Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Deuteronomy 5 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

दहा आज्ञा

1मोशेनी सर्वा इस्त्राएल लोकसले बलाईसन सांगं, अहो इस्त्राएल लोकसवनं, जे विधी अनं नियम आज मी तुमले ऐकाडी ऱ्हायनु शे ते ऐका; तुम्हीन ते शिका अनी काळजीपुर्वक पाळानं. 2आपला देव यहोवा यानी होरेबमा आपलासंगे करार करा. 3हाऊ करार परमेश्वरनी आपला पुर्वजसनासंगे करा नही, तर आज ज्या सर्वा जिवत शेतस त्या आपलाससंगे करेल शे. 4परमेश्वरनी त्या पर्वतवर अग्नीमाईन तुमनासंगे समोरासमोर बोलना. 5त्या अग्नीले घाबरीसन तुम्हीन पर्वतवर चढनात नही; परमेश्वरनं वचन प्रगट करानं म्हणीन त्या येळले मी परमेश्वरना अनं तुमनामा उभा ऱ्हायनु; तवय तो बोलना, 6ज्यानी मिसर देशना गुलामगिरीमाईन बाहेर आणं, तो मी यहोवा तुना देव शे. 7मनाशिवाय तुले वेगळा देव नकोत. 8आपलाकरता कोरीव मूर्ती करानं नही; वर आकाशना, पृथ्वीवरला अनं पृथ्वीना खालना पाणीमधला कसानीबी प्रतिमा करानं नही. 9त्यासना पाय पडानं नही किंवा त्यासनी सेवा करानं नही; कारण मी तुना देव ईर्ष्यावान देव शे, ज्या मना द्वेष करतस त्यासना पोऱ्यासले तिसरी चौथी पिढीपावत बापनी करेल दूष्कर्मबद्दल शिक्षा करस. 10अनी ज्या मनावर प्रिती करतस अनं मना आज्ञा पाळतस अशासना हजारो पिढीसवर मी दया करस.

11तुना देव यहोवा यानं नाव व्यर्थ लेवानं नही, कारण परमेश्वरना नाव व्यर्थ लि तो निर्दोष ठराऊ नही. 12तुना देव यहोवा यानी तुले आज्ञा करेल प्रमाणे शब्बाथ दिन पवित्रतीन पाळानं याकडे ध्यान ऱ्हावु दे. 13सहा दिन मेहनत करीसन आपला सर्वा काम कर, 14पण सातवा दिन तुना देव यहोवा याना शब्बाथ शे, म्हणीन त्या दिनले कोणतंबी काम करानं नही; तू तुना पोऱ्या, तुनी पोर, तुना दास, तुनी दासी, तुना बैल, तुना गाढव, तुना कोणताबी पशु किवा तुना वेशीना मझार राहनारा प्रवासी यानीबी करानं नही; म्हणजे तुनाप्रमाणे तुना दासदासीलेबी विसावा भेटी. 15तू मिसर देशमा दास व्हता अनी तठेन तुना देव यहोवा यानी तुले पराक्रमी हातघाई अनं उभारेल भुजघाई बाहेर आणा यानी आठवण ठेव; म्हणीनच तुना देव यहोवा यानी तुले शब्बाथ दिन पाळानी आज्ञा करेल शे. 16तुना देव यहोवा यानी तुले आज्ञा करेल प्रमाणे आपला बाप अनं आपली मायना मान राख म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना शे, त्यामा तू सर्वकाळ ऱ्हाशी अनी तुनं कल्याण व्हई. 17खून करानं नही. 18व्यभिचार करानं नही. 19चोरी करानं नही. 20आपला शेजारीना विरूध्दमा खोटी साक्ष देवानं नही. 21आपला शेजारीना बाईना अभिलाषा धरानं नही; आपला शेजारीना घरना लोभ धरानं नही, त्यानं शेत, दास, दासी, बैल, गाढव, किंवा आपला शेजारीना कोणतीबी वस्तु तिना लोभ धरानं नही. 22ह्या वचनं परमेश्वरनी त्या पर्वतवर अग्नी, ढग, अनं काळोख अंधार यानामाईन तुमना सर्वा मंडळीले मोठा आवाजमा सांगी; जास्त सांगं नही. त्यानी दोन दगडी पाटीसवर ती लिखीसन मना हातमा दिधं.

लोकसले भिती वाटस

23पर्वत अग्नीघाई जळी राहिंता काळोखमाईन निंघनारा त्याना शब्द तुम्हीन ऐकात. तवय तुम्हीन म्हणजे तुमना वंशना सर्वा प्रमुख अनं तुमना वडिलजण मनाजोडे वनात; 24तवय तुम्हीन बोलनात, दखा, आपला देव यहोवा यानी आमले त्याना तेज अनं महीमा प्रगट करेल शे, अनी अग्नीमाईन निंघनारा त्याना शब्द आम्हीन ऐकेल शे, आज आमले हाई दिसनं की, देव मानवनासंगे बोली राहिंता तरीबी मानव जिवत ऱ्हास. 25तर आते आम्हीन जीवले काबर गमाडानं? कारण हाऊ भयानक अग्नी आमले भस्म करी टाकी आम्हीन आमना देव यहोवा यानी वाणी अजुन ऐकत ऱ्हासुत तर आम्हीन मरी जासुत. 26अग्नीमाईन निंघनारी जिवत देवनी वाणी ऐकीसन आम्हीन जश जिवत ऱ्हायनुत, तश माणसेसमाईन दुसरा कोण जिवत राहिना शे? 27म्हणीन तू जोडे जाय अनी आपला देव यहोवा जे काही बोली ते ऐकी ले, अनी मंग आपला देव यहोवा तुले जे काही सांगी ते आमले सांग म्हणजे आम्हीन ते ऐकीन त्यानाप्रमाणे वागसुत. 28तुम्हीन माले अश सांगी राहिंतात तवय परमेश्वरनी तुमनं बोलनं ऐका; अनी परमेश्वर माले बोलना, ह्या लोकसनं तुनासंगे व्हयेल बोलनं मी ऐकेल शे; त्यासनी जे काही सांगं ते बरोबर सांगं. 29त्यासनं मन कायम अशच राहिनं म्हणजे त्यासनी मनं भय धरीन मना आज्ञासना पालन करा तर कितलं चांगलं व्हई! अशामा त्यासनं अनं त्यासना संततीना कायमनाच कल्याण व्हई. 30त्यासले जाईन सांग, तुम्हीन आपापला तंबूमा परत जा; 31पण तू आठे मनाजोडे उभा ऱ्हाय अनी जी आज्ञा अनी विधी, नियम तू त्यासले शिकाडानं ते सर्व मी तुले सांगसु, म्हणजे जो देश मी त्यासले वतन म्हणीन दि ऱ्हायनु शे, तठे त्यासनी ते पाळानं. 32म्हणीन तुम्हीन आपला देव यहोवा याना आज्ञा काळजीपुर्वक पाळानं, उजवीडावीकडे वळानं नही; 33ज्या मार्गनाबद्दल तुमना देव यहोवा यानी तुमले आज्ञा करेल शे त्याच मार्गतीन तुम्हीन चालानं म्हणजे तुम्हीन जिवत ऱ्हाशात अनं तुमनं कल्याण व्हई; अनी जो देश तुम्हीन वतन करी लेणार शेतस त्यामा तुम्हीन कायमनाच ऱ्हाशात.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]