Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Esther 5 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

एस्तेर राजाले अनं हामानले भोजनना आमंत्रन देस

1तिसरा दिनले एस्तेर राणी आपली राजकीय कपडा घालीसन राजमंदिरना मझारना चौकमा जाईन राजमंदिरना समोर उभी राहिनी; राजा राजमंदिरमा सिंहासनवर राजद्वारसमोर बठेल व्हता. 2राजानी एस्तेर राणी आंगणमा उभी शे अश दखा तवय त्यानी तिनावर कृपादृष्टी व्हयनी; अनी राजानी आपला हातमाधला सुवर्णदंड पुढे करा. तवय एस्तेरनी जोडे जाईन राजदंडना टोकले स्पर्श करा. 3राजानी तिले ईचारं, “एस्तेर राणी, तुले काय पाहिजे? तुनी काय मागणी शे? अर्धा राज्यएवढी तुनी मागणी व्हई तरी भेटी.”

4एस्तेर राणी बोलनी, महाराजना मर्जीमा वनं तर मी आज आपलाकरता जे भोजन तयार करेल शे. त्यामा आपण हामानले लिसन यवानं.

5राजा बोलना, “जा हामानले लवकर लिसन या, म्हणजे एस्तेरना सांगेल प्रमाणे करानं.” मंग एस्तेरनी तयार करेल भोजनले राजा अनं हामान ह्या गयात. 6जेवतांना द्राक्षरस पेवाना येळले राजानी एस्तेरले ईचारं, “तुना काय अर्ज शे? तो मान्य करामा ई; तुनी मागणी काय शे? ती अर्धा राज्यनाएवढी राहिनी तरी तिनाप्रमाणे करामा ई.”

7एस्तेर बोलनी, “मना अर्ज अनं मागणी हाईच. 8महाराजनी मनावर कृपादृष्टी व्हयनी शे तर अर्ज मंजुर करानं अनं मनी मागणी मान्य करानी अश महाराजसना मर्जीमा वना व्हई तर मी मेजवाणी करसु तिले महाराजसनी अनं हामाननी येवानं, मंग महाराजसनी सांगेल प्रमाणे मी सकाय काय मांगानं ते मांगसु.”

मर्दखयकरता फाशीना खांब

9त्या दिनले हामान आनंदमा अनं प्रसन्न‍ व्हईसन बाहेर निंघना; पन राजवाडामा दरवाजाजोडे आपलाले दखीन मर्दखय उठना नही की घाबरना नही हाई हामाननी दखं तवय त्याले त्याना भलता राग वना; 10तरी आपला राग आवरीन हामान घर गया अनी त्यानी आपला मित्र अनं आपली बाई जेरेश यासले बोलावनं धाडीन आणात. 11आपला धनसंपतीना थोरवी, आपला संपत्तीना विस्तार, राजानी आपलाले कसं बढती दिसन राजानं सरदार अनं सेवक यासनावर दर्जा देयल शे. हाई सर्वा त्यानी त्यासले सांगी दखाडा. 12हामाननी त्यासले अजुन सांगं की, “एस्तेर राणीनी मेजवानी दिधी, त्या मेजवानीमा तिनी राजानासोबत मनाशिवाय दुसरा कोणलेच बलायं नही; सकाय बी तिनी माले राजानासोबत आमंत्रण देयल शे. 13एवढं राहिसनबी तो मर्दखय यहूदी राजद्वारनाजोडे बसेल मना नजरमा पडेल शे. तोपावत हाई सर्वा व्यर्थ शे.”

14तवय त्यानी बाई जेरेश अनं त्याना सर्वा मित्र त्याले बोलनात, “पन्नास हात उचा फाशी देवाना एक खांब उभा कराना अनी सकायसले राजाले विनंती करानं की मर्दखयले त्यानावर फाशी देवानं; मंग तुम्हीन आनंदमा राजानासोबत मेजवानीले जा.” हाई गोष्ट हामानले पसंत वाटनी त्यानी फाशीना खांब तयार करी लिधा.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]