Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Deuteronomy 28 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

आज्ञाधारकपणामुये आशिर्वाद

1तुना देव यहोवा यानी वाणी तू ध्यान दिसन ऐकशी अनी ह्या ज्या सर्वा आज्ञा आज मी तुले सांगी ऱ्हायनु त्या काळजीपुर्वक पाळशी तर तुना देव यहोवा पृथ्वीवरना सर्वा राष्ट्रसपेक्षा तुले उचा करी. 2तू आपला देव यहोवा यानी वाणी ऐकशी तर ह्या सर्वा आशिर्वाद तुनाकडे धावत येतीन. 3नगरमा तू आशिर्वादीत व्हशी अनं शेतवाडीमा तू आशिर्वादित व्हशी. 4तुना पोटना फळ, तुना भूमीना उपज अनी तुनी खिल्लारं, गुरंढोरं, अनं शेरडंमेंढरं यासनं पिल्ला आशिर्वादित व्हतीन. 5तुनी टोपली अनं तुनी परात आशिर्वादित व्हतीन. 6तू मजार येशी तवय आशिर्वादित व्हशी अनं बाहेर जाशी तवय आशिर्वादित व्हशी. 7तुनावर चढाई करनारा शत्रू तुनापुढे मार खातीन अश परमेश्वर करी; त्या एक वाटतीन तुनावर चाल करीन येतीन पण तुना पुढंतीन सात वाटधरी पळी जातीन. 8तुना धान्यसना कोठरासले अनं तू हात लावशी त्या प्रत्येकले कामले परमेश्वर बरकत दि. तुना देव यहोवा जो देश तुले दि राहिना शे त्यामा तो तुले बरकत दि. 9तू आपला देव यहोवा याना आज्ञा पाळीन त्याना मार्गतीन चालशी तर तो आपली शपथले जागीन तुले आपली पवित्र प्रजा करीन स्थिर ठेई. 10परमेश्वरनं नाव तुले देल शे हाई पृथ्वीवरना सर्वा राष्ट्र दखतीन तवय त्यासले तुना धाक वाटी. 11अनी जी भूमी तुले देवानी परमेश्वरनी तुना पुर्वजसनासंगे शपथ वाहेल व्हती तिमा तुना पोटनं फळ, तुना गुरंढोरसना पिल्ला अनं तुना भूमीना उपज यासनी तुना कल्याणकरता तो बढती करी. 12परमेश्वर तुनाकरता आपला उत्तम भांडार म्हणजे आकाश उघडीन तुना भूमीवर योग्य ऋतुमा पाऊस पाडी, अनं तुना हातना सर्वा कामंसले बरकत दि; तू पुष्कळ राष्ट्रसले उसनं दिशी पण तुले कोणीकडीनभी उसनं लेवानी गरज ऱ्हावावु नही. 13तुना देव यहोवा याना ज्या आज्ञा मी आज तुले दि ऱ्हायनु शे त्या ऐकीन तू काळजीपुर्वक पाळशी तर परमेश्वर तुले शेपूट नही तर मस्तक करी, तू खाल नही वर ऱ्हाशी. 14ज्या गोष्टीविषयी मी तुले आज आज्ञा करी ऱ्हायनु शे त्यापाईन उजवीडावीकडं वळीसन अन्य देवसना नादी लागावु नही अनं त्यासनी सेवा करावु नही तर अश घडी.

