Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Exodus 2 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

मोशेना जन्म

1लेवी घरानामातील एक माणुसनी लेवी वंशनी पोरसंगे लगीन करं. 2ती बाई गर्भवती व्हईसन तिले पोऱ्या व्हयना, ते बाळ देखणा शे हाई दखीसन तिनी त्याले तीन महीना दपाडीन ठेवं. 3पुढे त्याले दपाडीन ठेवता ई नही राहिंतं म्हणीसन लव्हाळंनं एक टोपली बनाडीन त्याले डांबर चोपडं अनं ती टोपलीमा त्या पोऱ्याले ठिसन नदीना किणारले जे उच्च गवत ऱ्हास तठे ठेवं. 4अनी त्यानं काय व्हई हाई दखाकरता त्यानी बहीण थोडी दूर उभी राहिनी.

5मंग फारोनी पोर तठे आंग धोवाले वनी, ती तीना‍ दासीससंगे नदी काठतीन जाई राहींती तवय गवतमा ती टोपली तिले दखायनी, तीनी दासीसले ती टोपली आणाले सांगं. 6जवय ती टोपली उघाडी तवय तिले ते बाळ दखायनं, ते रडी राहिंतं, तिले त्यानी किव वनी ती बोलनी, “हाई कोणीतरी इब्रीनं बाळ शे.”

7तवय त्या बाळनी बहिण फारोना पोरले बोलनी, “तुमनाकरता ह्या बाळले दुध पाजाकरता इब्री बायासमातीन एखादी बाईले बलावू का?”

8फारोनी पोर तिले बोलनी, “जाय” बलावं तवय ती पोर जाईसन त्या बाळना मायले लई वनी. 9फारोनी पोर तिले बोलनी, “ह्या पोऱ्याले लई जा अनी मनाकरता ह्याले दुध पाज, मी तुले पगार दिसू.” मंग ती बाई त्याले लई जाईसन दुध पाजू लागनी. 10ते बाळ वाढीसन मोठं व्हयनं तवय ती त्याले लिसन फारोना पोरकडे गई, अनी तो तिना पोऱ्या व्हयना, तिनी त्यानं नाव मोशे ठेवं, "कारण मी त्याले पाणीमातीन काढेल शे" अस ती बोलणी.

मोशेनं मिद्‍यानं देशमा पलायन

11जवय मोशे मोठा व्हयना तवय त्या दिनसमा तो बाहेर आपला भाऊबंधकसकडे गया अनी त्यासनं काबाडकष्ट त्यानी दखं, तवय आपला भाऊबंधसपैकी एकले मिसरी माणुस मारी राहिना अस त्यानी दखं. 12तवय त्यानी आरंतारं दखं अनी कोणीच नही हाई दखीसन त्यानी त्या मिसरी माणुसले मारी टाकं अनी वाळूमा बुंजी दिधं. 13तो परत दुसरा दिन बाहेर गया तवय दोन इब्री माणसे एकमेकससंगे मारामारी करतांना त्यानी दखं, तवय त्यानी जो चुकीना व्हता त्याले बोलना, “तु आपलाच इब्री भाऊले का बरं मारी राहिना?”

14तो त्याले बोलना, “तुले आमनावर अधिकारी अनी न्यायाधीश कोणी नेमेल शे? तु त्या मिसरीले मारी टाकं, तस माले बी माराले दखी राहिना का?” तवय मोशे भ्यायना, तो स्वतःलेच बोलना, “जे मी करं ते लोकसले माहित पडनं वाटतं.” 15फारोना कानवर हाई गोष्ट गई तवय त्यानी मोशेले मारी टाकानं ठरायं, पण मोशे फारोपाईन पळी गया अनी मिद्द्यान देशमा जाईन राहु लागना अनी तठे एक विहीरजोडे बठना. 16तठे एक मिद्द्यानी माणुसले सात पोरी व्हत्यात त्या आपला बापन्या शेळ्यामेंढ्यासले पाणी पाजाकरता भांडा भरी राहिंतात. 17इतलामा काही धनगरसनी ईसन त्यासले हाकलु लागनात, तवय मोशेनी उठीसन त्या पोरीसले मदत करी अनी त्यासना कळपसले पाणी पाजं. 18त्या आपला बापकडे वनात, तवय तो बोलना, “आज तुम्हीन लवकर कश्या वन्यात.”

19तवय त्या बोलन्यात, धनगरसपाईन एका मिसरी माणुसनी आमले सोडावं अनी आमनाकरता पाणी काढीसन कळपले पाजं.

20तो त्यासले बोलना, “तो कोठे शे?” “त्याले तुम्हीन तठेच का बरं सोडी वनात? त्याले जेवाकरता बलाई आना.”

21मोशे त्या माणुसकडे ऱ्हावाले तयार व्हयना, त्यानी आपली पोरं सिप्पोरा संगे मोशेनं लगीन करी दिधं. 22तिले पोऱ्या व्हयना, त्यानी त्यानं नाव गेर्षोंम ठेवं, “कारण मी परदेशमा वस्ती करीसन राही राहिनु, अस तो बोलना.”

23बराच वरीसनंतर मिसरना राजा मरी गया, अनी इकडे इस्त्राएल लोके गुलामगिरी मुये आक्रोश करी राहिंता अनी ती गुलामगिरीमुये त्यासनी करेल आक्रोश देवपावत जाईसन पोहचना. 24देवनी त्यासना आक्रोश ऐका तवय अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासनाशी करेल करारनी त्याले आठवण वनी. 25म्हणीसन देवनी इस्त्राएल लोकसकडे नजर लाई; देवनी त्यासनाकडे ध्यान दिधं.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]