Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Ephesians 3 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

गैरयहूदीसमा पौलनी सेवा

1हाई कारणतीन मी पौल तुमना गैरयहूदीसकरता ख्रिस्त येशुना बंदिवान शे. मी देवले प्रार्थना करस 2देवनी जी कृपा तुमना चांगला करता माले प्राप्त व्हयेल शे तिना व्यवस्थाविषयमा तुम्हीन ऐकेल व्हई. 3देवनी माले प्रगटीकरननाद्वारा ज्या त्याना रहस्य सांगात तसच मी वर लिखेल शे 4ते तुम्हीन वाचीन दखशात तर ख्रिस्तविषयना गुप्तज्ञान माले व्हयेल शे तुमले समजी. 5ते रहस्य जसं आते आत्मानाद्वारे त्याना पवित्र प्रेषिततसले अनं संदेष्टासले प्रकट करी दखाडेल शे, तसं पहिला पिढीसना मनुष्यपूत्रसले सांगामा येल नव्हतं. 6ते रहस्य हाई शे की, गैरयहूदी ख्रिस्त येशुमा सुवार्ताना योगतीन वतनबंधु, आमनासंगे एक शरीर अनं आमनासंगे अभिवचनना वाटकरी शेतस. 7देवनं सामर्थ्यना करणीनं जे दान माले देवामा येल व्हता, त्यानामुये मी त्या सुवार्तानं सेवक व्हयनु शे. 8मी जो पवित्र जणसमा सर्वासमा धाकला, तो मनावर पण हाई कृपा अस व्हयनी की, ख्रिस्तना अगाध समृध्दीना सुवार्ता गैरयहूदीसले सांगानी; 9अनी ज्यानी येशु ख्रिस्तमा जे सर्वकाही बनाडं त्या देवना ठायी युगादिकाळपाईन जे गुप्त राहेल रहस्यनी व्यवस्या काय, हाई सर्वासले प्रकाशित करीसन दखाडानं; 10त्यानाप्रमानतीन देवना बहुविध ज्ञान स्वर्गमधला अधिपती अनं अधिकारी यासले मंडळीनाद्वारे आते समजाले पाहिजे. 11यानाकरता की अनंत युगना संकल्प आपला प्रभु ख्रिस्त येशुमा करा. 12त्या प्रभुना एकतामा आपलाले त्यानावरला ईश्वासतीन धैर्य अनं निर्भयपणे प्रवेश बी भेटेल शे. 13यास्तव मी ईनंती करस की तुमनाकरता ज्या क्लेश माले होतस त्यानामुये तुम्हीन खचीसन जावानं नही; ते तुमनाकरता फायदान शे.

ख्रिस्तनी प्रिती

14त्या पितानासमोर मी गुडघा टेकिसन अशी प्रार्थना करस; 15स्वर्गमातील अनं पृथ्वीवरला प्रत्येक वंशसले ज्या पितावरतीन नाव देवामा येसं. 16त्यानी आपला गौरवनी संपत्तीमातीन तुमले अस दान देवाले पाहिजे की, तुम्हीन त्याना आत्मानाद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हवाले पाहिजे. 17ख्रिस्तनी तुमना अंतःकरणमा तुमना ईश्वासनाद्वारा वास कराले पाहिजे; यानाकरता तुम्हीन प्रितीमा मुरायेल अनं पाया घालेल असा असाले पाहिजे. 18तुम्हीन देवना सर्व लोकसकडतीन ख्रिस्तना प्रेमनी रूंदी, लांबी, खोली अनं उंची कितली शे हाई चांगली पध्दतीन तुमले समजानं सामर्थ्य भेटावं, 19हाई तुम्हीन सर्व पवित्र जणससंगे समजी लेवाले, अनं बुध्दीले अगम्य अशी ख्रिस्तनी प्रिती वळखी लेवाले शक्तीमान व्हवाले पाहिजे; अस की तुम्हीन देवना सर्व पुर्णता ईतला परिपुर्ण व्हवाले पाहिजे. 20आपण ज्यानी काही मागणी किंवा कल्पना करतस त्यानापेक्षा आपलामा कार्य करणारी शक्तीतीन फारचफार कराले जो शक्तीमान शे, 21देवना गौरव पिढ्यांनपिढी मंडळीमा अनं ख्रिस्त येशुमा युगानुयुग असो! आमेन.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]