आज्ञाभंगना परिणाम

15पण जर, तू आपला देव यहोवा यानी वाणी ऐकात नही अनी त्याना ज्या सर्वा आज्ञा अनं विधी पाळाले मी आज तुले सांगी ऱ्हायनु शे त्या तू काळजीपुर्वक पाळात नही, तर पुढं सर्वा शाप तुनामांगे ईसन तुले गाठतीन. 16नगरमा तू शापित व्हशी अनं शेतीवाडीमा तू शापित व्हशी. 17तुनी टोपली अनं तुनी परात शापित व्हई. 18तुना पोटनं फळ, तुना भूमीना उपज, तुना गुरंढोरं, अनं शेरडंमेंढरं यासनं पिल्ला शापित व्हई. 19तू मझार येशी तवय शापित व्हशी अनं बाहेर जाशी तवय शापित व्हशी. 20तू पमेश्वरना त्याग करीन दुष्कर्म करामुये ज्या ज्या काममा हात घालशी त्यामा परमेश्वर तुले शाप दि, तुले गोंधळमा पाडी अनी तुले शिक्षा करी, ते इतलं की, तुना नायनाट व्हईन तू लवकर नष्ट व्हशी. 21जो देश वतन करी लेवाले तू जाई राहिना शे तठे तू नष्ट व्हवापावत मरी तुले सोडावु नही; अश परमेश्वर करी. 22क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण, तांबेरा, बुरशी दुष्काळ अनी तलावर हयासनाघाई परमेश्वर तुले मारी अनी तू नाश व्हस तोपावोत हया तुना पाठलाग करत राहातीन. 23तुना डोकावरना आकाश पितळनामायक अनं तुनी पायखालनी जमीन लोखंडनामायक व्हई. 24परमेश्वर तुना देशवर पाऊसनाऐवजी धुळनी अनं मातीनी वृष्टि करी; तू नष्ट व्हस तोपावत ती आकाशमाईन तुनावर पडत राही.

25तू तुना शत्रुपुढं मार खाशी अश परमेश्वर करी; तू एक वाटतीन त्यासनावर चाली जाशी पण त्यासनापुढेन सात वाटतीन पळी जाशी, अनी पृथ्वीवरना सर्वा राज्यसले नकोसा वाटशी. 26तुनं शव आकाशमाधलं पक्षीसले अनं पृथ्वीवरना पशूसले चारा व्हई अनं त्यासले हुसकावाले कोणी ऱ्हावाव नही. 27परमेश्वर तुले मिसर देशमाधलं गळवं, मूळव्याध, चाई अनं खरूज यासनी अशी पीडा लाई की, तू बरा व्हवाव नही. 28परमेश्वर तुले येडा अनं आंधया करी, अनी तुना मन गोंधळी जाई; 29आंधया जश अंधारमा चरपडस तश तू भरदूपारले चरपडस फिरशी; तुना कोणतंभी काम चांगलं व्हवाव नही तुना एकसारखं छळ व्हई अनं तुनी लुट व्हई; पण बचाव कराले कोणीच ऱ्हावाव नही. 30तू एकादी बाईले मागणी घालशी, पण दुसराच तिना उपभोग ली; तू घर बांधशी पण त्यामा ऱ्हावाव नही; तू द्राक्षमळा लावशी, पण त्यानं फळ तुले भेटावू नही. 31तुनादेखत तुना बैल कापतीन, त्यानं मांस तुले खावाले भेटावू नही; तुनासमक्ष तुना गाढव लई जातीन, पण ते तुले परत भेटावू नही; तुना शेरडंमेंढरं तुना शत्रुसना हातमा सापडतीन पण तुले मदत करनारा कोणीच ऱ्हावाव नही. 32तुना पोऱ्या अनं तुन्या पोरी परका राष्ट्रना हातमा सापडतीन, तीव्र ईच्छातीन अनी त्यासनी वाट दखता दखता तुना डोया कमजोर व्हतीन, अनी तुना हातमा काहीच त्राण उरावू नही. 33तुना भूमीनं उत्पन्न अनं तुना सर्वा कष्टना फळ तुले अपरिचित राहनारा राष्ट्र खाई टाकतीन अनी तुना कायम छळ व्हईसन तू रगडाई जाशी. 34तू ह्या गोष्टी स्वत:ना डोयासघाई दखीन येडा व्हशी. 35परमेश्वर तुना गुडघं अनं पाय यासवर, किंवा तळवापाईन डोकापावत गळवं निर्माण करीन तुले पीडा दि.

