Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Deuteronomy 8 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

उत्तम प्रदेशनी प्राप्ती

1जी आज्ञा मी आज तुमले दि ऱ्हायनु शे ती सर्व काळजीपुर्वक पाळानं. म्हणजे तुम्हीन जगशात, बहुगुणित व्हशात अनी तुमना पुर्वजसले परमेश्वरनी शपथ देल देशमा प्रवेश करीसन तो वतन करी लिशात. 2तुले नम्र करानं अनी तुना मनमा काय शे म्हणजे तू त्याना आज्ञा पाळशी किवा नही यानी परीक्षा दखानी म्हणीन तुना देव यहोवा यानी मांगेना चाळीस वरीस तुले रानमाईन कोणता रीतीतीन चालाडेल शे यानी आठवन कर. 3मनुष्य फक्त भाकरघाई नही तर परमेश्वरना मुखमाईन निंघनारा प्रत्येक वचनतीन जगी यानी जाण तुले व्हवाले पाहिजे म्हणीन त्यानी तुले नम्र करा, तुनी उपासमार व्हवु दिधी नही, अनी तुले किंवा तुना पुर्वजसले माहीत नही अश मान्ना खावाले दिसन त्यानी तुना पोषण करा. 4हाई चाळीस वरीस तुना आंगवरना कपडा जुना व्हयनात नही, अनी तुना पाय सुजनात नहीत. 5मनुष्य आपला पोऱ्याले शिक्षा करस तसी शिक्षा तुना देव यहोवा तुले करी राहिना शे, हाई ध्यानमा ठेव. 6म्हणीन तुना देव यहोवा याना मार्गतीन चालीन अनं त्यानं भय धरीन त्याना आज्ञा पाळ. 7कारण तुना देव यहोवा तुले एक उत्तम देशमा ली जाई राहिना शे; दरीमा अनं डोंगरसमा उगम व्हयीसनं पाणीना भरेल नाला, झरा अनं ओढा त्यामा वाही ऱ्हाईना शेतस. 8गहू, जव, द्राक्षवेली, अंजीर अनं डाळिंब यासना तो देश शे. अनी जैतून झाडेसना अनं मधना देश शे. 9त्या देशना धान्य कमी न पडता तू अन्न खाशी; तुले कोणतीबी गोष्टीनी वाण पडावु नही; तठला दगड लोहनागत शेतस अनं तठला डोंगरमाईन तुले तांबा खणीसन काढता ई. 10तू खाईपिसन तृप्त व्हशी अनी तुना देव यहोवा यानी तुले देल उत्तम देशबद्दल त्याना धन्यवाद करशी.

परमेश्वरले ईसरी जावानं विरूध्द इशारा

11सावध राहा, नहीतर ज्या आज्ञा, नियम अनं विधी मी आज तुले सांगी ऱ्हायनु शे त्या पाळानं सोडी दिसन तू आपला देव यहोवा याले विसरशी. 12तू खाईपिसन तृप्त व्हशी अनी चांगलं घरं बांधीसन त्यामा ऱ्हाशी, 13तुना गुरंढोरं अनं शेरडंमेंढरं यासनी वृध्दि व्हई, तुनं सोनंरूपं अनं तुनी सर्व मालमत्ता वाढी. 14तवय तुनं मन उन्मत व्हवाले नको म्हणीन तुना देव यहोवा ज्यानी तुले मिसर देशमाईन, गुलागीरीमाईन काढी आणा त्याले तू विसरानं नही म्हणीन सांभाळ. 15आग्या सापसनी अनं विंचुसनी व्यापेल घोर अनं भयानक रानमाईन अनी रूक्ष अनं निर्जल भूमीमाईन त्यानी तुले आणात; त्यानी तुनाकरता गारना खडकमाईन पाणी काढात. 16तुले लीन करानं अनं परीक्षा लिसन शेवट तुनं कल्याण करानं म्हणीन तुना पुर्वजसले माहीत नही अश मान्ना खावाले दिसन त्यानी तुनं पोषण करा. 17तशच हाई धन मनाच सामर्थ्यघाई अनं शक्तीतीन मी मियाडेल शे अश तू मनमा सांगु नको. 18पण तू आपला देव यहोवा यानं स्मरण ठेव कारण त्यानी तुना पुर्वजसनासंगे शपथपुर्वक करेल करार कायम राखाकरता तोच तुले आजनामायक धनप्राप्ती करी लेवानं सामर्थ्य दि ऱ्हाईना शे. 19तुम्हीन आपला देव यहोवा याले विसरीसन अन्य देवसना मांगे लागशात, त्यासनी सेवा करशात अनं त्यासले दंडवत घालशात तर खरच तुमना नाश व्हई, हाई मी तुमले निश्चित सांगस. 20ज्या राष्ट्रंसना नाश परमेश्वर तुनादेखत करनार शे त्यासनामायकच तुम्हीनबी नाश पावशात, कारण तुम्हीन आपला देव यहोवा यानी वाणी ऐकी नही.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]