतीन त्याना स्थानमाईन, परमेश्वरना वैभवना धन्यवाद असो, असं जोरमां शब्द व्हयेल मी आयकं. 13अनी त्या जनावरसना पख येरायेरले लागेत त्यासना आवाज अनी त्यासना बाजुले ज्या चाक व्हतात त्यासना आवाज, असं जोरमां प्रचंड वेगमां मी शब्द आयकं. 14मंग आत्मानी माले उचली धरं; मी मना मनतीन संतापतीन क्लेश पावनू तवय परमेश्वरनं वरहदस्त जोरमां मनावर वना. 15मंग धरीसनं लयी जायेल लोके जठे राहेत तठे त्यासनाकडे खबार नदीना काठले तेल-अबीब हाई नगरमां मी वनू अनी त्या बठेल व्हतात तठे मी बसनू; भ्यायी भ्यायीसनं सात दिन मी त्यासनामां बसी राहीनू.

इस्राएल घराणावर पहारेकरी

16मंग त्या सात दिन व्हवावर परमेश्वरनं वचन माले प्राप्त व्हयनं ते आशे; 17मानवपुत्रा, मी तुले इस्त्राएलना घराणावर पहारेकरी नेमेल शे, म्हनीसनं तु मनं तोंडनं वचन आयकीसनं मनाकडतीन‍ त्यासले बजाडीसनं सांग, 18तु नक्की मरशी आशे मी पातक्यासले बोलनू तवय तु जर त्यासले बजाडं नही अनी पातक्यासनी आपला कुमार्ग सोडीसनं जगाले पाहिजे म्हनीसनं तु‍ त्यासले बजाडीसनं सांग नही, तर तो पातकी आपली दुष्टाईमुये मरी; पण त्याना रंगतना झाडा मी तुनापाईन लिसू. 19तु त्या पातक्याले बजाडं तरीबी त्यानी आपली दुष्टाई अनी कुमार्ग सोडं नहीत, तर तो आपली दुष्टाईमुये मरी, अनी तु आपला जीव वाचाडं असं व्हयी.

20तसच धार्मिक आपली धार्मिकता सोडीसनं अधर्म कराले लागना अनी मी त्यानासमोर अडखुळा ठेवा तर तो मरी; तु त्याले बजाडं नही व्हयीते तो आपला पातकमुये मरी, अनी त्यानी करेल धार्मिकता जमेस धरता येवावू नही, पण त्याना रंगतना झाडा मी तुनापाईन लिसू 21पाप कराले नही पाहिजे असं तु त्या धार्मिकले बजाडं, अनी त्यानी पाप करं नही, तर त्यानी बोध लेवाशिवाय तो जगी अनी तु आपला जीव वाचाडं असं व्हयी.

यहज्केल बोलामां असमर्थ

22तवय तठे परमेश्वरनं सामर्थ्य मनावर व्हनं अनी तो माले बोलना, ऊठ, खोरामां जाय, तठे मी तुनासंगे बोलसू.

23मंग मी ऊठीसनं खोरामां गयू तवय खबार नदीनाजोडे मी दख‍ व्हतं तसं परमेश्वरनं तेज तठेबी मनासमोर उभं व्हतं, तवय मी उपडा पडनू. 24मंग आत्मानी मनामां परवेश करीसनं माले मना पायवर उभं करं; त्यानी मनासंगे भाषण करीसनं सांग, "जाय, तु सोताले घरमां कोंढी लेय." 25हे मानवपुत्रा, दख, तुले बंधनमां बांधी ठेवतीन, अनी तुले बाहेर त्या लोकेसमां जाता येवावू नही; 26तुनी जीभ तुनी टाळुले चिटकी असं मी करसूं, मनजे तु मुका व्हशी; अनी तु त्यासना निषेधकर्ता व्हवावू नही; कारण ते भांडखोर घराणं शे. 27तरीबी मी तुनासंगे बोलसू तवय मी तुनं तोंड उघाडसू, मंग तु त्यासले सांग की, प्रभू परमेश्वर सांगस, ज्याले आयकानं व्हयी तो आयको, ज्याले आयकानं नही‍ व्हयी, तो नही आयको, त्या तर भांडखोर घराणं शे.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]