36तुले किंवा तुना पुर्वजसले अपरिचित अश एक राष्ट्रकडे परमेश्वर तुले अनं तू आपलावर नेमेल राजाले लई जाई, अनी तठे तू दगडना अन्य देवसनी सेवा करशी; 37अनी ज्या ज्या राष्ट्रसमा परमेश्वर तुले लई जाई त्या सर्वासना तू चेष्टाना अनं थट्टाना विषय बनशी. 38तू शेतमा पुष्कळ बी लई जाशी पण थोडंच पीक गोया करशी, कारण टोळ त्या खाई टाकतीन. 39तू द्राक्षमळा लायीन त्यासनं मशागत करशी, तुले द्राक्षरस पेवाले भेटावू नही अनी द्राक्ष खुडालेबी भेटावूत नहीत, कारण कीड ते खाई टाकी. 40तुना सर्वा प्रदेशमा जैतुनझाडं व्हतीन पण तुले त्यासनं तेल लावाले भेटावूत नहीत, कारण त्यासनं फळं गळी पडतीन. 41तुले पोऱ्या अनं पोरी व्हतीन पण त्या तुले लाभावूत नहीत, कारण त्यासनं पाडाव व्हई. 42तुना सर्वा झाडे अनी तुना भूमीना उपज यासवर टोळनी धाड ई. 43तुनासोबत राहनारा उपरीनी तुनापेक्षा जास्त न जास्त उन्नती व्हत जाई. 44तो तुले उसनं दि पण तू त्याले काहीच उसनं देऊ शकावू नही; तो मस्तक व्हई तू शेपुट व्हशी. 45ह्या सर्वा शाप तुले लागतीन, तुना पिच्छा पुरावतीन, तुले गाठतीन अनं शेवट तुना नाश करतीन, कारण तुना देव यहोवा यानी वाणी तू ऐकी नही अनं त्यानी देल आज्ञा अनं विधी तू काळजीपूर्वक पाळात नहीत. 46तुनावर अनं तुनी संततीवर हाई शाप कायम चिन्ह अनं चमत्कार अश व्हतीन. 47कारण सर्व गोष्टीसनी समृध्दी असताना तू आनंदमा अनं उत्साहित मनतीन आपला देव यहोवा यानी सेवा करी नही. 48म्हणीन तू भुका, तिश्या, नंगा, अनी सर्वा बाबतमा गरजवंत व्हईन, ज्या तुना शत्रुसले परमेश्वर तुनावर धाडी त्यासनं तुले गुलामगिरी करनं पडी; तुना नाश करापावत तो तुना मानवर लोखंडी जू ठेई. 49दूरतीन पृथ्वीना सीमावरीन गरूडनामायक झेप लेनारा राष्ट्र परमेश्वर तुनावर आणी; त्यानी भाषा तुले समजावू नही. 50त्या लोकसनी मुद्रा क्रुर राही, त्या म्हातारसना आदर करावुत नही की, धाकला पोऱ्यासवर दया करावुत नहीत. 51तुना नाश व्हवापावत तुना जनावरंसना पिल्ला अनी तुना भूमीना उपज त्या खाई टाकतीन; तुना नायनाट करापावत धान्य, नवा द्राक्षरस, तेल, तुना गुरंढोरं अनं शेरडंमेंढरं यासनं वत्स त्या तुले लाभु देवाऊत नहीत. 52तुना देशमाधलं सर्वा उचा अनं मजबूत तट, ज्यानावर तू भिस्त ठेवशी ते पाडी टाकापावत तुले तुना सर्वा नगरना मझार त्या कोंडतीन, अनी तुना देव यहोवा यानी तुले देल देशमाधलं सर्वा नगरंसना मझार त्या तुले वेढतीन. 53तुले वेढा पडामुये अनं शत्रूनी तुले कोंडी धरामुये तुना देव यहोवा यानी तुले देल तुना पोटना पोऱ्या अनं पोरी यासनं मांस तू खाशी. 54तुनामाधला जो माणुस कोमल हृदयना अनं अत्यंत नाजूक प्रकृतीना व्हई तोभी आपला भाऊकडे, प्राणप्रियेकडे अनं आपली वाचेल पोऱ्या यासनाकडे वाईट नजरतीन दखी. 55तो आपला पोऱ्यासना मांस खाई; घरमाधला कोणलेच देवाव नही, कारण तुना नगरमा वेढा पडामुये अनं शत्रुनी तुले कोंडी धरामुये त्याले खावाले काहीच उरावू नही. 56तशच तुनातीन एकादी बाई इतली कोमल अनं नाजूक व्हई, की ती कोमलपणमुये अनं नाजूकपणमुये जमिनले आपलं तळपाय लावानं हिम्मत करावू नही; ती सुध्दा आपला प्राणप्रिय नवरा, पोऱ्या अनं पोर. 57आपलाले व्हयेल पोटना पोऱ्या, यासनाकडे वाईट नजरतीन दखी; कारण वेढा पडामुये अनं शत्रुनी तुले कोंडी धरामुये सर्वा वस्तुसनी तिले वाण पडी अनी ती गुप्तपणतीन त्यासले खाई. 58परमेश्वर तुना देव ह्या प्रतापी अनं भययोग्य नावना भय बाळगाकरता हाई ग्रंथमा जी नियमशास्त्रनी वचनं लिखेल शेतस ती तू काळजीपुर्वक पाळात नहीत, 59तर तुले अनं तुनी संतानले परमेश्वर विलक्षण रोग लायी अनं कठीण अनं हट्टी व्याधि अनी खराब अनं जुना आजार तुले लायी. 60मिसर देशमाधलं ज्या व्याधीविषयी तुले भ्याय वाटे त्या सर्वा तो तुले परत लायी अनी त्या तुले जडी ऱ्हातीन. 61ह्या नियमशास्त्रग्रंथमा न लिखेलभी विकार अनं रोग परमेश्वर तुले लायी अनं शेवट तुना नाश व्हई. 62तुम्हीन आपला देव यहोवा यानी वाणी ऐकी नही म्हणीन आकाशमाधलं तारासनामायक तुम्हीन जास्त व्हयनात तरी थोडास उरशात. 63तुमनं भलं कराले पाहीजे अनी तुमनी संख्या वाढवानी ह्यामा जश परमेश्वरले आनंद व्हये तशच आनंद तुमना नाश अनं नि:पात करामा त्याले व्हई; अनी जी भूमी तुम्हीन वतन करी लेवाले जाई राहिना शेतस तठेन तुमना उच्चाटन व्हई. 64पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत, सर्वा राष्ट्रासमा परमेश्वर तुमनी पांगापांग करी, अनी तठे तुमले अनं तुमना पुर्वजसले अपरिचित अश लाकूड अनी दगडन्या म्हणजे अन्य देवसनी सेवा तुम्हीन करशात. 65त्या राष्ट्रमा तुले आरोग्य भेटावू नही, तुना पायसले आराम भेटावू नही, तठे तुनं हृदय थरथर कापत राही, तुना डोया कमजोर व्हतीन अनं तुना जीव झुरत राही, अश परमेश्वर करी. 66तुले आपला जिवनी काळजी वाटत राही, तुले रातदिन धास्ती लागी राही अनं तुले आपला जिवतनी काही खात्री वाटावू नही. 67तुना मनले जी धास्ती वाटी अनी तुना डोयासले जे दखाई त्यानामुये तू सकासले म्हणशी, संध्याकाय व्हई जायी तर कितलं बरं! अनी संध्याकायले तू सांगशी, सकाय व्हई जायी तर कितलं चांगलं! 68जो मार्ग परत तुमना नजरमा परत कधी पडावू नही अश मी म्हणेल व्हतं त्याच मार्गतीन परमेश्वर तुमले जहाजतीन मिसर देशले परत लई जायी; तठे तुम्हीन आपला शत्रूना दास अनं दासी व्हवाकरता स्वत:ले ईकाले दखशात, पण कोणी तुमले ईकत लेवावू नही.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]